पैशांची देवाण घेवाण करतांना बोला फक्त हे 2 शब्द, खर्च केलेला पैसा दुपटीने येईल परत..!!

मित्रांनो, रोज आपण खुप साऱ्या कामांसाठी किती तरी पैसे खर्च करुन टाकत असतो, पण मित्रांनो जस्ट एक विचार करा की आपण रोजच जो पैसा ख’र्च करतो तोच पैसा फिरुन परत आपल्याकडे आला तर..?? म्हणजे तो परत आपल्याला मिळाला तर.. ??

तर मित्रांनो, वर सांगिल्याप्रमाणे अस खरचं होऊ शकतं. आणि असं झालंच तर आपल्याला आयुष्यात कधीही पैशांची कमी पडणार नाही. तुमच्या सं’पत्ती मध्ये कायम वाढच होत राहणार.

जर तुम्हाला वाटतंय की असं व्हावं तर फक्त आज आम्ही जो उपाय सांगणार आहोत तो तुम्ही नीट समजून घ्या. तर मित्रांनो, आपण आज अशा उपायाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुम्हाला तुम्ही खर्च केलेला पैसा परत मिळवून देणार आहे.

मित्रांनो, पुर्वी च्या लोकांनी अशा काही तांत्रिक क्रिया अशा काही साधना विकसित केलेल्या आहेत, ज्या साधनेमुळे आपण जितकेपण पैसे खर्च करणार त्याच्याही कितीतरी पटीने अधिक पैसा आपल्याकडे परतून येईल. आपल्या संपत्तीमध्ये आपल्या स्थावर जंगम मालमत्तेत प्रचंड वाढच होत राहणार तर मित्रांनो, असे होणे कसे शक्य आहे ते आजच्या या उपायांमुळे तुम्हाला समजेलच, आपण आज एका अशा संख्ये बद्दल बोलणार आहोत जी संख्या काँटम नंबर म्हणून ओळखली जाते, जी एक कॉस्मिक एनर्जी सिम्बॉल आहे. मित्रांनो, कॉस्मिक एनर्जी म्हणजे या ब्रह्मांडामध्ये इतकी शक्ती आहे की या ऊर्जेचे प्रतीक आहे सिम्बॉल आहे. जेव्हा पण तुम्ही पैसे खर्च करणार तेव्हा पैसे खर्च करताना मनातल्या मनात फक्त या जादुई संख्येचे उच्चारण आपण करायचे आहे. तुम्ही फक्त ही संख्या फक्त मनात ठेवायची आहे, आणि जितक्या जास्त वेळा ही संख्या तुम्ही मनात रिपिट करणार तितका जास्त पैसा म्हणजे तुम्ही खर्च केलेला पैसा तुमच्या कडे परतून पुन्हा परत येईल.

आपण अगदी आजपासून आत्तापासून याचा अनुभव स्वतः घेऊ शकता. मित्रांनो, ही संख्या एक कॉस्मिक एनर्जी सिम्बॉल आहे जेव्हा तुमच्या मनामध्ये असंख्य विषयीचे विचार उमटतील या संख्याच्या भावना प्रकट होतील, तेव्हा एक प्रकारची कॉस्मिक एनर्जी या पैशांच्या माध्यमातून तुमच्याकडे आकर्षित होईल आणि या कॉस्मिक एनर्जी च्या आधारे प्रचंड पैसा पुन्हा परतून तुमच्याकडे नक्की येईल.

तर मित्रांनो, त्यासाठी या उपायाची विधी तुम्ही समजून घेणे जास्त गरजेचे आहे. तो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैसे द्यायला हाथ पुढे करणार तेव्हा एखादा दुकानदार असेल किंवा तुम्ही कोणतीही खरेदी विक्री केलेली आहे. कोणती ही प्रॉपर्टी घेतली जेव्हा तुम्ही पैसा द्याल कितीही अगदी दहा रुपयाच्या नोट असो किंवा लाखो करोडो रुपये असोत तर जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीस पैसे द्याल तेव्हा या पैशांचे जे टोक आहे ते तुम्हीं स्वतः कडे ठेवा, नोटांना जी दोन्ही टोक असतात ती स्वतः कडे ठेवा.

उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या थैली मध्ये पैसे देता. आहात तर त्या पिशवी चे तोंड जे आहे स्वतःकडून ठेवा, एखादी बॅग देतांना, सुटकेस देतांना तिचं तोंड ज्याही दिशेने उघडतं ती बाजू आपल्याकडे ठेवा. मित्रांनो, आपल्या ठरवून दोन्ही हातांनी किंवा एका हाताने आपण हे पैसे समोरच्या व्यक्तीस द्यायचे आहेत. वर सांगितल्याप्रमाणे पैशांचे टोक आपल्या कडे ठेऊन, वारंवार मनामध्ये या संख्येचा सातत्याने जपच करायचा आहे. तर मित्रांनो ती संख्या आहे 708 आणि तुम्ही कोणत्याही भाषेत उच्चारण करा मराठी, हिंदी, अरबी, उर्दू कोणतीही भाषा असो, कोणत्याही भाषेमध्ये आपण या संख्येचा जप करायचा आहे. आणि मनातल्या मनात करायचा आहे मगच हे पैसे द्यायचे आहेत.

मात्र ते देण्यापूर्वी या पैशांकडे पाहून हे पैसे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे. हे पैसे जर तुमच्याकडे परतून घ्यायची असेल तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात अनेकपटींनी मित्रांनो या पैशांतून प्रति आदरभाव व्यक्त करन या पैशाने आपलं जे काही काम होतं ते काम या पैशांमुळेच होत आहे. या पैशांचा प्रति आभार व्यक्त करायचे आहे. एक प्रकारची सौजन्याची भावना एक प्रकारे आपल्याला पैशांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्या लक्ष्मीस धन्यवाद द्यायचे आहे. मित्रांनो या सृष्टी मध्ये जड अजड जेवढ्या काही सजीव निर्जीव वस्तू आहेत प्रत्येक वस्तूमध्ये आपलं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असतं.

या चराचरात एखादी जड वस्तूंमध्ये सुद्धा परमेश्वराचा वास असतो. या पैशामुळे जरी हे पैसे निर्जीव जड असले तरी तुम्ही त्यांच्यामुळे सर्व प्रकारची सुख उपभोगत आहात. तुमच्या गरजा या पैशामुळे भागवल्या जात आहे आणि म्हणून तुम्ही मनस्वी या पैशांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानने फार महत्त्वाचं असतं. म्हणून या पैशांकडे पाहून या लक्ष्मीकडे पाहून तुमच्यामुळेच माझा जीवन सफल होत आहे. सुंदर होत आहे. तुझ्यामुळे हे जीवन मी उपभोगत आहे अशा प्रकारचा आदरयुक्त भावना व्यक्त करायचा आहेत.

ही विनंती करायची प्रार्थना करायची की तुम्ही पुन्हा परतून माझ्याकडे अनेक पटींनी नक्की यावं. हे लक्ष्मी स्वरूप धन सोडत पैसा तू माझ्याकडे अनेक पटींनी परतून पुन्हा या व अशा प्रकारची प्रार्थना करून तर पहा मित्रांनो हा जो भाव आहे हा भाव त्या पैशांना सुद्धा समजतो झाडे असतील वनस्पती असतील ती दगड असेल या निर्जीव वस्तूंना सुद्धा आपल्या मनातील भाव समजतात. तर मित्रांनो अशा प्रकारची भावना व्यक्त करायची मग त्यानंतर हे पैसे या पैशांचा टोक स्वतःकडे ठेवत दुसऱ्याला ते द्यायचे आहे. देताना 708 चा सातत्याने आपण जप करायचा आहे. मित्रांनो यातील जे अंक आहे सेवन झिरो एट सात शून्य आणि आठ यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज 15 येते. पंधरा मधील एक आणि पाच या अंकाची पुन्हा जर बेरीज केली तर ती सहा येते मित्रांनो सहा ही संख्या शुक्र ग्रहाची निगडित आहे आणि शुक्र ग्रह आपल्या भाग्या मध्ये नशिबामध्ये असे अनेक राज योग निर्माण करतात की ज्यामुळे धन , पैसा , संपत्ती आपल्यालाकडे सातत्याने येतात जातात.

त्यामध्ये नेहमी वाढ होत राहते जे 7 आणि 8 हे जे अंक आहे हे दोन अंक शुक्राचे जे दोन्ही ग्रह आहे त्यांचं प्रतिनिधित्व करतात. जी लक्ष्मी जोही पैसा आपल्याकडे आहे जिचा उपभोग आपण घेत आहोत त्यामध्ये कित्येक पटीने वाढ होत जावी. हा पैसा सातत्याने वाढत जावा यासाठी चा जो बॅलन्स इंग आहे तो बॅलन्स इंग तो या दोन संख्या करत असतात. इथून पुढे जेव्हा जेव्हा पण तुम्ही पैसा खर्च कराल त्या पैशाबद्दल आत्मीयता दाखवा धन्यवाद द्या.

त्या लक्ष्मीला पुन्हा परतून येण्याची मनोभावे विनंती करा आपली ही विनंती नक्कीच मान्य होत असते. तुमच्याकडे जो पैसा येईल जी लक्ष्मी येणार तिचा अनादर कधीच करू नका वाईट गोष्टींसाठी व्यसनांसाठी नको त्या गोष्टींसाठी जर आपण लक्ष्मी चा वापर करु लागलात तर मात्र मित्रांनो 708 काय कोणतीही संख्या तुमच्या पैशांमध्ये वाढ करू शकणार नाही मग ती स्त्री असो पुरुष असो अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा उपाय करू शकते आपल्या सर्वांच्या जीवनात महालक्ष्मीच्या आणि भगवान श्रीहरी श्रीविष्णूच्या कृपेने धन , वैभव , अपार सुख आणि, सौभाग्य निर्माण होवो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा , उपाय , विधी हे आपल्या पर्यंत पोहचावे एवढेच, तसेच आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर कुणी अंध श्रद्धा म्हणून करू नका‌.

Leave a Comment