“ॐ नम: शिवाय”… ज्या पासून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली.. अश्या पंचतत्वाचं प्रतिनिधित्व करणारा मंत्र.‌.

नमस्कार मित्रांनो.. आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. मंडळी धार्मिक मान्यते नुसार पंचाक्षरी मंत्र ॐ नम शिवाय याचे पाच ध्वनी जगात अस्तित्वात असलेल्या पाच घटकाचं प्रतिनिधित्व करतात ज्या पासून संपूर्ण जग तयार होतात आणि विनाशाच्या वेळी हे घटक त्यात विलीन होतात.

पंचतत्वाचा प्रतिनिधित्व करणारा या मंत्रा बाबत चला जाणून घेऊ या ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ अधिक जाणून घेऊ या नम शिवाय यातील हे अक्षर पृथ्वीचं प्रतिनिधित्व करतो. मह पाणी दर्शवतात तर शी अग्नीचं प्रतिनिधित्व करते वा महत्त्वपूर्ण वायुचं प्रतिनिधित्व करतो आणि वाय आकाश दर्शवतो.

स्कन्दपुराणानुसार ओम नमः शिवाय हा मंत्र मोक्ष देणारा पापांचा नाश करणारा आहे आणि साधकाला एहिक आणि परलोक सुख देणारा समजला जातो. धार्मिक मान्यतेनुसार जे फक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात त्यांच्या वर भोलेनाथांची लवकर कृपा होते असं म्हटलं जातं.

मंत्र जप करण्यासाठी नेमकी कोणती पद्धत वापरावी तर या मंत्राचा नियमित किमान 108 वेळा जप केल्यास लाभ मिळतो. मात्र ओम नम शिवाय या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या जपमाळेनेच करावा. योग मुद्रे मध्ये बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून या मंत्राचा जप करावा.

तीर्थक्षेत्र मंदिर किंवा निर्जन ठिकाणी बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप नेहमी करावा. ओम नम शिवाय मंत्राच्या जपानं सर्व इंद्रिये जागृत होतात असं म्हटलं जातं. काय आहेत याचे फायदे ही जाणून घेऊ या तर मोक्ष प्राप्तीसाठी हा जप केला जातो. जी व्यक्ती ओम नमः शिवाय मंत्राचा नियमित जप करते त्याला धनाची प्राप्ती होते असं बोललं जातं.

याव्यतिरिक्त या मंत्राने शत्रूचा पराभव ही होऊ शकतो. या मंत्रा चा जप केल्यास संतान सुख प्राप्ती होते. हा महामंत्र तुमच्या अनेक प्रकारच्या समस्या देखील दूर करू शकतो. च्या मंत्रा चा जप केल्यास जीवन चक्र समजणे खूप सोप्प होतं. असं म्हणतात..

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment