ज्योतिषशास्त्र आणि खरोखरच खूप चमत्कारीक आहे. आणि ते आपल्या आयुष्यात खरोखरच खूप खास आहे. कारण त्याचा आपल्या जीवनावर नेहमीच मोठा प्रभाव पडतो परंतु.., आम्ही ज्योतिष शास्त्राला बर्याचदा हलकेपणाने घेतो, परंतु तसं व्हायला तर नको ना..??
म्हणूनच काही गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे अशा काही खास गोष्टी.. जसं की लवंगचा जुना तोडगा ज्याबद्दल कोणीही तुम्हाला कधीच सांगणार नाहीये.
कारण तो सांगून कोणालाही तुम्ही मोठ्या प्रमाणात दक्षिणा देणार नाही आहात, तर चला जाणून घेऊया त्या तोडग्या बद्दल.
यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराचं छत स्वच्छ करावं लागणार आहे, आणि घराच्या सर्व भागाची छानपैकी सफाई करुन कचरा बाहेर फेकून द्यावा लागेल .
त्यानंतर, आपल्याला एक प्लेट घ्यावी लागेल ज्यात काही फुले तसेच तूपाचे दिवा आणि चांगला गुळाचा तुकडा देखील ठेवायचा आहे.
याव्यतिरिक्त आपल्याकडे सर्वात महत्वाची गोष्ट असायला हवी, ती म्हणजे स्वयपांकघरातील एक मसाल्याच्या पदार्थ लवंग.. तर काही लवंग त्या थाळीत ठेवून घ्या. व रात्री घराच्या बाजूला शेणाच्या काही गौऱ्या पेटवून द्या.
गौऱ्या जाळल्यानंतर तुम्हाला घराच्या मुख्य द्वारा समोर उभं रहायचं आहे. उभं राहून आपल्या पूर्वजांचं स्मरण करावयाचं आहे. पुजेची थाळी शेजारीच ठेऊन घ्या.
हे केल्यावर आपल्या पूर्वजांची स्मरण झाल्यावर पूजेच्या थाळीत बाजूला ठेवलेल्या सर्व लवंगा हातात घेऊन , त्या घरावरुन हवेतून उतरवायच्या आहेत. व नंतर त्या लवंगा बाहेरच्या बाजूला फेकून द्यायच्या आहेत. जेणेकरुन
हे करणे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते आणि असे म्हटले जाते की त्याचे बरेच फा’यदे आहेत, ज्याबद्दल आपल्याला देखील माहित असावे.
यामुळे आपल्या घरात आनंद आणि समृद्धी येते आणि काही दोष असल्यास ते देखील आपल्यापासून दूर होतात. आपल्या कुंडलीतील दोषही या तोडग्याने काहीसे शांत होते.
टिप – येथे दिलेली माहिती धा’र्मिक श्र’द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. तसेच सर्वसाधारण हि’त लक्षात घेऊन ती येथे सादर करण्यात आलेली आहे.