प्रचंड धनवान व्हायचं असेल तर.. घरात याच वेळी झाडू मारा.. रोडपती होणार करोडपती..!!!


.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. जवळपास आपल्या सर्वांनाच हे चांगलंच माहीती आहे की आपल्या घरात झाडूचा वापर हा घराच्या स्वच्छतेसाठी केला जातो. परंतु मित्रांनो आपल्यातील कित्येक लोकांना हे माहिती नसेल की घरामध्ये झाडू मारण्याची नेमकी कोणती योग्य वेळ आहे. जेणेकरून आपले नशीब जोराने फळफळेल.

आपल्या भारतीय शास्त्रांत झाडू मारण्याची योग्य वेळही सांगितलेली आहे. आणि शास्त्रानुसार झाडूला माता लक्ष्मींचे स्वरूप मानलेले आहे. झाडूला योग्य व उचित ठिकाणी ठेवले तर पैशांची कमतरता भासत नाही महालक्ष्मीची कृपा राहते.

घरातील महिला अविचाराने घरात कधीही झाडू मारतात. यामुळे आपले नुकसान होऊ शकते‌ शास्त्रानुसार झाडू मारण्याची योग्य वेळ म्हणजे ब्रह्म मुहूर्त ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार ते पाचच्या दरम्यान असतो. कारण या वेळी सकारात्मक ऊर्जा आपल्या चोहीकडे असते. यावेळी झाडू मारल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते.

तसेच आपली सर्व कामे सफल होतात घरातील एखादी व्यक्ती कामानिमित्त घराबाहेर पडल्यास लगेचच झाडू मारू नये. सूर्यास्तानंतर देखील झाडू मारू नये यामुळे कचरा बरोबर घरातील लक्ष्मी देखील निघून जाते झाडू मारल्या नजरा अनेक लोक झाडू कोपऱ्यात उभा करून ठेवतात.

यामुळे शत्रू वृद्धि होते यामुळे घराची आर्थिक स्थिती हळूहळू खालावते झाडू हा नेहमी खाली आडवा ठेवावा. झाडूला आपला पाय लावणे सुद्धा खूप अशुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मींचा अपमान होतो. त्याच प्रमाणे नवीन घरात राहायला जाताना कधीही जुना झाडू घेऊन जाऊ नये. नवीन घरात नवीन झाडू घेऊन शनिवारी जावे. झाडू खरेदी करताना देखील तो शनिवारच्या दिवशी खरेदी करावा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!