ज्या घराला लक्ष्मीची किंमत कळते त्याच घरात नारायण येतात!..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये स्त्री असते आणि स्त्रियांना लक्ष्मीचे रूप मानले गेलेले आहेत. प्रत्येक घरातील स्त्री ही आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी तसेच आपले कुटुंब आनंदी कसे राहील याकडे लक्ष देत असतात. प्रत्येकाच्या आरोग्याची त्या काळजी देखील घेत असतात. तर घरातील लक्ष्मीची ज्यांना किंमत कळते त्याच घरामध्ये नारायण येतात. म्हणजेच कुटुंबातील स्त्रियांना कधीही वाईट बोलू नये किंवा अपशब्द देखील वापरू नये.

कारण जर तुम्ही घरातील स्त्रियांना अपशब्द किंवा वाईट बोलला तर यामुळे लक्ष्मी नाराज होते. कारण घरातील स्त्रिया या लक्ष्मीचे रूप असतात. त्यामुळे मग लक्ष्मी नाराज झाल्यामुळे नारायण देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच आपल्या घरातील स्त्रियांचे जी काही काम आहे याची किंमत देखील आपण करणे खूपच गरजेचे आहे.
म्हणजेच त्यांना विशेष महत्त्व देणे गरजेचे आहे.

कोणताही अपशब्द न वापरणे तसेच आपल्या घरातील स्त्रियांची आपण काळजी देखील घेणे गरजेचे आहे. कारण एक प्रकारचे आपण लक्ष्मी मातेची काळजी घेत आहोत असे होते.ज्या घरांमध्ये स्त्रियांची विशेष काळजी घेतली जाते किंवा वाईट शब्द वापरले जात नाहीत स्त्रियांना मान दिला जातो त्या घरांमध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहतो आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरात असल्यामुळे नारायणाचा देखील वास आपल्या घरामध्ये राहतो.

तर मित्रांनो तुम्ही देखील आपल्या घरातील स्त्रियांशी व्यवस्थित वागा त्यांना सन्मान द्या. त्यांना वाईट बोलू नका. त्यांच्या कामाची किंमत तुम्ही द्या. म्हणजे त्या ज्या काही दिवसभरात काम करत असतील त्यांना योग्य तो मान द्या त्यांची किंमत राखा. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी तसेच नारायणाचा प्रवेश होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!