ही आहेत पतीवर वाईट काळ येण्याची करणे.. पत्नी करते ही काही वाईट कामे.. कटू आहे पण सत्य आहे.!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला असे काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहोत जे आपण अजिबात नाही करायला पाहिजे.

अनेकदा आपण चुकीचे कार्य व वाईट मार्ग अवलंबतात. (extra marital affairs) अशामुळे आपल्या घरातील माता महालक्ष्मी रुसून दुसऱ्यांच्या घरी निघून जाते व असे काही कार्य करत असतो ज्यामुळे माता महालक्ष्मी नाराज होऊन जाते आणि अनेकदा आपल्या घरामध्ये संकटे अडथळे येत राहतात आणि याचा सर्व परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो म्हणून तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलो आहोत.

हे वाचा : 6 वर्ष डेट करुनही मी त्या राक्षसाला ओळखलं नाही.. लग्नानंतर रोज ती गोष्ट करावी लागतेय ज्याची माझी मला आता खुपच लाज वाटतेय…

अनेकदा आपल्या घरी शुभ कार्य घडते विवाह कार्य असते परंतु अशावेळी अनेक जण देवी-देवतांना विसरून जातात. असे जर आपण केले तर समजा की आपल्या घरावर माता महालक्ष्मीचे व प्रकोप होणार आहे व देवी-देवता नाराज होणार आहे त्याचबरोबर आपला हिंदू धर्म शास्त्रामध्ये काही चालीरीती मानण्यात आलेले आहे त्याप्रमाणे गुरुवारी मंगळवारी आणि शनिवारी केस अजिबात धुवायला नाही पाहिजे.

जर या दिवशी महिला केस धुवत असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये अनेक वाईट घटना घडू शकतात. घरातील सदस्यांवर अचानक पण त्याचबरोबर घरामध्ये प्रमाणामध्ये संकट येऊ शकतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे धनाची कमतरता सुद्धा निर्माण होऊ शकते म्हणून घरातील महिलांनी हे कार्य अजिबात करायला नाही पाहिजे.

ज्या महिला एखाद्या सुहागन स्त्रीच्या शृंगार वस्तू पैकी एखादी वस्तू चोरून आपल्या घरी घेऊन येते आपल्या आवडीसाठी दुसऱ्यांच्या वस्तू चोरून आणते (extra marital affairs) अशा महिलांवर व त्यांच्या घरावर माता महालक्ष्मी क्रोधित होते व क्रोधीत झाल्यामुळे अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी अजिबात राहत नाही म्हणून जर काही महिला अशा पद्धतीच्या चुका करत असतील तर त्यांनी अजिबात चुका करू नये व त्याचबरोबर विवाहित काही शुंगार वस्तू असतात त्या वस्तू कधीच लपून आपल्या घरी आणू नये यामुळे माता महालक्ष्मीचा क्रोध तुम्हाला सहन करावा लागू शकतो.

अनेक ठिकाणी आपण पाहतो की झाडूचा अपमान केला जातो. झाडूला वारंवार लाथ मारली जाते जर तुमच्याकडे चुकून लाथ मारली गेली असेल तर झाडूची पाय पडून क्षमा मागायला हवी परंतु जर तुम्ही चुकून मुद्दाम झाडूला लाथ मारत असेल त्याचा अपमान करत असाल तर अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी अजिबात निवास करत नाही.

माता महालक्ष्मी म्हणजेच झाडू चे दुसरे रूप मानले जाते म्हणूनच माता महालक्ष्मी प्रमाणेच झाडू ला सुद्धा नतमस्तक व आदर करायला हवा. अशा घरांमध्ये कंगाली स्वतःहून प्रवेश करत असते आणि घरातील सदस्यांना धनाच्या पैशाच्या अनेक समस्या जाणवू लागतात. ज्या घरामध्ये घरातील स्त्रियांचा नेहमी अनादार केला जातो.

घरातील स्त्रियांचा अपमान केला जातो त्यांच्याशी चांगले वर्तन केले जात नाही अशा घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच राहत नाही माता महालक्ष्मी म्हणजेच आपल्या घरातील स्त्री यांचे दुसरे रूप आहे म्हणून तर आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीला टिकवून ठेवायचे असेल तर आपल्या घरातील महिलेला जबाबदारीने आदरपूर्वक वाढवणे गरजेचे आहे.

ज्या घरामध्ये महिलेचा अपमान केला जातो अशा घरांमध्ये माता कधीच थांबत नाही ,अशा घरातील सदस्यांना नेहमी अनेक संकटांना समस्यांना सामोरे जावे लागते व अशा घरांमध्ये माता महालक्ष्मीच काय सरस्वती माता भगवती सुद्धा वास करत नाही म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता महालक्ष्मी नेहमी वास करावी असे वाटत असेल आपल्या जीवनावर नेहमी कृपा करावी असे वाटत असेल तर आपल्या घरातील स्त्री यांचा नेहमी आदर करा व त्यांना प्रेमपूर्वक काळजीने वागवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!