पुरुषांना पत्नीवर संशय येत असेल तर.. त्यांनी आपल्या पत्नीला या गोष्टींपासून कायम दूर ठेवले पाहिजे.!!

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!!मित्रांनो आजकाल बरेच पुरुष त्यांच्या पत्नीवर संशय घेत असतात. सध्या होत असलेले बहुतांश पती पत्नीचे भांडण हे संशयावरून होत असतात. संशय घेणे चुकीचे की बरोबर हा ज्याचा त्याचा वयक्तिक प्रश्न आहे. बऱ्याच लोकांचा मूळ स्वभावच असतो संशयी त्यामुळे त्यावर काही ईलाज नसतो. परंतु लोकांनी त्यांचा हा स्वभाव बदलायला हवा. किमान पती पत्नीच्या नात्यामध्ये संशय असू नये. ज्या नात्यामध्ये संशय आला ते नाते फार काळ टिकणार नाही असे समजायचे. जर तुम्हाला तुमच्या पत्नीवर संशय येत असेल तर काय केले पाहिजे याविषयी आजचा लेख आहे. त्यामुळे लेख काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा.

बहुतांश पुरुषांचा स्वभाव हा संशयी असतो, ते बऱ्याच स्त्रियांवर संशय घेत असतात. ही अशीच असेल, ती तशीच असेल. इतर स्त्रियांवर संशय घेतात तोपर्यंत ठीक आहे परंतु जेंव्हा पुरुष स्वतःच्या पत्नीवरच संशय घ्यायला लागतात तेंव्हा मात्र त्यांनी स्वतःच्या या वृत्तीवर आवर घातला पाहिजे. बऱ्याच पुरुषांचे म्हणणे असते की, ती दिवसभर कोणाला फोनवर बोलत असते काय माहिती. जेंव्हा तिला कॉल करतो तेंव्हा तिचा कॉल व्यस्तच असतो.

जेंव्हा पतीला पत्नीच्या कोणालातरी कॉलवर बोलण्यावर संशय येत असेल तेंव्हा पतीने त्या गोष्टीची शहानिशा करून घ्यावी. पत्नीचा फोन घ्यावा तिने दिवसभराता कोणाकोणाला कॉल केला आहे हे बघावं. आणि जर कॉल हिस्टरी डिलीट केली असेल असा तुम्हाला संशय येत असेल तर हा संशय मनात न ठेवता तिला थेट विचारले पाहिजे की, “तू आज दिवसभरात कोणाकोणाला फोनवर बोलली आहेस”? तिने जर सांगण्यास नकार दिला तर थोडे दिवस तिच्यावर लक्ष ठेवावे आणि जर परत तुम्हाला सारखीच गोष्ट निदर्शनास आली तर तिच्याकडून मोबाईल काढून घ्यावा.

बऱ्याच स्त्रिया त्यांच्या जुन्या मित्रांशी व्हाट्सएपच्या माध्यमातून चॅटिंग करत असतात. बऱ्याचदा असे होते की, तिच्या मोबाईलवर मेसेजवर मेसेज येत असतात. आणि जेंव्हा तुम्ही ही गोष्ट तिच्या निदर्शनास आणून देता तेंव्हा ती ग्रुप मेसेज आहेत हो जाऊद्या, म्हणून तुम्हाला टाळत असते. आणि तुम्ही गेल्यानंतर लगेच मोबाईलमधील मेसेजस वाचते तेंव्हा तिला विचारायचे की, कोणाचा मेसेज आहे. तिने सांगण्यास पुन्हा टाळाटाळ केली तर तिचा मोबाईल चेक केला पाहिजे. तुमच्याकडे मोबाईल देण्यास ती नकार देत असेल तर समजून जायचे की, तिचे बोलणे दुसऱ्या कोणत्या पुरुषासोबत सुरू आहे. अश्यावेळी पतीने पत्नीकडून मोबाईल काढून घेतला पाहिजे. म्हणजे संशय घेण्याचा विषयच येणार नाही.

फेसबुक सारख्या समाजमाध्यमावर जर ती कोणत्या पुरुषाच्या फोटोला लाईक किंवा कमेंट करत असेल आणि तुम्हाला तिच्यावर संशय आला की, तिचा आणि संबंधित व्यक्तीचा काहीतरी संबंध आहे. त्या दोघांचे काहीतरी चालू आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तिच्या समाजमाध्यमावरील हालचालींवर लक्ष ठेवा आणि कधीतरी तिचा मोबाईल चेक करा. जर ती तिचा मोबाईल देण्यास नकार देत असेल तर समजून जायचे की तिचे संबंधित व्यक्तीसोबत काहीतरी चालू आहे. आणि ती तिच्या वागण्यामध्ये बदल करत नसेल तर तिच्याकडून तिचा मोबाईल काढून घेणे हाच योग्य पर्याय असेल.

ऑफिसच्या ठिकाणी जर तिच्या दिनचर्येमध्ये काहीतरी संशयास्पद आढळले तर तिला विचारले पाहिजे की. तू ज्याच्यासोबत ऑफिसला जाते तो पुरुष कोण आहे? ती सांगण्यास नकार देत असेल किंवा उडवा उडवीची उत्तरे देत असेल तर बारकाईने तिच्या स्वभावाचे निरीक्षण केले पाहिजे. जर ती तशीच वागत असेल आणि काहीच सांगत नसेल तर तिच्या पतीने तिला नोकरी सोडायला लावली पाहिजे. सुखी संसार करण्यसाठी हाच एकमेव पर्याय असेल.

बऱ्याच स्त्रिया नोकरी करत असतात. बहुतांश पुरुष हे नोकरी करणाऱ्या आपल्या पत्नीवर संशय घेत असतात. त्यांना वाटत असते की, तिचे तिच्या ऑफिसमधील कोणत्यातरी पुरुषासोबत संबंध आहेत. जेंव्हा एखाद्या पुरुषाच्या मनामध्ये पत्नीविषयी संशय येतो तेंव्हा त्याने तिच्यावर नजर ठेवली पाहिजे. ती करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणावरील सेवकाला तिचा स्वभाव विचारला पाहिजे. ऑफिसमधून ती कोणासोबत जाते. ऑफीसमध्ये येतेवेळी तिच्यासोबत कोण असते. या गोष्टींची माहिती घेतली पाहिजे.

ऑफिसच्या ठिकाणी जर तिच्या दिनचर्येमध्ये काहीतरी संशयास्पद आढळले तर तिला विचारले पाहिजे की. तू ज्याच्यासोबत ऑफिसला जाते तो पुरुष कोण आहे? ती सांगण्यास नकार देत असेल किंवा उडवा उडवीची उत्तरे देत असेल तर बारकाईने तिच्या स्वभावाचे निरीक्षण केले पाहिजे. जर ती तशीच वागत असेल आणि काहीच सांगत नसेल तर तिच्या पतीने तिला नोकरी सोडायला लावली पाहिजे. सुखी संसार करण्यसाठी हाच एकमेव पर्याय असेल

बऱ्याचवेळा असे होते पती पत्नी एखाद्या समारंभात जातात. आणि पत्नी तासंतास तिच्या जुन्या मित्राशी बोलत बसते. अश्यावेळी त्या पतीच्या मनामध्ये पत्नीविषयी संशय येणे साहजिक आहे. परंतु पतीने तिच्यावर संशय न घेता, निरीक्षण केले पाहिजे.

इतर समारंभामध्येही ती अश्याच प्रकारे इतर पुरुषांना बोलते का? आणि जर ती इतर समारंभामध्येही त्या एकाच ठराविक पुरुषाला बोलत असेल तर त्या पतीदेवाने अश्या प्रकारच्या समारंभाला आपल्यला पत्नीला घेऊन जाऊ नये. मित्रांनो वरील गोष्टी करून बघा, तुम्हाला तुमच्या पत्नीवर संशय घेण्याची संधीच मिळणार नाही. लेख आवडला असेल तर आवर्जून शेयर करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment