नियमितपणे चालणे हा जगातील सर्वोत्तम व्यायाम असून खूपच सोपा व्यायाम प्रकार आहे. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील लोक हा व्यायाम अगदी सहजपणे करू शकतात. या व्यायामाचे अनेक आरोग्यदायी फा-यदे आहेत.
आ-जारी पडण्याची शक्यता खुप कमी होते. इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम हा उत्तम आणि सोपा. त्यासाठी आवर्जून खास असे काही करावे लागत नाही. रोज जर तुम्ही ३० मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही नाही. यामुळे तुमचे आरोग्य नक्कीच उत्तम राहील.
खास वेळ काढून चालणं जमत नसेल तर आपली रोजची काम ज्याला आपण गाडी वापरतो जसे रोजचा किराणा, भाज्या आणणे, दळण आणणे, मुलांना शाळेत किंवा क्लास ला सोडणं असलं अगदीच काही नाही तर फोन वर बोलताना सुद्धा आपण चालत या गोष्टी करू शकतो.
शिवाय याला एक पै-साही खर्च न करता सहज करता येणारा व्यायाम प्रकार आहे. चालण्यासाठी बूट व्यतिरिक्त कोणत्याही ईतर प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार आहे.
चालण्याने श-रीर तंदुरुस्त, चपळ ठेवण्यासाठी मदत होते. पहाटे अथवा सकाळी लवकर उठून चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुध्द ऑक्सिजनचा श-रीराला पुरवठा होतो.
सकाळच्या कोवळ्या उन्हात चालल्याने हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळ्च्या कोवळ्या उन्हातून मिळते. चालण्यामुळे एकाच वेळी शा-रीरिक व मानसिक असा दुहेरी व्यायामही होतो. सतत काम करून त-न-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो. चालण्यामुळे तणाव आणि चि-ड-चि-डेपणा किंवा नै-राश्य दूर होण्यास मदत होते.
चालण्यामुळे झोपही चांगली लागते. मा-नसिक कालवाकालव होत असेल तर मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फा-यदेशीर ठरते. आजकाल प्रत्येकाला वजन कमी करायचं असतं किंवा वजन संतुलित ठेवायचं असतं.
वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम. चालण्यामुळे श-रीरातील जास्तीचे उष्मांक म्हणजेच कॅलरी जास्त प्रमाणात जाळते त्यामुळे साहजिकच चरबीचे प्रमाण कमी होते. दररोज एक तास चालल्यास सं-धिवाताचा त्रा-स कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलंय.
चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबध्दतेसारखे, पचनाचे वि-कार कमी होतात पोट साफ होण्यास मदत होते. झपझप चालण्यामुळे हृदयाची गती व स्टॅमिना वाढतो. पटापट चालण्याने र-क्ता-भिसरण वाढते आणि पर्यायाने हृदयवि-काराने मृ-त्यु येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते असे संशोधनाने सिद्ध झालं आहे.
नियमित चालण्याने फु-प्फुसाची कार्यक्षमता वाढते. नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृ-दयरो-ग, म-धुमेह, उच्च र-क्त-दा-ब, श्वासाच्या त्रा-सावर नियंत्रण मिळवता येते. नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात. मो-तीबिंदुची शक्यता कमी होते.
नियमित चालण्यामुळे रो-गप्रतिकारक श-क्ती मजबूत करण्यासाठी उपयोग. चालण्यातून नै-राश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते. दररोज ३० मिनीटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे. सर्वात महत्त्वाचे कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. ते देखील कोणाचीही कसलीही मदत न घेता.
शेवटी एकच सांगणार.. आ-रो-ग्यम् धन्य संपदा..!!!