पत्नीने पतीच्या पाया का पडावे, जाणून घ्या त्यामागचे रहस्य..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! आज या लेखाद्वारे पत्नीने पतीच्या पाया पाडण्यामागचा उद्देश आपण लक्षात घेऊयात…

भारतीय संस्कृतीत वयाने मोठ्या असणाऱ्यांचा आदर करणे हे एक तत्व आहे. तसेच वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे हे चांगले मानले जाते. आणि आशीर्वाद घेण्यासाठी वंदन करणे म्हणजेच पाय पडणे हि प्रथा आहे. अर्जुनाने श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आणि सल्ल्याने युद्ध जिंकले होते.

तसेच गुरूच्या आशीर्वादाने शिष्यांना यश मिळाल्याचे अनेक दाखले पुराणात सापडतात. भारतीय परंपरेनुसार, आपण सहसा सर्व लोकांच्या घरात वडील, संत-महात्मा, वृद्ध लोक इत्यादींचे पायाला स्प’र्श करुन नमस्कार करतो. पाया पडण्याची परंपरा बऱ्याच काळापासून चालू आहे. या परंपरेमागे अनेक कारणे आहेत.

शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे की…

अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन:।
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम्।

अर्थात – दररोज वडिलधार्‍यांची सेवा करणार्‍या आणि वंदन करण्याचा स्वभाव असणार्‍या नम्र माणसाच्या आयुष्यत, ज्ञान, कीर्ती आणि ताकद हे सतत वाढतच राहते. शास्त्रानुसार, असे मानले जाते की वडिलांच्या पायाला स्पर्श केल्याने आपले पुण्य वाढते. त्याच वेळी, त्यांचे आशीर्वाद म्हणून, आपले दु’र्दैव दूर होते आणि मनाला शांती मिळते.

पण वडील आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेण्याबरोबरच, पतीच्या पायाला स्प’र्श करण्याची परंपराही आहे. आशीर्वाद घेणे म्हणजे फक्त सदिच्छा घेणे असे नाही तर थोर मोठ्यांच्या अनुभवातून एखादे काम करण्याच्या आधी सल्ला घेणे सुद्धा आहे.

भारतीयांमध्ये सहसा बायकोचे वय हे नवऱ्यापेक्षा कमी असते आणि पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी बायकोने नवऱ्याच्या पाया पडण्याची प्रथा सुरु झाली असावी. पतीला देव मानले जाते असेही म्हणतात, हे सुद्धा यामागचे कारण असू शकते

जरी आजकाल बहुतेक लोक याला पुराणमतवादी मानतात परंतु तुन्ही पाहिले असेल, आपल्या पुर्वजांमध्ये खूप प्रेम असायचे, ते एकमेकांचा आदर करायचे. तसेच पत्नी देखील तिच्या पतीला देवाचे रूप मानून त्याची सेवा करायची. काही वर्षापूर्वी आपल्या घरात स्त्री म्हणजेच ग्रहणीला लक्ष्मीचे रूप मानले जात असे आणि तिला लक्ष्मी मानुन तितकाच आदर दिला जात असे.

पण आजच्या आधुनिक युगात आपला एकमेकांबद्दलचा आदर कमी होत आहे, लग्न झाल्यानंतर काही काळानंतर घरात भांडणे होतात आणि यामुळे 20% अशी घरे जी कायमची तुटली आहेत. आपली वडिलधारी माणसे सांगतात की पती-पत्नीमध्ये सौहार्दपूर्ण संबंध असणे, एकमेकांवर पूर्ण विश्वास असणे, खरी भावना आणि सेवा, एक वेगळे महत्त्व दर्शवणे खूप महत्वाचे आहे.

कारण आज आपली मुले जे पाहतात, ते आपल्याकडून शिकतात आणि ही मूल्ये आपल्या मुलांना भविष्यात चांगल्या आणि वाईट मधील फरक सांगतात. म्हणूनच, असे मानले जाते की सकाळी उठल्यावर सर्वात आधी पतीच्या पायाला वंदन केले पाहिजे कारण यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

असे म्हणतात की पतीच्या पायाला स्पर्श करणे म्हणजे त्याच्याप्रती भक्तीची भावना जागृत करणे, जेव्हा आत्मसमर्पणाची भावना मनात येते, तेव्हा अहंकार आपोआप संपतो.

म्हणून, पतीचे पाय पडण्याची परंपरा निर्माण केली गेली जेणेकरून पत्नीला नेहमीच पतीबद्दल आदर वाटेल आणि पतीला पत्नीबद्दल जबाबदारीची भावना असेल. दोघांच्या नात्यात स्थिरता राखण्यासाठी, म्हणून नमस्कार करण्याच्या परंपरेला नियम आणि विधीचे स्वरूप देण्यात आले.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment