Tuesday, December 5, 2023
Homeजरा हटकेपती आणि पत्नीमध्ये सात जन्मांचे ऋणानुबंध कसे जुळतात.. जाणून घ्या शिवपुराणातील र'हस्यं..!!!

पती आणि पत्नीमध्ये सात जन्मांचे ऋणानुबंध कसे जुळतात.. जाणून घ्या शिवपुराणातील र’हस्यं..!!!

मित्रांनो, आपल्या हिंदू ध-र्मामध्ये दोन व्यक्तींच्या विवाहाला एक अत्यंत पवित्र असे बंधन मानले गेले आहे. सोळा सं स्का रां पैकीच एक विवाह हा देखील एक संस्कार मानला जातो. अशी मान्यता देखील आहे की, एकदा विवाहाच्या बंधनात अडकलेले नवरा बायको हे पुढील सात जन्मांसाठी एकमेकांचे साथीदार असतात.

याबाबत काही महत्त्वाचा उल्लेख हिं दू पोथी पुराणात सुद्धा आढळून येतो. त्याचबरोबर अशी मान्यता देखील आहे की, आपल्या वर्तमान आयुष्याचा, नात्यांचा आपल्या पूर्व ज न्मा शी काहीतरी सं-बंध असतो.

मित्रांनो, हिंदू ध-र्मातील शास्त्रांच्या मान्यतेच्या अनुसार,भगवान महादेव आपली पत्नी सती शिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. त्याचबरोबर माता सतीने आपल्या प्रेमापोटी आणि महादेव यांच्या झालेल्या अ प मा ना पोटी अ ग्नी कुं डात आ त्म द ह न केले होते. आणि मग नंतर माता सती यांनी पुढील ज न्मी माता पार्वती म्हणून ज न्म घेतला होता. त्यामुळे त्यांना महादेवांची पत्नी होण्याचे सौभाग्य देखील प्राप्त झाले होते.

तर मित्रांनो, याच गोष्टींमुळे असे संकेत मिळतात की, पती आणि पत्नी या दोघांमध्ये त्यांच्या मागील ज-न्मातील कही ना काहीतरी सं-बंध असू शकतात. हिंदू पुराण कथेनुसार, दोन व्यक्तींचा किंवा पती-पत्नीचा विवाह म्हणजे एक असे पवित्र नाते असते, ज्यामुळे कोणत्याही जन्मात वेगळे कधीही होऊच शकत नाहीत‌.

त्यांच्या या नात्यामध्ये ते पुढे अ ज न्म एकत्रितपणे राहण्यासाठी एकमेकांना वचन देतात. कारण विवाह हे एक असे पवित्र बंधन अग्नीदेवतेला साक्षी मानून, दृढ झालेले बंधन असते.

याव्यतिरिक्त हिंदु विवाह संस्कार नुसार नवरा बायको मधील शा री रि क सं-बंध पेक्षाही, आ त्मि क सं-बंधाना सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे. त्याचमुळे धा र्मिक विधी आणि शास्त्रांच्या दृष्टीने आपल्या हिंदु ध-र्मात विवाह हे एक अतिशय पवित्र बंधन मानले जाते.

या सर्वांमध्ये प्रामुख्याने ब्रह्म विवाह हा विधी सर्वात पवित्र असा विवाह मानला जातो, कारण या ठिकाणी या विधीमध्ये, किंवा विवाहामध्ये प्रेम, विश्वास, एकमेकांचा सन्मान या सर्वांचे आणि पती पत्नी या नात्याचे महत्व विधीवत समजावून सांगितले जाते. आणि हा ब्रह्म-विवाह दोघांकडील पूर्ण परिवाराच्या साक्षीने पार पाडला जातो, तसेच त्यात दोघं पती-पत्नी एकमेकांना आ ज न्म साथ देण्यासाठी वचनबद्ध होत असतात.

मित्रांनो, जर तुमची वर्तमान पत्नी मागील ज’न्मी तुमची जीवनसाथी असेल तर, तुम्हाला तिच्या बद्दल सन्मान नक्कीच असेल. याचबरोबर तुमच्या पत्नी द्वारे सुद्धा तितकाच सन्मान आणि आपुलकी व्यक्त होईल.

तसेच बहुतांश वेळेला एखाद्या व्यक्तीच्या पहिल्या भेटीत त्या व्यक्तिच्या विषयी प्रेमाची भावना निर्माण होते तर नेमके याच्याउलट एखाद्या व्यक्तीला पाहून रा ग आणि ब द ल्या ची भावना निर्माण होत असते, कारण हा मागील ज’न्माचा परिणाम असल्याचे, हिंदु ध र्म शास्त्रानुसार सांगितलेले आहे.

त्याचबरोबर मागील ज’न्मातील काही ठिकाण किंवा वास्तू आपल्याला वर्तमान ज न्मा त आपल्या ओळखीची वाटत असतात. याला कारण म्हणजे आपल्यातील अ व चे त न मनामध्ये आपल्या पूर्व ज न्मा च्या आणि या ज’न्माच्या सर्व आठवणी किंवा स्मृ ती साठवुन ठेवल्या जात असतात, त्यामुळे आपण कोणत्याही व्यक्तीला फक्त पहिल्यांदा बघून ती व्यक्ती आपल्याला ओळखीची वाटायला लागते.

असे वाटते जसे आपण त्या व्यक्तीला यापूर्वी कुठेतरी भेटलो आहे. पण, जेव्हा आपण मागील ज’न्मातील आपल्या जीवन साथीच्या किंवा प्रिय व्यक्तीच्या संपर्कातत येतो, तेव्हा आपले मन त्या व्यक्तीच्या मनाशी नकळत जोडले जाते व नकळत असंख्य भावना व्यक्त करत असते.

भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार, मनुष्याच्या प्रत्येक जन्मामध्ये त्याच्या नात्यांचे ऋणानुबंधांचे जीवनचक्र हे त्या व्यक्तीच्या सभोवतीच कायम फिरत असते. हेच कारण आहे की नवरा- बायकोंना साता ज न्मां चे जीवनसाथी मानले गेले आहे. त्याचबरोबर आपण भूतलावर पून्हा ज न्म घेताना पूर्व ज’न्मातील काही सू त्र आपल्या श री रा त घेऊनच ज न्म घेत असतो.

त्याचमुळे विवाह निश्चित करताना कुंडलीची पाहणी केली जाते, विवाहापूर्वी दोघांचे गु ण मि ल न पाहिले जाते. आपल्या महान हिंदू ध’र्म ग्रंथांनुसार आणि पुराण कथेतील काही संदर्भ लक्षात घेऊन, हे सिद्ध होते की पती व पत्नी यां दोघांच्यात साता ज’न्मांचे ऋणानुबंध जुळलेले असतात.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स