पायांच्या बोटांच्या आकारावरून उलगडतात तुमच्या बद्दलची अनेक र’हस्यं..

आपल्या जीवनात ज्यो’तिषाशा-स्त्राला विशेष महत्त्व आहे. याद्वारे आपण आपले जीवन सुलभ करू आणि त्रा-सांपासून मु-क्त होऊ शकतो. ज्योतिषशा-स्त्रानुसार श-रीराचे आकार पाहून एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व शोधता येतं. कुणाचा स्वभाव कसा आहे, हे त्याच्या पायांच्या बोटांच्या आकारानुसार ओळखून आपण त्याच्या हृ-दयाची र-हस्ये जाणून घेऊ शकता.

पायांच्या बोटांच्या आकारानुसार आयुष्याचे बरेचसे र-हस्य उलगडतात

  • ज्या लोकांच्या पायाच्या छोट्या बोटाच्या आधीचा बोट थोडासा तिरका असतो, असे लोक प्रे-मात कधीही यशस्वी होत नाहीत. त्यांची नेहमीच फ-स-वणूक होते.
  • ज्यांच्या पायाचा अंगठ्याच्या शेजारचा बोट मोठा असतो, याउलट उर्वरित बाकीचे बोट त्यापेक्षा लहान असतात. असे लोक इतरांपेक्षा भिन्न असतात. त्यांना नव- नवीन गोष्टी करायला आवडतात.
  • ज्या लोकांची बोटे उतरत्या क्रमाने लहान होत जातात असे लोक अ-खडू स्वभावाचे असतात. या लोकांना नेहमी त्यांचा, मु-द्दा ऐकावयचा असतो.
  • ज्यांच्या पायाचे अंगठा वगळता त्यांचे इतर बोटे समान आहेत, अशा व्यक्ती स्वभावाने खूप शांत असतात. त्यांना लवकर रा-ग येत नाही. त्यांना प्रत्येक काम अतिशय आरामात करायला आवडते.
  • ज्यांच्या पायाचा अंगठा रुंद असतो ते लोक खूप चा-लाक व हुशार असतात. असे लोक सहजपणे आपलं काम कुणाकडूनही सहजपणे करून घेतात. हे लोक अतिशय हुशार असतात. ते सर्व काही करण्यास सक्षम देखिल असतात.

टीप : वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment