Physical Satisfaction Importance For Womens शारिरीक संतुष्टि हा एका स्त्रीसाठी अतिशय महत्वाचा भाग असतो.. ज्या पण स्त्रीला सं’भोग करताना..
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, वैवाहिक नाती तुटण्याचे प्रमाण फार वाढले (Physical Satisfaction Importance For Womens) आहे. असे पाहायला मिळते की- पत्नी आपल्या पती सोबत खुश नाही आहे. हे सर्व आपण थांबवू शकतो का.? असे कोणते गुण आहेत ते पतीने स्वीकारले तर त्याची पत्नी त्याच्यासोबत खुश राहील आणि कधीही त्याला सोडून जाणार नाही. अचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीति मध्ये या सं’बंधी आपले विचार मांडले आहेत, आणि सांगितले आहे की कसे पती आपल्या पत्नीला खुश ठेवू शकतात.
प्रामाणिक पणा – मित्रांनो जर तुमच्या पत्नीने तुमच्यावर फार प्रेम करावे असे वाटत असेल तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे फक्त तुमच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. आज-काल जास्त तर वेळा असे पहायला मिळते की, पती आपल्या पत्नी व्यतिरिक्त परस्त्री कडे जास्त आकर्षित होत आहे.पतीच्या अशा (Physical Satisfaction Importance For Womens) वागण्याने पत्नी त्याला कंटाळून त्याला सोडून निघून जाते. जर पती आपल्या पत्नीकडून चरित्रवान होण्याची अपेक्षा ठेवत असेल तर पती सुद्धा स्वतः चरित्रवान असला पाहिजे तरच त्यांच्यातील नाते मजबूत होते.
आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करणारा – एक स्त्री आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे करणाऱ्या व्यक्तीच्या गुणांकडे नक्कीच पाहते. वायफळ खर्च करणाऱ्या पुरुषासोबत समजूतदार स्त्री कधीही राहत नाही कारण जो व्यक्ती वायफळ खर्च करतो तो व्यक्ती संसार करू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या पत्नीने तुमचा सन्मान करावा तुमच्यावर प्रेम करावे तर पैशाचा सदुपयोग करणे तुम्हाला आले पाहिजे.
हे सुद्धा पहा : पुरुषांची पहिली पसंती असतात या प्रकारातील महिला.. जाणून घ्या काही मनोरंजक तथ्य.!!
शा-रीरिक सं’तुष्टी – प्रत्येक नात्याचा शा-रीरिक सं’तुष्टी हा एक मजबूत आधार असतो. ज्या स्त्रियांना सं-भोग करत असताना पुरुष पूर्णपणे संतुष्ट करतात त्या स्त्रिया अश्या पुरुषांना कधीही सोडून जात नाहीत. जर पत्नीला पतीकडून पूर्णपणे शा-रीरिक संतोषी मिळाली नाही तर ती परपुरुषाच्या संपर्कात देखील येऊ शकते. प्रत्येक स्त्रीची ही मनोकामना असते की, तिला असा पती मिळावा जो तिला सर्व सुख प्रदान (Physical Satisfaction Importance For Womens) करेल. वर्तमान काळात पाहिले तर, शा-रीरिक सं’तोषी न मिळणे हे देखील एक मोठे कारण विवाह विच्छेदनासाठी कारणीभूत ठरत आहे.
साहसी – प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीकडून संरक्षणाची अपेक्षा असते. भित्र्या पुरुषाला स्त्री कधीही पसंत करत नाही. जिथे बहादुरी दाखवायची वेळ येईल तिथे आपल्या पतीने सहासी भूमिका घ्यावी अशी पत्नीची इच्छा असते. जर पत्नीला समजले की पती आपली रक्षा करू शकत नाही तर ती त्या पतीला सोडून जाते.
चांगला स्वभाव असणारा – संस्कार, मधुर वाणी आणि सज्जनता याची अपेक्षा नेहमी स्त्रियांकडूनच केली जाते परंतु हे गुण जर एका पुरुषामध्ये असतील तर हे त्या पुरुषाच्या (Physical Satisfaction Importance For Womens) खरेपणाचे प्रतीक असते. असे पुरुष आपल्या मधुर वाणीने सर्वांचे मन जिंकून घेतात. पुरुषांचा दुसऱ्या प्रती असलेला व्यवहार त्यांचे संस्कार दर्शवत असतो.
ऐकणारा – प्रत्येक स्त्रीला तिचे म्हणणे ऐकून घेणारा त्यावर विचारविनिमय करून तिला सल्ले देणारा पुरुष तिच्या आयुष्यामध्ये हवा असतो. जे पुरुष महिलांच्या बोलण्याचा (Physical Satisfaction Importance For Womens) आदर करतात, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाहीत असे पुरुष महिलांना आवडत असतात.
कर्तव्य प्रती तत्पर असलेला – पुरुषाला नेहमी आपल्या परिवार आणि, कुटुंबाप्रती असलेल्या कर्तव्याबबत सतर्क राहिले पाहिजे. परिवार आणि स्वतःच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. ज्या पुरुषांमुळे घरातील वातावरण चांगले राहते असे गुण असलेल्या पुरुषानं सोबत त्यांची पत्नी (Physical Satisfaction Importance For Womens) नेहमी खुश राहते. आचार्य चाणक्य यांच्या मते पुरुषांचे हे गुण त्यांना सर्व श्रेष्ठ बनवत असतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!