Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेमोर कधीही सं'भोग नाही करत.. तरीही कशी प्रेग्‍नेंट होते लांडोर.?

मोर कधीही सं’भोग नाही करत.. तरीही कशी प्रेग्‍नेंट होते लांडोर.?

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! सध्या भारत देशात जया किशोरीला कुणी ओळखत नाही असं होऊच शकत नाही. आज-काल त्यांच्या विशेष कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्यांच्या कथा आणि प्रेरणादायी भाषणं लाखो लोक ऐकतात आणि बघतातही… काही महिन्यांपूर्वी जया किशोरी यांनी एक कथा सांगताना दावा केला होता की, मोर आणि लांडोर यांचा कधी शा’रीरिक सं’बंध येत नसतो. मोराचे अश्रू पिऊन लांडोर ग’रोदर होते. जया किशोरीच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला.

जया किशोरींनी दावा केल्याप्रमाणे लांडोर खरोखरच तशी ग’रोदर होते का? जया किशोरी या सुप्रसिद्ध प्रेरक वक्त्या आणि कथाकार आहेत. मोठ्या संख्येने लोकांवर त्याचा प्रभाव आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे.

त्याच्या बोलण्याचाही खूप प्रभाव आहे. त्यांच्या प्रेरक भाषणाने कितीतरी भरकटलेल्या लोकांना योग्य रस्ता दाखवल्याचे सांगितले जाते. काही महिन्यांपूर्वी जया किशोरी यांनी कथा सांगताना दावा केला होता की मोर आणि लांडोर कधीच शा’रीरिक सं’बंध ठेवत नाहीत.

मोराचे अश्रू पिऊन लांडोर गरोदर होते. त्यांच्या या दाव्यावर वेगवेगळ्या लोकांनी आपली मते मांडली होती. आज न्यूज 18 लोकमत त्यांच्या दाव्याची सत्यता सांगणार आहे. जया किशोरी यांनी त्यांच्या एका सभेत सांगितले होते की, मोर आणि लांडोर यांचा कधीच शा’रीरिक सं’बंध येत नसतो.

त्या पुढे म्हणाल्या की, अशा परिस्थितीत तुम्ही विचार करत असाल की मोरांना मग अपत्य कशी होतात? याच सभेत त्या पुढे म्हणाल्या होत्या की, मोराचे अश्रू पिऊन लांडोरीची ग’र्भधारणा होते. याच कारणामुळे भगवान श्रीकृष्ण देखील मोराची पिसे आपल्या मचकुटावरधारण करतात.

त्यामुळे जया किशोरींच्या या दाव्यात किती तत्थ आहे, असा प्रश्न उपस्थित झाला. मोराचे अश्रू पिऊन मोराची ग’र्भधारणा होते का? विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दाव्यात अजिबात तथ्य नाही. मोर-लांडोर शा’रीरिक संबंध प्रस्थापित करतात, त्यानंतर लांडोरीची ग’र्भधारणा होते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स