Wednesday, October 4, 2023
Homeजरा हटकेपायाच्या या बोटात बांधा काळा धागा : आणि बघा चमत्कार : अनेक...

पायाच्या या बोटात बांधा काळा धागा : आणि बघा चमत्कार : अनेक समस्यांवरचा एकच तोडगा..!!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर..!!

मित्रांनो, आपले श-रीर हे मुळातच पंचतत्त्वानी मिळून बनलेले आहे. ही पंच तत्वे म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी, जल आणि आकाश. यापासून मिळणारी सकारात्मक उर्जा आपल्या श-रीराला उपयोगात येते.

जेव्हा कोणाची वाईट नजर आपल्याला लागते तेव्हा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र, ही नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ नये आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार श-रीरात सतत राहावा यासाठी काळा धागा बांधतात असं काही तज्ज्ञांचे मत आहे.

आयुर्वेदात असे अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत, ज्याचा अवलंब करून आपण आपल्या आयुष्यातील बर्‍याच रोगांवर उपचार करू शकतो आणि हे उपाय रामबाण उपचार करतात.

आज आम्ही आपणास अशाच काही उपायांविषयी सांगणार आहोत. ज्यात आपल्याला फक्त पायाच्या अंगठ्यात काळ्या धागा बांधून बर्‍याच प्रकारचे आजार बरे होतात, चला पायात काळा धागा बांधण्याचे काय फायदे आहेत ते जाणुन घेऊया.

अगदी प्राचीन काळापासू काळ्या रंगाचा वापर हा नजरेपासून वाचवण्यासाठी, दृष्ट लागू नये म्हणून करण्यात आलेला आहे. आणि म्हणून आपण पाहिले असेल लहान मुलांना कपाळावर असेल, गालावर असेल किंवा पायाच्या तळव्याच्या मध्यभागी असेल तिथे काळा टिळा लावला जातो.

हाच टिळा लहान मुलांना नजर लागण्यापासून संरक्षण करतो. लहान मुलांना खूप लवकर नजर लागते आणि म्हणून अशा प्रकारे त्यांना टिळा लावणे खूप महत्वाचं असत. याचप्रमाणे जर तुम्हाला वारंवार पोट दुखीचा त्रास असेल तर लक्षात घ्या नाभी ज्यावेळी सरकते तेव्हा पोट दुखी निर्माण होत असते.

मानवी श-रीराच्या पोटाच्या मध्यभागी एक नाभी आहे, ती मानवी श-रीराचे केंद्र मानली जाते. या नभीला हजारो शिरा जोडलेल्या असतात. कधी कधी ही नाभी वरच्या दिशेने किंवा उजवीकडे डावीकडे सरकते.

ज्यामुळे आपली दृष्टी कमी होते आणि आपल्याला मळमळ वाटू लागते, पोटात वेदना होतात, भूक न लागणे आणि थकवा यासारख्या समस्या श-रीरात उद्भवतात. या सर्व समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला फक्त अंगठ्यात एक काळा धागा बांधायचा आहे. जेव्हा आपण हा धागा बांधणार, त्यानंतर तुम्हाला पुन्हा नाभी सरकण्याची समस्या उद्भवणार नाही.

आपण असा विचार करत असाल की केवळ काळा धागा अंगठ्यात बांधून आपण समस्येपासून कसे मुक्त होऊ शकतो, तर आम्ही आपल्या माहितीसाठी सांगत आहोत की आपल्या नाभीची मुख्य शिरा आपल्या अंगठ्यात येऊन भेटते.

जेव्हा आपण पायाच्या अंगठ्यात धागा बांधतो तेव्हा ही शिरा दाबली जाते यामुळे आपली नाभी कधीच घसरत नाही. तसेच काळा धागा अंगठ्याला बांधून ठेवणे याला आयुर्वेदात सर्वात मोठे रामबाण औषध असल्याचे म्हटले जाते, म्हणून जर आपणही या समस्ये पासून त्रस्त असाल तर आपण आपल्या अंगठ्यात काळा धागा जरुर बांधला पाहिजे.

आपल्या कुटुंबात किंवा मित्र परिवारात कुणी या समस्येमुळे त्रस्त असेल तर, हा उपाय त्यांना नक्कीच सांगा आणि आपण आमच्याशी नेहमी संपर्कात रहा जेणेकरून आम्ही आपल्यासाठी अधिक मनोरंजक बातम्या आणत राहू.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स