नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. तुमचा जन्म कोणत्याही मंहिन्याच्या 5 ,14 आणि 23 तारखेला झाला आहे या तीन तारखांना जन्म झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यात नक्की काय घडतं ते जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग सुरवात करूया अंकशास्त्र जन्मतारखेवरून व्यक्तीचा स्वभाव वैशिष्ट्य आणि भविष्य कथन केले जातात.
अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5 ,14 आणि 23 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक आहे 5 असं क्षेत्रांमध्ये मूलांक असतो आणि तो तुमच्या जन्मतारखेवरून ठरतो. इथे 5 ,15 आणि 23 या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक आहे 5 आणि या मूलांक स्वामी आहे. बुध ग्रह मूलांक 5 असलेल्या व्यक्तींवर धनदेवता कुबेर यांची विशेष कृपा असते.
या मुलांच्या व्यक्तींना कुबेर देवाचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात. धनदेवता कुबेर मुळे पैशाची चणचण भासत नाही. आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. धनलाभ होतात असं म्हटलं जात. असलेल्या मूलांक 5 असेल व्यक्ती भाग्याच्या धनी मानल्या जातात ते बुद्धिमान आणि मेहनती असतात अगदी लहान वयातच ते मोठ्या हुद्द्यावर पोहोचतात काम करून घेण्यात या व्यक्ती अगदी पटाईत असतात.
त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होतात त्यांना पैशाची कमतरता कधीच नसते. ते पहिल्यापासूनच त्यांच्या भविष्याबद्दल विचार करत असतात. त्याच बरोबर नेहमी पुढे जाण्यासाठी मार्ग शोधत असतात. त्यांना त्यांच्या कामात कोणाचीही ढवळाढवळ मात्र चालत नाही. कारण त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीनेच करायला आवडतं धाडसी निर्भय आणि मेहनती सुद्धा या व्यक्ती असतात.
मूलांक 5 असलेल्या व्यक्तींचा स्वभाव मनमिळाऊ तर असतोच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सुद्धा ते तयार असतात आणि त्यात ते विजयही मिळवतात. ते कधीही हार मानत नाहीत आणि सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यायला सुद्धा नेहमी तयार असतात. व्यापार, उद्योगात यश मिळवतात.
ज्यांचा मूलांक 5 आहे अशी लोकं नेहमी आव्हानांना आव्हान म्हणून स्वीकारतात आणि कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करतात. ही लोकं नवीन योजनांवर काम करून नफा कमावतात व्यवसायात जोखीम पत्करायला तयार असतात आणि त्यामुळेच नफा सुद्धा यांना चांगला मिळतो.
ही लोकं असतात ही लोक मणी माईंडेड असतात. मूलांक 5 असलेल्या लोकांना व्यापार-उद्योगात चांगले यश मिळते प्रगती ते साध्य करू शकतात. बँकिंग शिक्षण प्रशिक्षण या क्षेत्रात करिअर करू शकतात. या व्यक्तींना अर्थशास्त्र आणि संगीताचे हे चांगले ज्ञान असते. ज्ञान नसले तरी इंट्रेस मात्र नक्की असतो. मूलांक 5 असलेल्या व्यक्ती खूप आकर्षक असतात. बुद्ध वाणी चा कारक मानला गेला आहे.
त्यामुळे ही लोकं बोलण्याने समोरच्या व्यक्तीला प्रभावित करतात मूलांक 5 असलेल्या व्यक्तींची तर्क करण्याची क्षमता संवाद कौशल्य खूप चांगले असतात. त्यांचा जनसंपर्क मित्रपरिवार मोठा असतो. कौटुंबिक जीवन आनंदी असतं असं म्हटलं जातं.
अधिक माहितीसाठी जवळच्या ज्योतिष केंद्राशी संपर्क साधावा. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका..
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!