अक्रोड खाण्याचे फायदे आणि तोटे…

अक्रोड कोणी खावे आणि खाऊ नये?जाणून घ्या हा सुकामेवा खाण्याची योग्य पद्धत अक्रोड जास्त प्रमाणात खाल्ल्याने अंगावर पित्त येणे, खाज सुटणे, पुरळ येणे असे आजार देखील अनेकांना उद्भवू शकतात. त्यामुळे अक्रोड खाण्याचे प्रमाण हे नियंत्रित असावे. त्याबाबत जाणून घ्या सविस्तर… अक्रोड (Walnuts) हा सुकामेव्यातील एक असा प्रकार आहे ज्यात केक, चॉकलेट्स, लाडू, आईस्क्रिम यांसारख्या पदार्थांमध्ये […]