Saturday, June 10, 2023
Homeआरोग्यरात्री झोपण्यापूर्वी फक्त बेंबीत दोनच थेंब हे टाका.. पोटावरील चरबी मेणासारखी वितळून...

रात्री झोपण्यापूर्वी फक्त बेंबीत दोनच थेंब हे टाका.. पोटावरील चरबी मेणासारखी वितळून जाणार.. कशीही जुनी गुडघेदुखी.. सांधेदुखी.. असेल कायमची बंद.!!

मित्रांनो, सध्याच्या व्यस्त लाइफस्टाइल मुळे आपले जिवन इतके बदलून गेले आहे की आपण साधं छोटंसं एखादं वर्क आऊट सुद्धा करत नाही.. खाण्याचे प्रमाण खूप आणि व्यायाम शून्य परिणामी बऱ्याच लोकांचे वजन वाढताना दिसून येते. खूप जणांचे पोट सुटलेले चरबीचे थर साठून वजन वाढल्यामुळे बी.पी., हृदयाचे आजार, शु’गर, गुडघेदुखी असे त्रास सुरू होण्याची शक्यता वाढली. मग चळवळ सुरु झाली. वजन कमी करण्याची, पोटावरची चरबी कमी करण्याची वेगवेगळ्या प्रकारचे औषध वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम यांचा शोध सुरू झाला.

युट्युब वर बघून व्यायाम सुरू झाले डायटिंग सुरू झालं. उत्साहात संवाद केलेले खूप दिवस डाएट आणि व्यायाम टिकू शकले नाहीत मग व्यायाम आणि डायटिंग न करता चरबी करण्याचे उपाय लोकं शोधू लागले. चला तर मित्रानो पाहूया असाच आपण असा एक उपाय जो आपले वजन व्यायामाशिवाय आणि डायट शिवाय कमी करेल. मित्रांनो, पोटाचा घेर वाढला पोट एकदम पुढे आलेल आहे सर्वात जास्त वजन वाढण्याची जागा असेल तर बेंबीच्या आसपास बेंबीच्या जवळ त्या ठिकाणी जास्त अतिरिक्त चरबी जमा होती.

त्यानंतर बाकी ठिकाणी वजन वाढायला सुरुवात होते. ही वाढलेली अतिरिक्त चरबी वितळण्यासाठी आजपण रामबाण उपाय पाहणार आहोत. या उपायासाठी मोहरीचे तेल लागणार आहे मोहरीच्या तेलाचा उपयोग कशाप्रकारे करायचा हे आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, बऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावरती मुरूम असतात. काळे डाग असतात ओठ शुष्क पडतात. चेहरा कोरडा पडतो. चेहर्‍यावर डेड स्किन ही काढण्यासाठी यासोबतच दृष्टी कमजोर झाली आहे डोळ्याची दृष्टी वाढविण्यासाठी.

तसेच अकाली केस पांढरे होत असतील  तसेच डोक्यामध्ये कोंडा, खाज, केस गळणे तसेच सांधेदुखी, गुडघेदुखी, पायाची आग, पायाची जळजळ होणे, शांत झोप न लागणे नाही अशा सर्व समस्यांसाठी हा उपाय फायदेशीर आहे. मित्रांनो, ज्यांना गुडघेदुखीची समस्या असेल तर  हे तेल गुडघ्यावर रात्री झोपताना लावायचा आहे.

तेल थोडं कोमट करून लावल तर गुडघेदुखीसाठी जास्त उपयुक्त होईल. गुडघ्या वरती  बोटांच्या मदतीने गोलाकार मालिश करत तेल लावा. यामुळे गुडघ्यातील वंगण वाढेल. तसेच तुम्हाला होणाऱ्या वेदना तेथील दबलेली नस मोकळी होण्यासाठी हे तेल खूप उपयोगी आहे. गुडघेदुखीचा त्रास आहे शंभर टक्के कमी होतो. तसेच मित्रांनो ज्यांना झोपेची समस्या आहे.

ताण आलेला असतो. तसेच बऱ्याच जणांचे ओठ शुष्क पडतात अशा वेळेस मी हे तेल बेंबीत टाकल्याने फायदा होतो. तसेच मित्रांनो पायाला चांगल्या प्रकारे तळपायला मालिश केली  तर पायाची आग होते, हात-पायाला गोळे येतात, पायामध्ये मुंग्या येतात अशा येणाऱ्या मुंग्या तसेच पायात येणारे गोळे, दुखणारे पाय कमी होण्यासाठी रात्री झोपताना तळपायला मोहरीच्या तेलाने मालिश करा मालिश केल्यानंतर पायाला थोडावेळ तसेच ठेवा.

त्यानंतर मित्रांनो साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे ठेवा. यामुळे पायामध्ये तेल मुरेल त्यानंतर पायात सॉक्स या उपायाने  रात्री शांत  झोप लागेल. मित्रांनो, वजन कमी करण्यासाठी मोहरीचे कच्च तेल वापरायच आहे. हे  मोहरीमध्ये  बीटा कॅरोटीन आयर्न आणि कॅल्शिअम मॅग्नेशिअम तसेच विटामिन ए बी भरपूर असते. बेंबीमध्ये कोणताही औषध उपचार जर केला तर मज्जातंतू मध्ये जातो आणि मज्जातंतू मार्फत सर्व शरीरांमध्ये यातील जे घटक असतात ते शरीरासाठी लागू होतात.

मित्रांनो बेंबी हा आपल्या शरीराचा सेंटर पॉइंट आहे म्हणून या बेंबीमध्ये साधारणतः तीन ते चार थेंब टाका आणि आजूबाजूला मालिश करा. मालिश केल्याचे नंतर तुमच्या घरामध्ये प्लास्टिकची पिशवी  पोटावरती बांधून ठेवा यामुळे  तेल आपल्या अंगाला कुठे लागणार नाही काही वेळानंतर प्लास्टिक बाजूला करा. तिथे तुम्हाला घाम आलेला दिसेल. हे तेल उष्ण आहे उष्ण असल्यामुळे तेथील सर्व चरबी जाळण्याचं  काम करते चरबी वितळते. हा उपाय सलग पंधरा दिवस करा.

पोटाचा घेर कमी झालेला दिसेल. असा अत्यंत रामबाण उपाय प्रत्येक व्यक्ती घरी सहज करू शकते. अशा या उपायाने बऱ्याच व्यक्तीने पोटाचा घेर कमी केलेला आहे. या सोबतच  योग्य आहार व्यायाम याचे नियोजन करा. तुमच शंभर टक्के वजन कमी होईल. या उपाय केल्याने स्ट्रेस कमी होतो. मेंदूची कार्यशक्ती वाढते. डोळ्याच्या समस्या कमी होतात. केस  वाढतात. त्वचेवर तकाकी येते. असा हा अत्यंत उपयुक्त उपाय केल्याने इतरही खूप फायदे होतात.

टीप – ही माहिती शैक्षणिक हेतूने लिहण्यात आलेली आहे, कोणताही उपाय वापरापूर्वी, आपण योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स