Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेनशीब बदलण्यासाठी, संपत्ती वाढण्यासाठी, इथे ठेवा खाऊच पान व सुपारी..!!!

नशीब बदलण्यासाठी, संपत्ती वाढण्यासाठी, इथे ठेवा खाऊच पान व सुपारी..!!!

मित्रांनो या ठिकाणी ठेवा एक खाऊच पान व सुपारी तुम्हाला तुमचं नशिब बदलून अमाप संपत्ती मिळू लागेल.

मित्रांनो, कित्येक जणांच्या आयुष्यात खूप संकट येतात, त्यांना काही केल्या कुठल्याही कामात यश मिळत नाही. नोकरी, उद्योगधंदा, शिक्षण अस कोणतही क्षेत्र असो काही लोकांना सतत अपयश मिळत. यासाठीच आज आम्ही एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

श्री स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्हाला अशा सर्व कामांमध्ये नक्कीच यश मिळेल. उपाय करताना पूर्ण भक्तीने आणि सकारात्मक विचार ठेवून केला तरच तुम्हाला यश मिळेल. यासाठी एक साधा, सोपा मंत्रही तुम्हाला सांगणार आहे.

त्यासाठी तुम्हाला एक खायचे – विड्याचे पान किंवा एक आंब्याचं पान असलं तरीसुद्धा चालू शकेल. या पानाबरोबर एक सुपारी आपल्याला घरात ठेवायची आहे.

यामुळे तुमचं नशीब बदलेल. तुम्ही विचार पण करू शकणार नाही एवढा बदल आपल्या आयुष्यात होईल. तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढा पैसा, एवढी संपत्ती, सुख, समाधान सर्व काही तुम्हाला अचानक मिळेल.

आपणाला माहितच आहे लग्न असो, वास्तुशांत असो, नवीन घर बांधणी असो अशी कोणतेही शुभकार्य असू द्या पान- सुपारी शिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. त्याशिवाय प्रसन्नही वाटत नाही. शुभकार्यात आपण आवर्जुन पान-सुपारी चा वापर करत असतो.

मित्रांनो मुख्य म्हणजे तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये तसेच वास्तुशास्त्रामध्ये पानसुपारीला खूप मोठे महत्त्व आहे. तर मित्रांनो मी काय करावयाचे आहे ते सांगतो आपल्याला रोज देवपूजा करताना एक विड्याचे पान घ्यायचे आहे.

विड्याचे पान नसेल तरी सद्धा चालेल पण त्याच्या ऐवजी तुम्ही आंब्याचा घेऊ शकता व त्यासोबत एक सुपारी आपण घ्यायची आहे.

घरातील देव्हाऱ्यावरती आपण पान-सुपारी ठेवायचा आहे व त्यावरती हळदी – कुंकू लावून, अक्षता वाहून आपण त्यांची पुजा करायची आहे. त्यावर फुल वहायची आहेत. साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्याचे आशीर्वाद घ्यायचा आहे.

आपल्या सर्व मनोकामना, आपल्या ज्या काही अडचणी असतील, आपल्या ज्या काही इच्छा असतील आपण त्या सर्व पान-सुपारीला बोलून दाखवायच्या आहेत.

जस की “हे माते, आई आमच्या घरावर जे काही आर्थिक संकट आलेले आहे, आजारपण आलेलं आहे, ती सर्व दूर होऊ दे, आमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्वकाही येऊ दे, मुलांची प्रगती हाऊ दे, भरभराट होऊ दे’ अशी प्रार्थना आपल्याला त्या पान-सुपारीला करायची आहे व तिचा आशीर्वाद घ्यायचा आहे.

आपल्याला देवपूजा करताना रोज एक पान आणि एक सुपारी ठेवून देव्हाऱ्यात तिचा पूजा करायची आहे आणि हा सहज सोपा सुखाचा उपाय मनापासून, भक्तीभावाने, निर्मळ आणि प्रसन्न मनाने करावयाचा आहे.

मित्रांनो, हा उपाय करताना, आपण त्या विड्याची पूजा करताना मात्र आपल्याला माता लक्ष्मी चा नामस्मरण करायचे आहे. माता लक्ष्मी च्या या मंत्राचा मंत्रजाप करायचा नामस्मरण करावयाचे आहे.

मित्रांनो, मंत्र अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे मित्रांनो मंत्र पहा
‘ओम श्री महालक्ष्मी नमो नमः । ओम श्री महालक्ष्मी नमो नमः ।

मित्रांनो, तुम्हाला या मंत्राची एक माळ जपायची आहे. म्हणजे १०८ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. तो सुद्धा अतिशय प्रसन्न आणि सकारात्मक विचारांनी.

या मंत्रामुळे आई महालक्ष्मी जी संगळ्यांची माता आहे आहे ती तुम्हाला नक्की तुमच्या संकटातून मुक्त करेल.

मित्रांनो, तुम्ही देखील हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा याचा फायदा लगेच होईल. अनेक लोकांना याचा फायदा झाला आहे याचे फळ तुम्हाला लगेच जाणवले.

मित्रांनो दररोज तुम्ही पान-सुपारी देव्हाऱ्यावर पुजून मंत्रजाप करण्याचा साधासोपा उपाय नक्की करून पहा. आणि तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांनाही हा उपाय नक्की सांगा.

वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या उपायांसाठी, आपल्या घरातील सुख समृद्धी प्राप्तीसाठी आवश्यक मंत्र, तोटके इत्यादी माहिती पाहण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स