रंकाचा राजा व्हायचं असेल तर, वास्तूशा’स्त्रचे हे सोपे आणि सरळ नियम पाळा..!!!

नमस्कार मित्रांनो, जन्मतः कुणीही श्रीमंत नसतं किंवा कुणी गरीबही नसतं. पण आपलं आचरण आपले विचार आपलं भवितव्य नक्कीच ठरवू शकतात. आयुष्य जगताना काही नियमांच पालन आपल्या द्वारे झाल्यास जेणेकरून आपणाला पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही आपल्याला मिळत राहते.

मित्रांनो वास्तू शास्त्रानुसार आणि फेंग शुई या दोघांच्या म्हणण्यानुसार आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक उर्जा कायम राहते आणि तिथे राहणारे लोकांची नेहमीच उत्तरोत्तर प्रगतीही होत राहते, नोकरी शोधणाऱ्यांना नोकरी तथा असणाऱ्यांना बढती मिळत असते.

व्यवसाय, आणि धंद्यात खूप फायदा होतो. तसेच काही गोष्टी फेंग शुई किंवा वास्तुनुसार घरात ठेवल्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे अनेक समस्या दूर होतात. कष्टाचे योग्य ते फळ मिळते, घरामध्ये कधीही पैशांची कमतरता नसते आणि देवी देवतांचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहतात.

भारतीय वास्तुशास्त्र आणि फेंग शुई या दोघांच्या म्हणण्यानुसार आपल्या घरात पाण्याचा फोटो किंवा पाण्याशी संबंधित एखादा शोपीस ठेवलेला असल्यास घरातल्या लोकांना त्याचे अनेक फायदे होतात आणि घरात बरकत टिकून राहते.

घरात समृद्धी कायण राखण्यासाठी पाण्याचे शोपीस किंवा पण्याचं चित्र बाल्कनीमध्ये लावावे. असे केल्याने वाईट नजरेपासून बचाव तर होतोच तसेच कुठल्याही प्रकारची नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधीत होते. घरातील लोकांची अबाधि आणि बरकत टिकून राहतात.

पाण्याने भरलेले भांडे घराच्या पूर्वेकडील आणि उत्तरेकडील दिशेला ठेवावे, असे केल्याने घरातील लोकांचख वाईट काळ लवकरच संपुष्टात येईल, त्यांनख प्रत्येक कामामध्ये यश मिळेल.

वास्तुनियमानुसार घराच्या स्वयंपाकघरात पाण्याशी संबंधित गोष्टी ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करते आणि घरातील लोकांच्या उत्पन्नावरही हळूहळू त्याचा परिणाम व्हायला लागतो.

स्वयंपाकघरात पाण्याशी संबंधित शोपीस वैगेरे ठेवल्यामुळे घरातील लोकांमध्ये भांडणं , वादविवाद वाढतात.

जर तुमच्या घरामध्ये बाग असेल आणि धबधबा बनविलेला असेल, किंवा तुम्हाला तो बनवायचा असेल तर धबधबा घराच्या आतल्या दिशेने असावा हे लक्षात ठेवा. म्हणजेच तो सज्जामध्ये किंवा तुमचा जर वाडा असेल तर वाड्याच्या मध्यभागी बनवावा. ज्यामुळे घरात आनंद आणि समृध्दी वाढेल. पाण्याचा धबधबा कधीही घराबाहेर नसावा.

आपल्या घरात एखादा कारंजे बसत असेल तर तो घराच्या उत्तर, दक्षिण-पूर्व दिशेने स्थापित करावा जेणेकरुन घरातील सदस्यांचा गुडलक चांगला राहील आणि घरातील लोकांची प्रगतीही होईल.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment