Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेनर्व्हस झाला आहात करा हा सोप्पा उपाय भि'ती क्षणात नाहीशी होईल.

नर्व्हस झाला आहात करा हा सोप्पा उपाय भि’ती क्षणात नाहीशी होईल.

जर तुम्ही 2 वेळा अंगठ्यावर फूंक मारली तर काय होईल..??

बर्‍याच वेळा तुम्ही अनुभवलं असेल की जेव्हा आपण बोलण्यासाठी स्टेजवर उभे राहतो तेव्हा आपल्याला अ’चानक भी’ती वाटायला लागते आणि आपण बोलूच शकत नाही !! बर्‍याच वेळा या घा’बरटपणामुळे आपल्याला ला’जिरवाण्यासारखं वाटू लागते.

म्हणूनच आज आम्ही अशी च’मत्कारी युक्ती सांगणार आहोत जी तुम्हाला खूप धैर्य देईल आणि गर्वाने तुमची छा’ती रुंद होईल. ही गोष्ट बर्‍याच लोकांसोबत घडते, ज्यांनी समाजात लोकांसमोर कधी भाषण दिलेलं नाही ते आणि जे पहिल्यांदा मुलींशी बोलतात त्यांनाही अशा स’मस्येमधून जावे लागते.

या घाबरट स्वभावाला नर्व्हसनेस देखील म्हणतात. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की ज्या लोकांना बोलण्यास भीती वाटते किंवा मुलींसमोर जे हकलायला लागतात, किंवा त्यांना अ’डचण होते अशा लोकांसाठी हा उपाय आहे आणि हा उपायाद्वारे तुम्ही याचे निराकरण करू शकता.

जेव्हा एखादी व्यक्ती गर्दीसमोर काही काम करण्यास किंवा बोलण्यास घाबरत असेल, तर त्याचा मेंदू योग्य प्रकारे आज्ञा देऊ शकत नाही परिणामी तो योग्यरित्या बोलूही शकत नाही किंवा स्वतःचे प्र’तिनिधित्व अचूकपणे करू शकत नाही. अशा वेळी आपल्याला स्वत:ला शांत करणे महत्वाचे आहे.

आपण या प्रकारच्या घाबरटपणामुळे बर्‍याच वेळा प’रिस्थिती हाताळू शकत नाही आणि मग आपण अडचणीत सापडतो, म्हणून आपल्या समोर दिलेल्या चित्राप्रमाणे अंगठा अगदी समोर ठेवा आणि 3- 4- मिनिटे सतत त्यावर फूक मारत रहा. यामुळे आपले शरीर शांत होईल आणि हा उपाय आपला मेंदू देखील थंड होईल आणि अ’स्वस्थता पण दूर करेल.

जोपर्यंत एखाद्याचे मन शांत होत नाही तोपर्यंत तो काही विचार करुच शकत नाही आणि बोलूही शकत नाही, म्हणून जेव्हा आपण अशा घाबरलेल्या अवस्थेत असाल तेव्हा आपल्याला आपले मन शांत करण्याची खूप गरज आहे.

म्हणूनच या उपायाने आपण त्या प’रिस्थितीतून काही मिनिटांत बाहेर येऊ शकता, हा उपाय बर्‍यापैकी सामान्य आहे. काही लोकांनी प्रयत्न करुन कार्य करीत असल्याचे सि’द्धही झाले आहे.

बहुतांश वेळा आपण एखाद्या परीक्षेला जातो किंवा एखाद्या महत्वाच्या ठिकाणी नोकरी संदर्भातच्या इंटरव्यूसाठी जातो. तसेच एखाद्या ठिकाणी आपल्याला स्टेजवर भाषण करायचं असतं. नोकरीच्या इंटरव्यूच्या वेळी समोरील व्यक्तीसमोर बसलेलो असताना आपल्या ला नीटसं बोलता पण येत नसतं तेव्हा आपली नर्व्हस सिस्टम एक्टिव होते. आपण पूर्णतः गों’धळून जातो.

कारण आपले मन शांत नसते. आपण कुठल्या एका विशिष्ट विषयावर फोकस होऊ शकत नाही कि, आपल्याला काय बोलायचं होतं, कसं बोलायचं होतं, हे सर्व आपण विसरून जातो.

अश्यावेळी आपण फक्त 2 मिनिट आपला अंगठा समोर धरायचा आहे आणि अंगठ्यावर फुंकर मारायची आहे. थोड्याचं वेळात च’मत्कार होईल. तुमची भिती कुठल्या कुठे पळून जाईल. आपलं नर्वसनेस कंट्रोल करण्यासाठी हा एकदम सोप्पा आणि प्रभावी उपाय आहे. आपण फक्त आपल्या डाव्या हाताचा अंगठा तोंडा जवळ घ्या आणि 2-3 मिनिट सारखं अंगठ्यावर फुंकर मारा.

यामुळे काय होते हळूहळू आपल्या श’रीरा मध्ये एक पॉजिटिव एनर्जी संचार करू लागेते आणि आपल्या लक्षात येते कि आपण काही वेळातच शांत होत आहात.

हा उपाय केल्याने आपले मन शांत होईल आणि कशीही प’रिस्थिती असली तरी हा उपाय काम करेलच, जर आपले माइंड एक्टिव मोड मध्ये असेल. जर आपले मन शांत असेल तर आपण आपले संपूर्ण लक्ष केंद्रित करून प’रिस्थिती हाताळू शकतात.

आपल्याला हा त्रा’स नेहमी नेहमी आणि जास्त स्वरूपात होत असेल तर आपण वैद्यकीय सल्ला घेऊ शकता. तज्ञ आपल्याला या स’मस्ये पासून दूर होण्यासाठी योग्य सल्ला देऊ शकतात कारण ते प्रत्यक्ष आपली पाहणी करुन योग्य ते निदान करु शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स