रात्री झोपण्यापूर्वी घराबाहेर फेकून द्या ‘ही’ वस्तू : भिकारी पण होणार श्रीमंत..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत की झोपताना कोणत्या तीन गोष्टी बाहेर फेकून द्यायचे आहेत. मित्रांनो आपल्याला माहित आहे कि आपल्या घरात रात्रीच्या वेळेस लक्ष्मी येते म्हणून आपण नखं काढत नाही.

आणि आपण जर कोणाकडून पैसे घेतले असेल तर ते रात्रीच्या वेळेस परत देत नाही. रात्रीच्या वेळेस लक्ष्मी येते म्हणून लक्ष्मीला खूश करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी करायचे आहेत.

सर्वात प्रथम आहे धूळ. झोपताना आपल्याला आपलं घर व्यवस्थित साफ करून घ्यायला पाहिजे आपल्या घरातील कोणत्याही वस्तूवर किंवा कोठेही धूळ नाही याची काळजी घ्यायला हवी. आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्या टीव्हीवर, आरशावर धूळ जमा झालेली असते.

आणि आपण ती साफ न करता तसेच झोपी जातो. पण मित्रांनो आपल्याला ही चूक कधीही नाही करायची. जर आपण डोळे तशीच राहिलेली असताना जर झोपलो तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत नाही व आपण आयुष्यभर गरीबच राहतो.

पुढची गोष्ट आहे कचरा.. मित्रांनो भरपूर महिला अशा असतात की त्या झोपण्याच्या अगोदर झाडून काढतात.आणि तो कचरा घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ठेवत असतात. किंवा फार झालं की डस्टबीन मध्ये भरून ठेवतात.

पण डस्टबीन मध्ये जरी भरला तरी तो कचरा आपल्या घरामध्येच राहत असतो. तर यामुळेसुद्धा लक्ष्मी आपल्यावर रागवू शकते. किंवा आपल्या घरामध्ये येत नाही. तर म्हणून आपण झाडू काढल्यानंतर तो कचरा लगेच बाहेर काढून टाकायला पाहिजे. घरामध्ये नाही ठेवायला पाहिजे.

त्यानंतर आहे खरकटी भांडी. मित्रांनो जेवल्यानंतर आपल्याला झोपायच्या अगोदर भांडी धुवूनच झोपायला पाहिजे. जर आपण खरकटी भांडी तसेच ठेवून झोपत असलो तर यामुळे आपण आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकत नाही.

किंवा धन वाढ नाही होणार तर आयुष्यभर आपण गरीबच राहू म्हणून झोपण्याच्या अगोदर लक्ष्मी मातेला खुश करण्यासाठी आपल्याला या तीन गोष्टी स्वच्छ करूनच झोपायला पाहिजे. किंवा साफ करायलाच पाहिजे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेले आहे. याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment