रातोरात बदलून जाणार नशिब, करा लिंबू आणि लवंग चे हे सोपे उपाय..!!

असं म्हणतात की जर आपण आपल्या जिवनातल्या समस्यांमुळे खुपच अस्वस्थ झाला आहात आणि आपल्याला आता समोर कोणताही मार्ग दिसत नसेल तर तुम्ही दर मंगळवारी नक्कीच हे 3 उपाय नक्कीच करायला हवे. आज आम्ही तुम्हाला असे 3 उपाय आम्ही सांगणार आहोत.

जे तुम्हाला फक्त मंगळवारी करायचे आहेत. ज्यामुळे श्री. स्वामी समर्थ हे प्रसन्न होतात आणि तुमच्या सर्व समस्या दूर करतात. परंतु हे, लक्षात ठेवा की तुम्हाला हे उपाय एका पाठोपाठ 3 वेळा करावे लागतील, कारण असे केल्याने तुमच्या सर्व समस्या आणि त्रा’स कायमचे दूर होतील.

पहिला उपाय-
या उपायासाठी तुम्हाला कोणत्याही मंगळवारी हनुमानजी च्या मंदिरात एक लिंबू आणि कही लवंग घेऊन जायचं आहे. मंदीरात गेल्यानंतर हनुमानजीसमोर लिंबूच्या वरच्या सर्व चार लवंगा अर्पण कराव्यात. नंतर हनुमान जींचा पुढे दिलेला बीज मंत्र पठन करायचा आहे.

।। ॐ ऐं भ्रीम हनुमते, श्री राम दूताय नम: ।। 108 वेळा हा मंत्र जप करा. मंत्र जप केल्यानंतर इच्छा पूर्ण होई पर्यंत लिंबू आपल्याबरोबर ठेवा. हा उपाय केल्यावर तुम्हाला दिसेल की तुमच्या सर्वात कठीण स’मस्यांचेही निराकरण झालेलं तुमच्या लक्षात येईल.

दुसरा उपाय-
या उपायासाठी तुम्हाला ओलं नारळ जुन्या हनुमान मंदिरात घ्यावा लागेल आणि तेथेच मंदिरात हनुमानजीसमोर उभे रहावे लागेल आणि नारळ तुमच्या डोक्यावरून पाय पर्यंत 7 वेळा उतरून काढावा लागेल आणि असे केल्यावर तुम्हाला ती इच्छा मागा जी पुर्ण करायची आहे.

नंतर तो लिंबू फोडून तोडून टाका. मग हा उपाय केल्यावर तेथील मंदिरात बसताना फक्त 7 वेळा श्री हनुमान चालीसाचा पाठ करावा. असे केल्याने सर्व अडथळे दूर होतील. फक्त हे लक्षात ठेवा की हा उपाय करताना कोणीही आपल्याला व्यत्यय आणू नये.

तिसरा उपाय-
हा तिसरा उपाय केल्यावर तुमचे त्रास कायमचे सुटतात. यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवून हनुमानाला अर्पण करावे.

त्यानंतर हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमचं इच्छीत फळ मिळेल.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. फक्त भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही करतो.

आमचे पेज यातील कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारा प्रत्येक लेख हा फक्त माहिती साठी आहे. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा म्हणून करू नये.

Leave a Comment