नी’तिशा’स्त्र पंडीत विदुर यांच्या मते.., या प्रकारे मिळालेल्या सं’पत्ती ची ला’लसा कधीही नसावी..

विदुर म्हणतात की जर मनुष्याकडे सं’पत्ती मिळवण्याचे साधन असेल तर तो सर्वात सुखी मनुष्य आहे.

विदुर नीति –

लोक आजही महात्मा विदूरच्या यांच्या बु’द्धीमत्ता आणि कुशलतेवर विश्वास ठेवतात. सध्याच्या काळातही या गोष्टींची सत्यता कमी झालेली नाही. महाभारतातील एक महत्त्वाचे पात्र महात्मा विदूर हे आपल्या दूरदृष्टी साठी प्रसिद्ध होते.

महात्मा विदुर यांनी आपल्या नी’तिशा’स्त्रात अशी तत्वे नमूद केली आहेत, ज्या त’त्त्वांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण केला तर लोकांना पै’शाशी संबंधित अ’डचणींशी सा’मना करावा लागणार नाही. चला तर तपशीलवार या तत्वांबद्दल जाणून घेऊयात .

महात्मा विदुर म्हणतात की जे धन प्राप्त करतांना मन तथा श’रीराला क्ले’श किंवा दु: ख होत असेल. ध-र्मा चे उ’ल्लंघन करावं लागत असेल, श’त्रूसमोर मान खाली घालावी लागणार असेल, अशा धनाच्या प्राप्तीची आशा सोडून द्यावी, तथा अशा सं’पत्तीचा त्याग करुन द्यावा.

तसेच विदुर एका श्लोकात असे म्हणतात की जर, मनुष्याकडे संपत्ती मिळवण्याचे साधन असेल तर ते त्याच्यासाठी सर्वात मोठं सुख आहे. कारण ज्यांच्याकडे उपजि’विकेसाठी साधन नाही आहे, त्यांच धन सं’पत्ती लवकरच संपून जाते.

महात्मा विदुर म्हणतात की, अशा लोकांना कधीही धन किंवा पै’से देऊ नये, जे चु’कीच्या गोष्टींमध्ये पै’से गुंतवत असतील. कारण अशा व्यक्तीला दिलेले पै’से तो आपले सर्व पै’से चु’कीच्या क’र्मांमध्ये घालतो, ज्यामुळे त्याची सं’पत्ती न’ष्ट होऊ शकते.

विदुर यांच्या मते, जो भरपूर सं’पत्ती, ज्ञान आणि ऐ’श्वर्य मिळवूनही ग’र्विष्ठ होत नाही, त्याला पंडित म्हणावं. एखादी व्यक्ती आपल्या वि’श्वासार्हतेस पात्र नसेल तर आपण त्याला मुळीच पै’से देऊ नये.

अशा व्यक्तीला पै’से देऊन आपण अडकून जातो आणि आपण आपले पै’से गमावून बसतो. त्यांच्या मते, जे नि’ष्ठावान नाहीत त्यांनी त्यांच्यावर तर विश्वास ठेवूच नये. तसेच, ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्यावर देखील आं’धळेपणाने विश्वास ठेवणे टाळावे.

असे लोक अ’धर्मी असतात –

महात्मा विदुर म्हणतात की जे लोक चांगले क’र्म तथा चांगल्या लोकांवर विश्वास ठेवत नाहीत, जे गुरूंचा आदर करीत नाहीत तथा मित्रांचा त्या’ग करतात; त्या पुरुषांना अ’धर्मीच्या वर्गात स्थान दिले गेले आहे.

हे लोक नेहमीच दु:’खी असतात –

नि’तितज्ञ विदूर असेही म्हणतात की जे लोक इतरांचा हे’वा करतात आणि द्वे’ष करतात, नेहमी अ’समाधानी असतात, किंवा वि’नाकारण सं’तापतात,

ज्यांची नजर नेहमीच सं’शयित असते किंवा नेहमीच इतरांवर वि’संबून राहतात, ते नेहमीच दुः’खी असतात.

Leave a Comment