प्रत्येक स्त्री’ला चार प’ती असतात, आणि तुमचा नंबर असतो चौथा..!!

प्रत्येक स्त्री’चे चार प’ती असतात,
आणि तुमचा चौथा क्रमांक आहे, चला तर कसा ते जाणून घेऊयात.

जेव्हा एखादा मु’लगा आणि मु’लगी वि’वा’हबंधनात अडकतात, तेव्हा प्रत्येकाची इच्छा असते की समोरची व्यक्ती असं म्हणतात ना.. त’न, म’न, ध’न से सिर्फ मे’री और सि’र्फ मे’री ही हो.. !! पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याशी ल’ग्न करण्यापूर्वी तुमच्या प’त्नी’चे इतर तीन पु’रुषांशी ल’ग्न झालेले आहे.

होय, आपण भले ही कु’मा’रीकेशी ल’ग्न केलेलं आहे. पण हे कसं शक्य आहे..?? परंतु तुमच्याशी ल’ग्न करण्यापूर्वी तिचे तीन वेळा ल’ग्न कसं होऊ शकतं, हेच आम्ही आज तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत . की तुमच्या आधी कुणासोबत तुमच्या प’त्नींचं ल’ग्न लावले जातं, आणि कोणते तीन पुरुष ल’ग्नात स्त्रि’यांशी वि’वाह करतात.

खरं तर ल’ग्नात उपस्थित पं’डितांनी अचूकपणे उ’च्चारलेल्या मं’त्रांचा अ’र्थ जाणून घेतल्यावर तुम्हाला समजेल की ल’ग्नाच्या वेळी तुम्ही मं’डपात बसता तेव्हा तुमच्या ता’ब्यात देण्यापूर्वी कोणत्याही व’धूचा ह’क्क कोणत्या तिन व्यक्तिंकडे दिलेला असतो.

वि’वाह प्र’संगी जे मं’त्रोच्चार केले जातात, त्यातच आपल्या भावी प’त्नीला आपल्या आधी इं’द्र, चं’द्र आणि वरुण मित्र समवेत आधी ल’ग्न करावे लागते. अशा प्रकारे आपल्या प’त्नीचा प’हिला प’ती इं’द्र, नंतर अनुक्रमे चं’द्र आणि वरुण आहे, मग व’राचा, म्हणजेच तुमचा क्र’मांक येतो.

अशाप्रकारे चार वि’वाह का लावले जातात –

वा’स्तविक वै’दिक प’रंपरेनुसार स्त्री’ला चार प’ती मिळण्याचा ह’क्क देण्यात आला आहे. पण स’मा’जातील अ’रा’जकता पाहून सं’त श्वेतकेतुने ही प्र’था सुरू केली की ल’ग्नाच्या वेळी व’राच्या आधी स्त्री’चं दे’वतांशी ल’ग्न लावलं जातं.

याचबरोबर, त्यांना 4 प’तींची प’त्नी होण्याचा हक्क देखील सं’र’क्षित राहतो आणि स’मा’जव्य’वस्थेचं नियोजन ही राखले जाते. तेव्हापासून ही प्र’था सुरू झाली. आणि याच कारणामुळे प्रत्येक पु’रुष हा आपल्या प’त्नीचा चौथा पती असतो.

अशा प्रकारे सुरु झाली वि’वाह सु’धार प्र’णाली –

खरं तर, सध्याच्या वि’वाहपद्धतीचे नि’र्माता उ’द्दालक ऋ’षींचे पु’त्र श्वेतकेतु हे होते. एका आ’ख्यायिकेनुसार ते आ’र्यवर्ताचे ते पहिले स’मा’जसुधारक होते. त्यावेळी त्यांनी लैं’गिक सं’बं’धांच्या बाबतीत स्त्री-पुरुषांच्या स्वा’तं’त्र्यावर बं’दी घातली आणि ए’कल प’त्नी-प’ती वि’वाहाच्या प्र’थेला ज’न्म दिला.

वै’दिक प’रं’परा टि’कवून ठेवण्यासाठी म’हिलेचे तीन दे’व’तांशी आधी ल’ग्न लावले जाते. यात कोणत्याही मुलीचा किंवा व’धूचा पहिला ह’क्क चं’द्राला देण्यात आला आहे, त्यानंतर विश्वावसु नावाच्या गंधर्वाला आणि तिसर्‍या क्रमांकाला क’न्येचा अधिकार हा अ’ग्नीला देण्यात आला आहे.

नंतर शेवटी, क’न्येचा अ’धि’कार तिच्या प’तीकडे देण्यात आला आहे. तर आता तरी तुम्हाला वि’श्वास पटला आहे ना..?? की, तुमच्या आधी तुमच्या प’त्नीला आणखी तीन प’ती आहेत.

टिप – मित्रांनो या लेखातून कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून. फक्त भारतीय स’माज मान्य असलेल्या क’था, उ’पाय, वि’धी आपल्या पर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो.

आमचे पेज यातील कोणत्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला ख’तपाणी घालत नाही. इथे शेयर होणारा प्रत्येक लेख हा फक्त मा’हिती साठी आहे. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून करू नये.

Leave a Comment