रातोरात श्रीमंत होण्यासाठी सर्वात प्रभावी असे 5 उपाय..!!!

मित्रांनो, या जगामध्ये प्रत्येकजण एका शर्यतीत धावतो आहे, ती शर्यत म्हणजे श्रीमंत बनण्याची.. कुणी स्वतःसाठी तर कुणी परिवारासाठी पैसे कमवू पाहतोय. तसे तर श्रीमंत बनण्याचे कित्येक पर्याय असतात. पण, आपल्या मेहनतीला जोपर्यंत नशिबाची साथ मिळत नाही, तोपर्यंत आपल्या हातात पैसा टिकत नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रांमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, जे केल्यास आपण आपलं नशीब नक्कीच बदलू शकतो. थोडक्यात आपण श्रीमंत बनू शकतो, आपल्या प्रगती मध्ये येणाऱ्या बाधा आपण या उपायांनी दूर करु शकतो.

तसेच या उपायाने आपली उत्तरोत्तर प्रगती होऊन आपल्या धनसंपत्तीमध्ये अफाट वाढ होत राहील. असे काही चमत्कारिक असे हे उपाय आपण नक्कीच करून बघायला हवेत ज्यांच्यामुळे तुम्ही नक्कीच धनवान बनून राहणार.

या उपायांमुळे आपल्याला माता लक्ष्मींचा अखंड आशीर्वाद लाभू शकेल, आपल्या कुटुंबावर आपल्यावर माता लक्ष्मींचा वरदहस्त नेहमीच राहील. तुमचा समाजामध्ये मान-सन्मान वाढून तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

आसपासचे लोक तुमच्याकडे आदराने बघतील. आयुष्यात कधी कुठलीही बाधा होणार नाही अडचण येणार नाही, तसेच तुमच्या कामामध्ये तुम्हाला भरपूर यश लाभेल.

आता आपण बघणार आहोत ते उपाय कोणते आहेत –

तर मित्रांनो हा जो पहिला उपाय आपण बघणार आहोत तो आहे आपल्या नोकरीच्या संदर्भात.. स्त्री व पुरुष दोघांनाही ज्यांना नोकरी व व्यवसायात अडचणी आहेत त्यांनी हा उपाय करायचा आहे. आपल्या शिल्लकीत असणाऱ्या पैशांमध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी, भरभराटी येण्यासाठी हा उपाय नक्की करायला हवा.

मित्रांनो, धन धान्याची देवता माता लक्ष्मींना घरातील देवपूजा आटोपल्यावर रोज त्यांच्या चरणी कोणतंही एक लाल रंगाचं फुल नित्य नियमाने अर्पण करायचं आहे. मग हे फुल गुलाबाचं असेल, जास्वंदी किंवा इतर कोणतेही लाल रंगाचे फुल असेल ते आपण अर्पण करावयाचे आहे. नंतर मनोभावे प्रार्थना करुन दुधापासून बनविलेला कोणताही एक पदार्थ माता लक्ष्मींना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे.

मित्रांनो, आता दुसरा उपाय म्हणजे तो वडाच्या झाडा संबंधित आहे. पुराणातील वर्णनानुसार वडाच्या, पिंपळाच्या झाडांना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. जर कधी तुम्ही रोज वडाच्या झाडाजवळ जाऊन त्याचे दर्शन घेतले तसेच वडाच्या झाडाला पारंब्या असतात त्या पारंब्यांना एका ठिकाणी गाठ बांधायची आहे.

मित्रांनो, गाठ बांधताना तुम्ही तुमच्या मनातील संपत्तीची, भरभराटीची जी पण इच्छा जी तुम्हाला वाटते की पूर्ण व्हावी, ती बोलून दाखवायची आहे. तेथून निघतांना पून्हा एकदा वडाच्या झाडाला साष्टांग नमस्कार घालून कुणाशीही न बोलता घरी यायचं आहे. असे केल्याने तुमच्या कामात यश तर येतेच, त्याच बरोबर भरभराटी सुद्धा प्राप्त होत असते.

मित्रांनो हा तिसरा जो उपाय आहे, तो तुम्हाला शुक्ल पक्षात करायवचा आहे, साधारण एका महिन्यामध्ये दोन पक्ष येत असतात त्यामधील शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे.

घराजवळील एखाद्या लक्ष्मी नारायणाच्या, किंवा माता लक्ष्मींच्या मंदिरात जायचं आहे आणि माता लक्ष्मींचे दर्शन घेऊन, खडीसाखरेचा प्रसाद मंदीरातील भाविकांना वाटून द्यायचा आहे.

घरी आल्यानंतर कोणत्याही एका कुमारीकेला म्हणजे एक अशी कुंवारी कन्या जी 8 ते 10 वयाची असेल, जिला माता लक्ष्मींचं साक्षात रूप मानून तुम्ही तिला लाल रंगाचे रेशमी वस्त्र दान करायचे आहेत. मित्रांनो, हा उपाय तुम्ही सलग तीन शुक्रवार करायचा आहे. या उपायाने देखील तुमची असलेली सर्व स्वप्नं माता लक्ष्मी पूर्ण करतील.

मित्रांनो आता आपण बघणार आहोत चौथा उपाय, तर हा उपाय असा आहे की सोमवारच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन हा उपाय तुम्ही करायचा आहे. तुम्ही एक अशी स्म शान भूमी शोधायची आहे, ज्या स्म शान भूमीजवळ शिवजींचे मंदिर आहे.

तर मित्रांनो, त्या मंदिरात तुम्हाला सायंकाळी सूर्यास्तापूर्वी जायचं आहे. जाताना सोबत शुद्ध जलाचा कलश व एक कलश गायीचं कच्चं दूध घेऊन त्यात थोडंसं 2 चमचे मध टाकायचं आहे. नंतर ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करत जल अभिषेक त्या शिवलिंगावरती करावयाचा.

अभिषेक झाल्यानंर भगवान शिवांना नमस्कार करुन सूर्य बुडण्यापूर्वी घरी परत यायाचं. या उपायाने सदैव देवतांची कृपादृष्टी तुमच्यावर होईल. किंवा तुम्हाला अचानक कुठूनही धनलाभ कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या मार्गाने नक्कीच होईल.

मित्रांनो आता जाणून घेऊयात पाचवा आणि शेवटचा उपाय जो तुम्हाला धनलाभ तर नक्कीच करुन देतो. आणि सर्वात प्रभावी उपाय.. जो तुम्हाला सलग सोळा महिने श्रीसुक्त पठण करुन करायचा आहे. असे केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणींवर तुम्ही मात मिळवू शकतात, सर्व इच्छा घेखील पूर्ण होऊ शकतात.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment