पैसा व सांसारिक सुख मिळवण्यासाठी कोणत्या देवतांची पूजा करावी.?? येथे जाणून घ्या.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आज आमच्याकडे असा प्रश्न आलेला आहे की पैसा व संसारिक सुख मिळवण्यासाठी कोणत्या देवतांची पूजा करावी. मित्रांनो ज्याला ब्रह्मचर्य करायचे आहे. म्हणजे ज्यांना शक्ती व बुद्धी वापरायचे आहे.

जे विद्यार्थी शिकत आहे त्यांना गणपतीची व शक्ती, बळ यासाठी हनुमानांची उपासना करावी. जर हनुमानांची पूजा केली तर त्यांना ब्रह्मचर्याचे पालन होतं. आणि ब्रह्मचर्य पालन झालं की आपण जे शिकतो त्यात परिपक्व होतो.

विद्यार्थ्यांनी हनुमानांची आणि गणपतीची उपासना करावी. शनिवार धरावा. मंगळवारी गणपतीचे दर्शन घ्यावे. जे विवाहित आहेत, जे व्यक्ती परपंचा करत आहेत.

त्या व्यक्तींनी कोणत्याही देवीची व महादेवाची उपासना केली तर तुमच्या संसारातील सर्व अडचणी दूर होतात. तुमच्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात. तुमच्या संसारात सर्व व्यवस्थित होत.

शिवशक्ती म्हणजे महादेव पार्वती ची उपासना करावी. जाने करून तुमचा संसार सुरळीत चालेल. ज्या व्यक्तींचा विवाह होत नाही आहे. ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येतात. त्यांनी पण महादेवाची उपासना करावी.

ज्यांचा विवाह लवकर होत नाही त्यांनी रुक्मिणी स्वयंवर म्हणजे राधा कृष्णाची उपासना करायची. जे लोक विठ्ठल भक्ती करतात ते लोक फक्त ठेवायची पण जास्त भक्ती करायची नाही. विठ्ठल हा एक अवतार आहे.

ज्यावेळी माणसाचा संसार मुलेबाळे वगैरे सगळे होतात. ज्यावेळी तो वयस्कर होतो. त्यावेळी उपासना करावी. कारण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विठ्ठल भक्ती करावी. यामुळे तुमचे वृद्धपणाच जीवन आहे ते व्यवस्थित चालतं. पण संसारात ते सुख मिळत नाही.

तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यावेळी लोकांचे भांडने चालू होतात. त्यावेळी तुम्ही बघत असता त्यावेळी लोक म्हणतात की काय कमरेवर हात ठेवून बसला आहेस काहीतरी कर की.

तसेच विठ्ठल हे कमरेवर हात ठेवून सगळ्यांकडे बघत असतात. मी फक्त बघणार आहे. तुला कसं करायचे ते कर. वृद्ध माणसाने विठ्ठलाची उपासना करायला काही हरकत नाही.

तर मित्रांनो तुम्हाला समजला असेल पैसा सुख समृद्धी मिळण्यासाठी शिव पार्वती व अंबाबाई यांची उपासना करावी. ज्यांना शिक्षण घ्यायचा आहे त्यांनी हनुमान व गणपतींची उपासना करावी.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment