रात्री या ठिकाणी ठेवा स्वयंपाक घरातील तवा सकाळी उठल्यानंतर होईल साक्षात्कार.

मित्र आणि मैत्रिणींनो आज आम्ही तुमच्या साठी एक असा उपाय घेऊन आलो आहे, जो केल्याने तुमची ग्रहांची दिशाच बदलून जाईल, ज्या पण अडचणी असतील त्यावर हा उपाय सर्वात प्रभावी ठरत आहे. चला तर मग समजून घेऊया उपायाची पद्धती.

तर मित्रांनो आपला आजचा उपाय हा आपल्या स्वयंपाक घरातील तव्याशी निगडित आहे काही चूका व त्याच्या योग्य वापराबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे, तो घरातच या योग्य दिशेला ठेवल्यास घरातील पैशांची समस्या असू द्या, कौटुंबिक कलह, दरिद्रता, नकारात्मकता लगेचच दूर होईल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

तुम्हाला फक्त तुमच्या घरातील जो तव्याची जागा बदलावी लागणार आहे, जर तो या ठिकाणी असेल, तर तुमच्या घरावर हमखास गरिबी येईल,आणि म्हणूनच मित्रांनो असे होऊ देऊ नका, तवा आम्ही सांगणार आहोत त्या दिशेला ठेवा तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल.

मित्रांनो तुम्हाला कल्पना नाही की, तुमच संपूर्ण घर जर तुम्ही हा तवा चुकीच्या जागी ठेवत असाल, तर बरबाद होऊ शकत, तवा ही आपल्या स्वयंपाक घरातील सर्वात महत्त्वाची वस्तू आहे, तवा नसेल, तर चपाती भाकरी पोळी बनूच शकत नाही , मित्रांनो आज आपण या तव्याबद्दल अशी माहिती जाणून घेणार आहोत.

जी वास्तुशास्त्रानुसार तव्याचे काय महत्त्व आह, हे आज आपण पटवून घेणार आहोत. आपल्या पैकी अनेक लोकांना हे माहिती नसेल की, स्वयंपाक घरातील तवा आणि कढई हे राहूग्रहाचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे त्याच्या चुकीच्या वापराने तुमचे नशीब बिघडू शकते. त्याचमुळे हा तवा आपण चुकूनही. घरात या चुकीच्या दिशेला ठेवायचा नाहीये.

या तव्याला उलटं ठेवणे, हे हिं’ दू ध’ र्म’ शा’स्त्रामध्ये अपशकुनी मानल जात, अशुभ मानलं जातं,आणि हे चुकीच आहे, मित्रांनो तवा हा कधी उलटा ठेवायचा नसतो, हा तवा जेव्हा उलटा ठेवला जातो, त्यामागे एक शास्त्र आहे.

तर घरातील एखाद्या व्यक्तीचा मृ’ त्यू झालेला असतो, तेव्हाच हा तवा उलटा ठेवला जातो, कारण अशावेळी तव्याचा वापर हा वर्जित मानला गेला आहे, आणि हे आपण बघतच आलोय की अशा दुःखा च्या वेळी आपल्या घरामध्ये जेवण बनत नसतं, तर हा तवा उलटा ठेवला जातो, पण विनाकारण तवा उलटा ठेवणे हे अशुभ मानलं जात, म्हणून आपण चुकूनही तवा उलटा ठेवायचा नाही.

तवा नेहमी सरळच ठेवायचा असतो, आणि तवा शक्यतो अग्नेय दिशेने उभ्या स्थितीत ठेवावा, तसेच खूप दिवसांपर्यंत एकच तवा देखील आपण वापरू नये, जुना तवा हा गंज उत्पन्न करत असतो, त्या गंजाचे अवशेष जेवणामध्ये मिसळतात व आपलं जेवण दूषित होते, अशामुळे घरातील व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात.

तसेच तुटलेल्या तव्यामध्ये कधीही जेवण बनवू नये, नाही तर दोष लागतात, या कारणामुळे तुमच्या घरात कधीही पैसा टिकत नाही , तुम्ही श्रीमंत बनू शकत नाही, अशामुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता येऊ शकते, म्हणून तवा किंवा कडई यांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, या वस्तूंवर कधीही खरकटी भांडे ठेवू नये, या दोन वस्तूची पवित्रता राखून ठेवणे खूप गरजेचे असते.

तुम्हाला घरातील तवा आणि कडई जास्तीत जास्त स्वच्छ ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे लागेल, ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न आपण वेळोवेळी करायचा आहे, या दोन वस्तू स्वच्छ ठेवू तेवढ्या आपल्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा अडका जास्त प्रमाणात येऊ लागेल, आपल्या घरामध्ये भगवंताचे स्वामींची वास्तव्य माता अन्नपूर्णेचे वास्तव्य कायमस्वरूपी टिकवून राहील.

जी व्यक्ती नित्यनेमाने पहिली चपाती गाई साठी बनवते, ज्या घरात गाई ला स्वतःच्या हाताने पहिली चपाती खाऊ घातली जाते, त्या घरी माता लक्ष्मी तथा अन्नपूर्णा सदैव वास्तव्य असतात. कारण गाईंमध्ये सर्व देवीदेवतांचं वास्तव्य असते.

आणि जी व्यक्ती हे मनापासून करते, त्या व्यक्तींची पा ‘पांतून मुक्ती होते,तसेच संपूर्ण कुटुंबाला त्याचे पुण्य हे मिळत असते, तसेच कधीही गरम तव्यावर पाणी टाकू नये, यामुळे घरामध्ये भांडण, वा’दविवाद, आजारपण येते, म्हणून तवा थंड झाल्यावरच पाणी टाकावे, किंवा तो स्वच्छ करावा. म्हणूनच कढई आणि तवा या दोन वस्तूंची स्वच्छता नेहमी ठेवली गेली पाहिजे.

टीप – वर दिलेली माहिती धा’ र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ ध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’ रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment