पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून ठेवा ही एक वस्तू : नशिब लख्ख चमकणार लागणार धनाच्या राशीं..!!!

महागड्या शाळांमध्ये शिकून आणि सर्व डि ग्री मिळवूनही लोक आज सुध्दा नोकरीसाठी भटकत आहेत. कीतीही कष्ट करा हाती काहीच लागत नाही. कितीही पैसै कमवा तरीही तिजोरी काही केल्या भरत नाही. आपल्याला मनापासून हवी असणारी व्यक्ती मिळत नाही. जर तुम्हीही या समस्यांनी त्रस्त असाल तर मोत्यांचा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.

जसे मोती आपला शृं गा र वाढवितात, तसेच आपल्या जीवनात भाग्योदय ही घेऊन येतात. मोत्यामुळे स्त्रीचे सौंदर्य खुलून येते त्याप्रमाणे आपले भाविष्यदेखील उजळून निघते. अगदी चमत्कारी उपाय आहेत मोती.

शुद्ध, खरेखुरे मोती वापरून आपला भाग्योदय करून घेण्यासाठी वाचा ही महत्वाची माहिती. मोत्यांचा योग्य उपयोग करून मिळवा उत्तम नोकरी, भरपूर पैसा आणि बरच काही..!!

(1) जर तुम्हाला मनासारखी घसघशीत पगाराची नोकरी मिळवायची असेल तर पिवळ्या रंगाच्या रेशीम कपड्यात दोन मोती बांधून देवघरात देवाजवळ ठेवावेआणि रोज न चुकता उदबत्ती व आरती ओवाळून मनोभावे देवाला चांगली मनासारखी नोकरी मिळू दे म्हणुन प्रार्थना करावी. या उपायाने बघा कशी झटक्यात नोकरी मिळेल.

(2) व्यवसायात फायदा व्हावा, धंदा जोरदार चालवा यासाठी देखिल मोती उपयुक्त आहेत. यासाठी लाल रंगाच्या पिशवीत किंवा कपड्यात पाच मोती बांधून दुकानाच्या गेटवर लटकवावेत. यामुळे लागलेली दृष्ट काढून टाकली जाईल आणि परत कोणाची नजर लागणार नाही. दुकानात सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि व्यवसायात नक्कीच भरभराट होईल.

(3) जर तुम्हाला मालमत्ता बनवायची असेल असेल किंवा वडिलोपार्जित संपत्ती मिळवायची असेल तर कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी एकवीस मोती घ्यायचे त्यांना कच्चे दूध आणि गंगाजलाने धुवून घ्यावे आणि आपल्याजवळ सांभाळून ठेवावे. ठेवा. लक्षात हे मोती किमान 21 कॅरेटचे असावे.

(4) अतिशय रागीट आणि तापट व्यक्तींनाही शांत करण्याची ताकद मोत्यांमध्ये आहे. ज्यांना जास्त राग येतो, त्यांचे मन अस्वस्थ राहते त्यांनी 21किंवा 27 कॅरेटचे मोती घेऊन ते चांदीच्या अंगठीत धारण करावे. ही अंगठी सोमवारपासून घालायला सूरवात करावी. बघा जादू… कसे रागावर नियंत्रण ठेवले जाते.

(5) तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा लगेच खर्च होत असेल आणि बचत तर अजिबात होत नसेल तर, मोती करतील ही समस्या छू मंतर…! यासाठी रेशमी पांढऱ्या कपड्यात थोडेसे अखंड तांदूळ घ्या त्यात एक रुपयाचे नाने ठेवून पुरचुंडी तयार करून ती तिजोरीत ठेवा. यामुळे तुमची तिजोरी कायम भरलेली राहील. कधीही पैश्याची चणचण भासणार नाही.

(6) जर आपली आवडती व्यक्ती आपल्याकडे आकर्षित व्हावी असे वाटत असेल तर मोती खूप असरदार आहेत. याकरिता फक्त मोती एका चांदीच्या अंगठीत किंवा चांदीच्या ताईत मध्ये परिधान करावे. या उपायाने आपल्या प्रीय व्यक्तीला आपण आवडायला लागतो. काही दिवसांतच ती व्यक्ती आपली होऊन जाते.

(7) ज्यांना नोकरीत बढती मिळवायची आहे, त्यांनी मोती लहान चांदीच्या डब्बीत ठेवावा आणि ती डब्बी शुक्ल पक्षाच्या सोमवारी आपल्या उजव्या खिशात ठेवावी. यामुळे नोकरीत हवी असणारी बढती तर मिळतेच पण हा खिसा नेहमी पैशांनी भरलेला राहील.

(8) जर तुमच्या जीवनात सतत दुःख, कटकट होत असतील आणि लाखो प्रयत्न करूनही काही फरक पडत नसेल तर बुधवारी श्री गणेशजींना मोत्यांची माळ घाला. लक्षात ठेवा की या माळेत किमान पाच मोती असावेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल आणि घर सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जाईल. बाप्पांची निस्सीम भक्ती करावी, बाप्पा नक्कीच आपले दुःख हरतील आणि आनंद देतील.

(9) घरात कोणी आजारी असेल तर तुम्ही ब्राह्मणाला मोत्याचे दान करावे. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. जर हे कार्य पौर्णिमेच्या दिवशी केली तर ते अधिक शुभ फलदायी ठरेल. या पुण्य कार्यामुळे आजारी माणसाची प्रकृती लवकरच ठणठणीत होईल.

(10) माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोती जादूची कांडी फिरवावी तशी जादू करतात. जर तुम्हाला सुख आणि समृद्धी प्राप्त करायची असेल तर पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही गरजू, गरीब व्यक्तीला तांदळासह मोत्यांचे दान करावे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. जीवनात कधीही काहीही कमी पडणार नाही.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment