मित्रांनो, हे तुम्ही ऐकले असेलच की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात हा असतो. ही म्हण केवळ बोलण्यापुरती मर्यादित नाही. खरं तर, हिं’दू पुराणात देखील, पतीच्या यशाचं मुख्य कारण प’त्नीला मानले जाते.
असे म्हणतात की लग्नानंतर पतीचे भवितव्य मोठ्या प्रमाणात प’त्नीवर अवलंबून असते. लग्नानंतर काही लोकांचे न’शीब पूर्णपणे बदलते आणि ते यशाच्या वाटेवर चालू लागतात, तर काही लोक लग्नानंतर आपले न’शीब गमावण्यास सुरुवात करतात. म्हणजेच ते अ’धोगती कडे वाटचाल करताना दिसतात.
असं घडण्या मागचं कारण बायकांच्या काही चु’काही होऊ शकतात. भाविष्य पुराणात पती प’त्नीच्या काही नियमांच्या सं’बंधित वर्णण आहे. जे की दोघांनीही पाळावे लागतात. त्यात प’त्नीच्या काही चुकांचा उल्लेख केलेला आहे.
लग्नानंतर जर पत्नीने एखादी चूक केली असेल तर त्याचा प’रिणाम थेट तिच्या पतीवर आणि त्याच्या न’शिबावर होत असतो. बर्याच बाबतीत पतीची प्रगतीसुद्धा थांबते. आणि म्हणूनच, लग्नानंतर प’त्नीने काही नियमांची काळजी घ्यायला हवी.
मित्रांनो, एखाद्या प’त्नीने हमखास पाळायलाच हवेत अशा काही नियमांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर आज आपण अक्षरशः पतीला ब’र्बाद करु शकणाऱ्या अशा बायकोच्या या पाच चूकां बद्दल माहिती करुन घेऊयात –
पहिली चूक – सकाळी उशीरा उठणे –
जर एखादी बायको सकाळी सूर्योदयानंतरही अंथरुणावर झोपली असेल तर तिथे बरीच न’कारात्मक उर्जा तयार होत असते. असे म्हणतात की उशीरा-उठणाऱ्या महिलेच्या पतीला नेहमीच दु’र्दैवीपणाचा सामना करावा लागतो. ही उर्जा थेट त्या पतीच्या न’शिबांवर प’रिणाम करते आणि संपूर्ण दिवस वाया जात असतो. म्हणून सूर्योदयापूर्वीच पत्नीने नेहमी उठायला पाहिजे.
दुसरी चूक – घर स्वच्छ न ठेवणे –
ज्या स्त्रिया आपले घर स्वच्छ करीत नाहीत आणि ज्यांच्या खोलीत जिथे वास येत असतो, अशा घरात ग’रीबी यायला वेळ लागत नाही, वास्तविक असं घडल्याने पतीच्या कमाईवरही त्याचा प’रिणाम होतो. असे मानले जाते की जी स्त्री घर घाण ठेवते, ज्या घरात स्वच्छतेचा अभाव असतो, त्या घरातील पतीचा ख’र्च त्याच्या कमाईपेक्षाही जास्त असतो. म्हणून प’त्नीने घर आणि खोल्या नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत.
तिसरी चूक – बा’यकोचे रोज आंघोळ न करणे –
कोणतीही प’त्नी किंवा स्त्री जी दररोज आं’घोळ करत नाही किंवा स्वत: ला स्वच्छ ठेवत नाही ती न’कारात्मक उर्जेने परिपूर्ण असते. तसेच तिच्या आजूबाजूला देखील न’कारात्मक उर्जेचा वावर असल्याची भावना आहे. अशा प’रिस्थितीत नवरा आ’ळशी बनतो आणि त्याचं मन कामावर किंवा कशावरही लागत नाही.
चौथी चूक- बायकोने भांडण करणे आणि कठोर शब्द बोलणे –
जी स्त्री प्रत्येक गोष्टीत आपल्या पतीशी भांडते किंवा झगडा करते त्या घरातील नवऱ्याचे मन डायवर्ट होते. याचा प’रिणाम त्याच्या कामावर आणि वागण्यावर देखील झालेला दिसून येतो.
पाचवी चूक – अन्नामध्ये भेदभाव करणे –
कोणतीही स्त्री जी आपल्या पतीला आनंदाने किंवा पवित्र मनाने जेवण बनवून देत नाही, खरं तर तिच्या नवऱ्याचं प’तन तेव्हापासून सुरु झालेलं असतं.
या अशा चुकांमुळे दु’र्दैव नेहमीच प’त्नी किंवा पतीच्या मागे लागून राहील आणि न’शीबही आपल्या आवडीचं कही वाट्याला येऊ देऊ देणार नाही.
दु’र्दैवीपणा टाळण्याचा एक मार्ग देखील आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की आपण कर्म करायचे नाही केवळ उपायांच्या सहाऱ्याने चालत राहायचं. आपण स्वत: ला प्रगतीच्या मार्गावर सतत ठेवा. चांगले कर्म करत रहा.
जर आपण दररोज सकाळी निर्मळ मनाने उठलात आणि खर्या मनापासून कोणत्याही फळाची अपेक्षा न करता गायत्री मंत्राचे ध्यान केले तर आपल्याला सद्भावना प्राप्त होईल.
आपल्या पालकांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान आणि आदर करा. त्यांचा सन्मान करा आणि त्यांना नेहमी आनंदी ठेवा, असं केल्याने तुम्हला आयुष्यात पु’ण्य लाभते. आणि आयुष्यात वा’ईट काळ कधीही येत नाही.
आता उपाय बघू –
आता जो उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तो आहे सूर्योदयानंतर आणि सूर्यास्त होण्यापूर्वी करावयाचा आहे.
आपल्याला एक पोळी घ्यावी लागेल आणि आपल्या वरुन ते एकतिस वेळा (31 वेळा) घड्याळाच्या दिशेने फिरवायची आहे.
हे केल्यावर, ती पोळी कुत्र्याला खायला द्यायची आहे, किंवा नदीत प्रवाहित करायची आहे, यामुळे, दुर्दैव देखील आपल्या आसपास फिरकत नाही.
दर मंगळवार आणि शनिवारी बजरंग बलीची पूजा करायची चुना न लावलेले नागवेलीचे पान अर्पण करायचे आहे. दिवा लावून. पूजना नंतर हनुमान चालीसाचे पठण करावयाचे आहे.
वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी पती-प’त्नी दोघांनीही गौरी शंकर रुद्राक्ष धारण करायला हवा.
शेवटचा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठून गणपतीची पूजा करुन. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. यासह, आपल्या जीवनातील सर्व स-मस्या टळतील.
हे असे काही उपाय होते ज्याद्वारे आपण दु-र्दैव आणि न’शिब बदलू शकतात, त्याच बरोबर आम्ही हे देखील सांगितले की कोणत्या चूका आहेत ज्या पत्नीने केल्यात तर तिच्या पतीवर थेट प-रिणाम होतो.
टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. फक्त भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो. आमचे पेज यातील कोणत्याही प्रकारच्या अं-ध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारा प्रत्येक लेख हा फक्त माहिती साठी आहे. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून करू नये