पुण्याच्या बुधवार पेठेतील विदारक सत्य.. जी मुलगी जास्त गोरी असते तिला…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. पुण्याची बुधवार पेठ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची वे श्या वस्ती समजली जाते. अश्या वस्तीचे धक्कादायक सत्य चला तर पाहूया. पुणे तिथे काय उणे ही म्हण सर्वत्र ऐकायला मिळते. पुण्याचा इतिहास जुना त्यामुळे पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणतात.

याच वस्ती मध्ये चालणारा वे श्या व्यवसाय कायम चर्चेत राहतो. बलनाथ विश्वनाथ पेशवा यांनी पुण्यामध्ये अनेक पेठा बसविल्या होत्या. त्या मधील एक म्हणजेच पुण्याची बुधवार पेठ. पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदीर याच परिसरात आहे.

आप्पा बळवंत चौक यांचे पुस्तकाचे प्रसिद्ध दुकान सुद्धा याच परिसरात आहे. पुस्तकांची मोठी बाजार पेठ सुद्धा इथेच आहे. बुधवार पेठ हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे बाजार पेठ आहे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील घडेवाड्यात सुरू केली होती.

हा विषय आता विस्मरणात गेला आहे. आज बुधवार पेठ ही जगातील दोन नंबरची सर्वात मोठी रे-डला ईट वस्ती आहे. याची सुरवात इंग्रजांनी त्यांच्या सॅनिकांची लै- गिं क सुखाची गरज भागविण्यासाठी केली होती. पुण्यातील बुधवार पेठ हा प्रसिद्ध रे- डला ईट वस्ती असून..

नेपाळी मुली मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसून येतात. परंतु काही वर्षा अगोदर नेपाळी भूकंपा नंतर सर्व मुली निघून गेल्या. भारतात वे श्या वेवसाय बेका यदेशीर आहे. परंतु दिलेल्या विशेष क्षेत्रात त्याला काही मर्यादा नाही. खाजगी रित्या अनेक ठिकाणी वे-श्या व्यवसाय चालवला जातो.

त्याला सहजा सहज अडथळे आणले जात नाहीत. मात्र अधिकृत मंजुरी ही दिली जात नाही. या भागाचे वैशिष्ट हे आहे बुधवार पेठेत दिवसभर पुस्तके खरेदी करण्यासाठी गर्दी असते. जसजशी संध्याकाळ होऊ लागते तसतसे बुधवार पेठेतील रस्ते वे- श्या व्यवसायाकडे चालू लागतात.

संध्याकाळी कस्टमरला आकर्षित करण्यासाठी भडक मेकअप, चांगले कपडे घालून दारात गेलेरी तुन इशारे करतात. इथे एक वेळच्या सं- भोगासाठी 350 रुपये आकारले जातात. तासाचे रेट 1 हजारांपासून पुढे आहेत.

बुधवार पेठेत आलेल्या कस्टमरला इथल्या वे- श्याचे आता हैं क्या, चल ना, अच्ची सर्विस दुगी मजा आयेगा अशा शब्दांनी तर काही वे श्या इशारे करून डोळे मारून आपल्या अर्धवट स्त- नाचे दर्शन देऊन गळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात.

इथल्या कुं टन खाण्यात प्रवेश केल्या नंतर सुरुवातीला एक वेटिंग रूम असते. याच्या आत मध्ये सं- भो गासाठी एक पलंग बसेल कस्टमरला उभे राहता येईल असे अनेक कंपार्टमेंट आहेत. दिवसभर वे श्या tv सिरीयल पाहणे, चित्रपट पाहणे, खरेदी करणे, या मध्ये वेळ घालवतात.

क स्टमरला त्याचा मोबाईल रूम मध्ये नेण्यास परवानगी नसते. तिथे बसलेल्या मालकिणीकडे तो मोबाईल जमा करावा लागतो. तसेच निवडलेल्या वे श्याला अगोदरच ठरलेल्या रेटचे पैसे द्यावे लागतात. वे श्या त्यातील ठराविक रक्कम कुं टन खाण्यात मालकिणीकडे देते.

कस्टमर कडून गोड बोलून ज्यादा पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वे श्याला तिचे मेकअप सामान, कमावलेले पैसे व इतर पैसे ठेवण्यासाठी लॉकर रूम दिली जाते. बुधवार पेठ जागतिक स्थरावर आली ती 2008 मध्ये.

मायक्रोसॉफ्ट चे प्रमुख बिल गेट्स यांनी बुधवारी पेठेला भेट दिली. त्या वेळी अनेक वे श्या ना ते भेटले. सुमारे तास भर त्यांनी ए- ड्स सारख्या रो गांवर चर्चा केली. बिल गेट्स यांच्या संस्थेने त्यांच्या साठी 200 मिलियन अमेरिकन डॉलरची मदत केली होती.

वे श्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेने सुरक्षेच्या नावावर केलेल्या सर्व नुसार बुधवार पेठेत 440 कुं टन खाने असून त्या मध्ये 7000 हजार हुन अधिक वे श्या आहेत. साहिली संस्थेने मासिक पा ळी,ग- र्भपात, प्र सूती, ग-र्भा वस्था, स्त- नपान कुटुंब नियोजन या विषयी जनजागृती करते.

साहिली संस्थेच्या सर्वे नुसार बुधवार पेठेत वे श्या जुन्या लाकडी घरातील 8 बाय 6 च्या खोल्यांमध्ये राहतात. इथला रस्ता 5 फुटांचा असल्याने संध्याकाळी इतकी गर्दी होते की नीट चालताही येत नाही. फक्त सं- भो गासाठी येणाऱ्या पेक्ष्या नवख्या आंबट शौकीन लोकांचे सुद्धा इथे वावर असतात.

आजकाल ऑ नलाईन फेसबुक, व्हाट्सअप्प एस्कॉर्ट सर्विस कॉल फॉर 6 अश्या पद्धतीने सुद्धा वे श्या व्यवसाय करतात. 1956 च्या पिठ्या का यद्या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी 200 मीटर अंतरावर लै- गिं क सं- भो ग करण्यास मनाई आहे. त्यासाठी 3 महिने तु रुंग वासाची शिक्षा आहे.

तसेच 18 वर्षाच्या लहान मुली सोबत सं- भो ग करणार्यांना शिक्षा व दं ड होतो. जिल्हा परिषद मार्फत वे श्या वस्तीत मोफत कं- डो म पुरवले जातात. पुण्यातील वं चित ट्रस्ट तर्फे 1989 पासून निहार हा विशेष प्रकल्प चालविला जातो. यात वे श्याच्या बालकांसाठी निवासी केंद्र चालविले जाते.

ज्यात बालकांचे शिक्षण पालन पोषण या कडे लक्ष्य दिले जाते. या प्रकारचां हा पहिलाच प्रकल्प आहे. वे श्या व्यवसाय करण्यासाठी खूप ट्रस्ट सुरू झाल्या आहेत. तर ही होती बुधावर पेठेची माहिती.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment