पाल दिसताच करा हे एक काम.. अंगावर पाल पडण्याचे काय असतात संकेत..??

अंगावर पाल पडली..!!! घाबरू नका.. श री रा च्या या भागांवर पाल पडली तर असते शुभ, कसे ते वाचा….

नमस्कार मित्रांनो, जर पाल श री रा च्या या भागावर पडली असेल तर आपण श्रीमंत होणार असल्याचे समजून घ्या, बाकीच्या शुभ आणि अशुभ संकेताविषयी जाणून घ्या…

पाल हा बहुतेक घरातील एक परिचीत सदस्य आहे. आपण सर्वांनी घरातील भिंतींवर, छतावर, बाथरूम, बेडरूममध्ये, खिडक्यांमध्ये आपल्या भक्ष्याची वाट बघत बसलेली पाल बघितली असेल. अनेक जणांना पाल आवडत नाही पाल दिसताच ते तिला घरातून बाहेर घालविण्यासाठी धडपड करतात.

पण शास्त्रात पाल ही खुप शुभ समजली जाते. घरात पाल असणे संपत्तीचे द्योतक समजले जाते. याशिवाय कधीकधी पाल अचानक श री रा च्या काही भागावर पडते किंवा पाल स्पर्श करून जाते.

तशी, पाल वि षा री तर असते. जर पाल व्यक्तीच्या श री रा व र पडली असेल तर अशा स्थितीत त्या व्यक्तीने चांगली आं घो ळ केली पाहिजे, परंतु श री रा च्या काही भागावर पाल पडणे खूप शुभ मानले जाते.

शास्त्रात, पाल सं बं धि त शुभ आणि अशुभ संकेत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. शास्त्रानुसार, जर पाल श री रा च्या या भागावर पडली तर हा धनसंपत्ती आणि सन्मान मिळण्याचा संकेत असतो या व्यतिरिक्त काही अशुभ संकेत देखील आहेत.

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे पाल पडण्याच्या शुभ आणि अशुभ लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. एव्हढंच नाही तर पाल अंगावरील कोणत्या भागावर पडते व त्यामुळे काय फायदा होतो हेही तपशीलवार सांगितले आहे.

पाल पडण्याच्या शुभ आणि अशुभ लक्षणांबद्दल येथे जाणून घ्या…

1- जर आपल्या घराच्या आत कुठेतरी पाल भांडताना दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपला कुटूंबात किंवा मित्राशी वाद होऊ शकतो. या व्यतिरिक्त, जर पाल विभक्त होताना दिसली तर हा एखाद्या प्रिय व्यक्तीपासून विभक्त होण्याचा संकेत असतो.

2- जर आपण जेवण करत असाल आणि त्या वेळी आपल्याला पालीचा आवाज ऐकू आला असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्याला काही शुभ बातमी किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे. परंतु असे क्वचितच दिसून येते कारण पाल फक्त रात्रीच बोलते.

3- जर एखाद्याच्या कपाळावर पाल पडली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. पाल कपाळावर पडली तर घरात पैसा येणार असे मानले जाते.

4- जर पाल एखाद्याच्या उजव्या कानावर पडली तर याचा अर्थ असा की त्या व्यक्तीस दागिने मिळू शकतात. त्या व्यक्तीच्या घरात सोने येणार असल्याचा संकेत असतो. या व्यतिरिक्त, जर पाल डाव्या कानावर पडली तर त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते.

5- जर पाल नाकावर पडली तर त्या व्यक्तीचे वाईट नशीब बदलून तो आयुष्यात यशस्वी होतो.

6 – जर पाल उजव्या खांद्यावर पडली तर हा विजयाचा संकेत असतो.
याचा अर्थ असा की तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्ती स्वतःच त्रासात पडतील आणि त्यांच्यावर विजय मिळवून तुम्ही आयुष्यात प्रगती कराल.

7- जर पाल एखाद्याच्या केसांवर पडली तर हा मृत्यूचा संकेत दर्शवतो.

8- जर एखाद्या व्यक्तीच्या गळ्यावर पाल पडली तर याचा अर्थ असा की त्याचा मान आणि सन्मान वाढेल. समाजात त्या व्यक्तीचा सन्मान होईल आणि लोक त्याचे कौतुक करतील.

9- जर पाल एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर पडली तर याचा अर्थ असा आहे की घरात पैसे येतील.

10- जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या गालावर पाल पडली तर तो त्याच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकतो.

11- जर पाल डाव्या खांद्यावर पडली तर याचा अर्थ असा आहे की नवीन शत्रू वाढण्याची शक्यता आहे.

12- जर पाल एखाद्याच्या चेहऱ्यावर पडली तर याचा अर्थ असा की त्याला स्वादिष्ट अन्न किंवा जेवणाचे आमंत्रण मिळेल.

13- पाल उजव्या पायावर अथवा टाचेवर पडली तर त्या माणसाला प्रवास करावा लागतो व त्यातून त्याला काही चांगले निष्पन्न होते असे मानतात.

14- उजव्या गुढघ्यावर पाल पडली तर आपल्याला अचानकपणे धनलाभ होतो असे समजले जाते.

असे असले तरी शरीराच्या काही ठराविक भागांवर पाल पडली तर मात्र ते अशुभ समजले जाते. ते कोणते भाग हेही आपण पाहू…

शास्त्रानुसार पाल जर डाव्या पायावर पडली तर तर त्या व्यक्तीच्या घरात भांडणे सुरू होऊन त्या घरातील शांती लोप पावते. पाल जर डाव्या गुढग्यावर पडली तर त्या व्यक्तीला वेदनांचा सामना करावा लागतो. पाल डोक्यावर पडली तरीही त्या व्यक्तीला सं क टां चा सामना करावा लागतो असे मानले जाते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment