न’रकाचं द्वार म्हणून कु’प्रसिध्द आहे हे मंदिर, मंदिरात गेलेलं कुणी आजपर्यंत जिं’वत परतलं नाही‌.

या मंदिरात गेल्यावर कोणीच परत येत नाही, शास्त्रज्ञांनी शोधलं कारण
काही दिवसांपूर्वी टर्कीचा हुकूमशहा एर्दोगन याने हागिया सोफिया या वस्तू संग्रहालयाचे मशिदीत रूपांतर केले होते. टर्की हा देश तसा अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिकदृष्टया देखील या देशाला फार महत्व आहे. या देशात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.


इथे एक असे मंदिर आहे जिथे कोणी गेले तर त्या व्यक्तीचा मृ’त्यू होतो. प्राचीन शहर हेरापोलिस येथे हे मंदिर आहे. या मंदिराला न’र’काचे द्वार देखील म्हटले जाते. दोन वर्षांपूर्वीच या मंदिराचे र’ह’स्य जगासमोर आले आहे.


या मंदिराला प्लुटोचे मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मृ’त्यूच्या देवतेचे मंदिर आहे असे मानले जायचे. बरीच वर्षे लोकांची श्रद्धा होती की इथे असलेल्या देवाच्या श्वासामुळे त्याच्या जवळ जाणाऱ्या लोकांचा आणि प्राण्यांचा मृ’त्यू होतो. सतत होणाऱ्या मृ’त्युंमुळे लोकांनी त्या मंदिराच्या आसपास भटकणे बंद केले. जे पर्यटक तिथे जाण्याचा प्रयत्न करायचे त्यांना स्थानिक लोक अडवायचे.

ज्यावेळी पर्यटक ऐकायचे नाही त्यावेळी स्थानिक लोक त्यांच्या हातात एखाद्या जि’वंत पक्ष्याला द्यायचे आणि त्याला त्या मंदिराच्या जवळ सोडायला सांगायचे. जेणेकरून त्या परिसरात गेल्यावर त्या पक्ष्याला म’रताना त्या पर्यटकांनी बघावे आणि तिथे जाण्याचा हट्ट सोडून द्यावा.


पर्यटक पक्षी घेऊन जायचे, मंदिराच्या परिसरात पक्षी क्षणार्धात म’रून जायचा, हे बघून पर्यटक देखील घाबरायचे आणि या जागेला भेट देण्याची त्यांची इच्छा देखील म’रून जायची. यामुळे हेे र’हस्य दिवसेंदिवस गडद होत चालले होते.


हेरापोलिस हे एक प्राचीन रोमन शहर आहे. या शहराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविधता आढळून येते. इथे कॅल्शियमयुक्त गरम पाण्याचे झरे असून ते आहेत. या भागातून सतत पाण्याचे बुडबुडे निघत असतात.


रोमन काळात इथे १५ हजार लोकांसाठी थिएटर बनवण्यात आले होते. त्याच काळात या शहरातील दुसरी गोष्ट म्हणजे प्लूटो मंदिर तयार करण्यात आले होते. रोमन सांस्कृतिक पुराणानुसार प्लूटो हा जमिनीखालच्या भागाचा राजा आहे.


इसवी सन पूर्व काळात स्ट्रॅबो नावाच्या एका स्कॉलरने मंदिराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण तो मागे फिरला. मंदिरातून निघणारा धूर बघून तो भ’यचकित झाला होता.


फेब्रुवारी २०१८ मध्ये या मंदिरात धूर कसा निर्माण होतो आणि लोक का म’रतात, यावर संशोधन करण्यात आले. यात समोर आले की या मंदिराच्या खालच्या भागात कार्बन डायॉक्साईडचा मोठा साठा आहे. याबरोबरच गरम पाण्याच्या स्रोतातून देखील काही वि’षारी वा’यूंचे उत्सर्जन होऊन त्यामुळे हा संपूर्ण परिसर धो’कादा’यक बनला आहे.


कार्बन डायॉक्साईड हा वायू तसा इतका धो’कादायक नाही. जोपर्यंत या वायूचे वातावरणातील प्रमाण संतुलित असते तोपर्यंत कुठलीच अ’डचण नसते. जेव्हा या वायूचे प्रमाण 10 टक्के होते, तेव्हाच माणूस गु’दम’रायला सुरुवात होते. वातावरणात हा वायु 0.039 टक्के इतका असतो. मंदिर परिसरात मात्र याचे प्रमाण तब्बल 93 टक्के नोंदवले गेले होते, यामुळेच इथे लोक म’रत होते.


कार्बन डायॉक्साईड हा वायू ऑक्सिजनच्या तुलनेत दीडपट जास्त वजनदार असतो. यामुळे हा गॅस जिथे असतो तिथे धुराचे प्रमाण खूप असते. मंदिराच्या परिसरात हाच धूर असतो म्हणून तिथे जाणारा स’जीव प्रा’णी तिथे दी’र्घकाळ ज’गू शकत नाही.

Leave a Comment