पैसा आकर्षित करणारी पाच रत्ने.. वाचा आत्ताच.. आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही.!!


नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो जोतिशास्त्रात जसे ग्रह महत्व आहे तसे त्याच्या रत्ना ही आहे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत एकदा ग्रह कमकुवत असेल तर एखादे विशिष्ट रत्न धारण करण्याचा साला दिला जातो यासाठी त्या व्यक्तीच्या जन्म कुंडलीचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार त्या व्यक्तीला सामन्धीत रत्न धारण करण्यास सांगितले जाते कारण त्यामुळे समस्यांचे निराकरण होऊन शकते किंवा एखाद्या ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकते असे सांगितले जाते.

मित्रांनो घरातील सुख-समृद्धीसाठी आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कठोर परिश्रम करत असते. परंतु काही वेळा कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीमुळे व्यक्तीला परिश्रम करूनही फळ मिळत नाही. अशा स्थितीत व्यक्तीला अनेकवेळा आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आणि व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी रत्न शास्त्रामध्ये काही रत्नांबाबत सांगण्यात आले आहे.

या रत्नांना धारण केल्याने व्यक्ती अगणित संपत्तीचा स्वामी बनतो. तर मित्रांनो आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि जगातील प्रत्येक सुख आपल्याला मिळावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. पण प्रत्येकाचे नशीब असे नसते की त्याला जगातील सर्व सुख मिळेल. पण थोड्या प्रयत्नाने दुर्दैवाचे रुपांतर सौभाग्यात होऊ शकते. यासाठी आज आम्ही तुम्हाला अशीच 5 प्रभावी रत्ने सांगणार आहोत जे आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त मानले जातात…

1) जेड स्टोन – रत्न शास्त्रात अशा अनेक रत्नांबाबत सांगण्यात आले आहे, जे खूप फायदेशीर आहेत. यापैकी एका रत्नाचे नाव जेड स्टोन आहे. ते धारण केल्याने माणूस आर्थिकदृष्ट्या मजबूत होतो. इतकेच नाही तर, हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची कामाप्रती एकाग्रता वाढते आणि बुद्धीचा विकास होतो.

जेड स्टोन पन्नाचा एक रत्न आहे, जो आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत करतो आणि या रत्नाच्या मदतीने व्यक्ती योग्य व्यावसायिक निर्णय घेऊ शकते आणि उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढवण्यासाठी हे शुभ मानले जाते. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीचे लोक कोणत्याही ज्योतिषाच्या सल्ल्याने जेड स्टोन घालू शकतात.

2) ग्रीन अ‍ॅव्हेंच्युरिन रत्न – जेड स्टोन व्यतिरिक्त आणखी एक रत्न व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करते. ज्योतिष शास्त्रानुसार व्यापार्‍यांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते आणि मित्रांनो हे रत्न धारण केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारते. आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात. ग्रीन अ‍ॅव्हेंच्युरिन रत्न विशेषतः तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते.

3) टायगर रत्न – रत्न शास्त्रामध्ये हे रत्न सर्वात वेगवान आणि सकारात्मक प्रभाव दाखवणारे मानले जाते. ते परिधान केल्याने व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्ती वाढते आणि कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्यास सक्षम होते.

आणि मित्रांनो असे मानले जाते की ते धारण केल्याने एखाद्या व्यक्तीला रखडलेल्या कामातही गती मिळते. मिथुन राशीच्या लोकांनी हे रत्न योग्य पद्धतीने धारण केले तर त्यांना शुभ परिणाम पाहायला मिळतात. तसे, कोणत्याही राशीचे लोक हे रत्न घालू शकतात.

4) माक्षिक रत्न – माक्षिक रत्न हे प्रभावी रत्न मानले जाते. जे सल्फर आणि खनिजांपासून बनलेले असल्याचे मानले जाते. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हे परिधान करणे चांगले. असे केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही ऑफिसमध्ये काम करण्याच्या चांगल्या पद्धती शिकतात.

आणि म्हणूनच जर तुम्हालाही करिअर संबंधित आणि त्याच बरोबर अडचणी दूर करायचे असतील तर अशावेळी मित्रांनो तुमच्या घराजवळ असणाऱ्या ज्योतिष केंद्रामध्ये जाऊन तुम्हीही हा रत्न परिधान करू शकता.

5) सुवर्ण रत्न – रत्न शास्त्रानुसार सोन्याचा दगड विनाकारण होणारी धनाची हानी टाळतो. जर तुम्ही हे धारण केले तर तुमच्या घरातील कोणत्याही कारणाशिवाय होणारी धनाचीहानी टाळता येईल. यासोबतच असे मानले जाते की..

तुमच्या घरात पैसा आला आणि तो टिकत नसेल तर सोन्याचे रत्न धारण करणे फायदेशीर ठरते. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर पैशांचं संबंधित अडचणींना वारंवार सामोरे जावे लागत असेल तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घराजवळ असणाऱ्या ज्योतिष केंद्रामध्ये जाऊन सुवर्ण रत्न परिधान करू शकता.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!