Raksha Bandhan Rakhi Importance रक्षाबंधनानंतर मनगटावर बांधलेली किती दिवस ठेवावी.? राखीचा धागा तुटला तर, सोडल्यानंतर तिचं काय करावं.?

Raksha Bandhan Rakhi Importance रक्षाबंधनानंतर मनगटावर बांधलेली किती दिवस ठेवावी.? राखीचा धागा तुटला तर, सोडल्यानंतर तिचं काय करावं.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… (Raksha Bandhan Rakhi Importance) भावा बहिणीच्या प्रेमाता हा सण पंचांगानुसार 30 ऑगस्ट रोजी साजरा झाला आहे. तसेच यंदा रक्षाबंधनासंबंधी अनेक समज गैसमज प्रसार माध्यमाद्वारे पसरविण्यात आले आहेत.

भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाच्या मनगटाला राखी बांधतात तर भाऊदेखील आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो. यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राचे सावट आहे. त्यामुळं 30 आणि 31 असे दोन दिवस रक्षाबंधन साजरे करता येणार आहे.

हे सुद्धा पहा : Shanideo Vakri Bad Luck For These Signs सावधान.. शनीची उलटी चाल.. या राशींसाठी पडेल महाग.. मोठे नुकसान होणार..

यंदा पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी आहे मात्र त्यावर भद्राचे सावट आहे. (Raksha Bandhan Rakhi Importance) त्याचमुळं दोन दिवस राखी बांधता येणार आहे. पण राखी बांधल्यानंतर ती किती दिवसांत काढावी, यासाठी काही नियम आहेत.

राखी बांधल्यानंतर ती मनगटावरुन कधी काढावी याचेही काही वास्तू नियम आहेत. हे नियम लक्षात घेणे गरजेचे आहे नाहीतर त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार, रक्षाबंधन झाल्यानंतर मनगटावर बांधलेल्या राखीचं काय करावं हे सांगण्यात आले आहे. (Raksha Bandhan Rakhi Importance) खरं तर रक्षाबंधन झाल्यानंतर राखी काढून कुठेही ठेवण्यात येते, पण ही चुक बिलकुल करु नये असं म्हणतात.

बांधलेली राखी कधी काढावी? – शास्त्रात राखी काढण्यासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा वेळ ठरवण्यात आलेली नाही. रक्षाबंधन झाल्यानंतर 24 तासांनंतर तुम्ही मनटावरुन राखी काढू शकता. (Raksha Bandhan Rakhi Importance) राखी पौर्णिमेनंतर काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होईल, त्यामुळं या काळात मनगटावर राखी ठेवू नये, अशी मान्यता आहे.

राखी काढल्यानंतर त्या राखीचे काय करावे.? – राखी काढल्यानंतर ती इकडे-तिकडे कुठेही ठेवू नका. एकतर तुळशीत किंवा एखाद्या झाडाजवळ राखी ठेवा. किंवा वाहत्या पाण्यात राखी शिळवून टाका. (Raksha Bandhan Rakhi Importance) जर राखीचा धागा तुटला असेल ती राखी जपून ठेवू नये. वाहत्या पाण्यात विसर्जन किंवा झाडाखाली ठेवावी. त्याचसोबत एक रुपयाचे नाणेदेखील ठेवावे.

धागा तुटल्यावर काय करावे.? – धागा तुटलेल्या राखीसोबत शिक्का झाडाखाली ठेवल्यास (Raksha Bandhan Rakhi Importance) किंवा वाहत्या पाण्यात शिळवल्यास घरातील सुख समृद्धी व नात्यातील प्रेम सदैव टिकून राहते, अशी मान्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!