पुरुषांनो या 4 गोष्टीत महिलांचा नाद चुकूनही करू नका.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो अनेक पुरुष महिलांना कमी लेखत असतात. महिलांचे स्थान दुय्यम आहे. त्या आपल्यापेक्षा कमी आहेत. अशी त्यांची भावना असते. मात्र या चार गोष्टीमध्ये महिला पुरुषांपेक्षा कितीतरी सरास असतात.

पुरुषांनी कितीही प्रयत्न करू द्या. पुरुष या चार गोष्टींमध्ये महिलांची कधीच बरोबरी करू शकत नाहीत. मित्रांनो या चार गोष्टी चाणक्य नीति मध्ये वर्णित आहेत. आज आम्ही तुम्हाला या चार गोष्टी सांगणार आहोत. चाणक्य असे म्हणतात की महिला पुरुषांपेक्षा जास्त चतुर असतात, चालाक असतात.

आणि म्हणून घरावरती आलेल्या मोठ्यात मोठे संकट महिला आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अगदी सहज सोडवतात. त्या संकटातून कुटुंबाची सोडवणूक करतात. खर तर महिला पुरुषांपेक्षा अधिक समजदार असतात.

परंतु आज आपण पाहतो की महिलांचा घरामध्ये वारंवार अपमान होतो. त्यांना मूर्ख समजले जात. मित्रांनो चाणक्य खूप मोठे विद्वान होऊन गेले. आणि त्यांनी सांगितलेली नीति आजच्या युगात सुद्धा अगदी तंतोतंत जुळते.

पहिला गुण महिला पुरुषांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात, समजूतदार असतात. आणि कुटुंबावर आलेल मोठ्यात मोठे संकट त्या आपल्या चतुराईने दूर करू शकतात. चाणक्यांच्यामते महिलांमध्ये दुसरा गुण असा असतो. ती महिला पुरुषांपेक्षा अधिक धाडसी आणि साहसी असतात.

त्यांच्यात पुरुषापेक्षा सहा पट जास्त शौर्य असतं धाडस असतं. अनेकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र मित्रांनो जेव्हा जेव्हा एखादा घाबरवणारा प्रसंग येईल, भीतीदायक प्रसंग येईल. त्यातून पुरुषापेक्षा महिला या प्रसंगातून लवकर सावरतात.

तिसरा गुणधर्म जो स्त्रियांना पुरुषांपेक्षा वेगळे ठरवतो. तो म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त भूक असते. होय महिलांची एकूणच शारीरिक संरचना अशी असते ती त्यांना पुरुषांपेक्षा डबल भूक लागते. त्यांच्या शारीरिक संरचनेमुळे त्यांना पुरुषांपेक्षा अधिक कॅलरीची गरज पडते.

अनेक जण तर म्हणतील की पुरुष जास्त खातात. जर तुम्ही निरीक्षण केल तर घरामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त आळसतात. पुरुष नोकरी-व्यवसाय जरी करत असले तरी स्त्रियांना घरातील सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व काम करावे लागते.

ज्या पुरुषांना याबद्दल शंका असतील त्यांनी घरातील एकदा कामे करून पहावित. आणि त्यानंतर स्वतःच्या आहाराकडे पहावं. महिला घरामध्ये ठराविक अंतराने काही ना काही पदार्थांचे सेवन करत असतात. म्हणून चाणक्य म्हणतात की स्त्रियांचा आहार हा पुरूषांपेक्षा दुप्पट असतो.

व दुप्पट भूक लागते. आणि चौथा गुण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा आठ पट जास्त कामुकता असते. परमेश्वराने स्त्रीचे शरीर बनवताना ते अशाप्रकारे बनवलेलं आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये ही भावना आठ पट जास्त दिसून येते.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment