रात्री स्वयंपाक झाल्यावर इथे ठेवा तवा.. साक्षात लक्ष्मी घरात येईल.!!!

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, रात्री स्वयंपाक झाल्यानंतर इथे ठेवा तवा साक्षात लक्ष्मी घरात येईल. आपली स्वयंपाक घर कसे आहे? त्या स्वयंपाक घरातल्या सामान, वस्तू आपण कुठे ठेवतो? कशी ठेवतो? याचाही आपल्या वास्तूवर आपल्या घरावर परिणाम होत असतो. म्हणून रात्री स्वयंपाक झाल्यावर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण करून घेतल्या पाहिजे. तरच लक्ष्मी माता प्रसन्न होते. अन्नपूर्णा प्रसन्न होते.

रात्री झोपण्याआधी कशाप्रकारे आपल्या घरातील स्वच्छता करावी? स्वयंपाक घरातील कोणत्या वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवाव्यात? याला फार महत्त्व असते. त्यावरच आपल्या घरातील सुख समृद्धी अवलंबून असते. म्हणूनच आज आपण आपल्या घरातील तवा आहेत. तो तवा कसा प्रकारे व कोणत्या ठिकाणी ठेवावा? याची माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही ऐकलेच असेल, तरीसुद्धा घरात स्वच्छता करून झोपावे. रात्री लक्ष्मी आपल्या घरात येत असते. तसाच सबंधआपल्या स्वयंपाक घराची आणि स्वयंपाक घरात असलेल्या तवा सोबत असतो. प्रत्येक घरामध्ये तवा असतोच. चपातीसाठी, भाकरीसाठी काहींच्या घरात तवा असतो. प्रत्येकाच्या घरी रात्री स्वयंपाकामध्ये वापरत असतात.

चपातीसाठी ,भाकरीसाठी जेव्हा तुम्ही तवा वापराल रात्री चपाती असेल, भाकरी असेल कशासाठी वापरतात. त्यानंतर तो तवा तुम्ही या ठिकाणी ठेवायचा आहे. स्वच्छ करून ठेवायचा आहे. कारण भरपूर लोक काय करतात तो तवा तसाच ठेवतात. चपाती झाली भाकरी झाली की, तो भरपूर लोक असे करतात की, स्वयंपाक झाल्यानंतर त्याच्या मागे उभा करून ठेवून देतात आणि रात्रभर तो तिथेच राहतो.

किंवा मग बरेच लोक काय करतात जे खरकते भांडे असतात त्यामध्ये ठेवून देतात आणि ते भांडे सकाळी ते साफ करतात. परंतु ही सगळ्यात मोठी चूक मानली जाते. तुमच्या स्वयंपाक झाल्याबरोबर तुम्ही तो तवा थंड झाल्यावर स्वच्छ करून घ्या आणि तो तुम्ही पूर्व दिशेकडे ठेवायचा आहे. गॅसच्या आजूबाजूला किंवा ज्याच्या मागे अजिबात ठेवायचा नाही. आणि उष्ट भांडे असते त्यामध्ये सुद्धा तो तवा तुम्हाला ठेवायचा नाहीये.

तो तावा थंड झाल्यावर स्वच्छ करून घेऊन घ्या आणि लागलीच पूर्व दिशेकडे ठेवा. तेव्हा तुमच्याकडे रॉक असेल किंवा इतर सामान असेल की ज्यामध्ये तुम्ही तवा ठेवत असाल. तर प्रयत्न करा किती, ही सुद्धा तुम्ही पूर्व दिशेकडे ठेवावे. आणि त्यामध्येच तुम्ही तर ठेवायचा आहे किंवा त्यासाठी पूर्व दिशा कडे व्यवस्था करा आणि स्वयंपाक झाल्यावर तवा पूर्व दिशेकडे ठेवावे.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment