रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवा या वस्तू… नशिब बदलून जाणार…

मित्रांनो.. आपला गृह दो’ष दूर करण्यासाठी तसेच आपण बघितलेली स्वप्ने तात्काळ सत्यात उतरवण्यासाठी या काही गोष्टी उशाखाली ठेवा नशीब चमकेल, दुसऱ्याच दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

आपण काही विशिष्ट प्रकारच्या तसेच वेगवेगळ्या ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आपल्याला प्र’तिकूल प’रिस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी काही उ’पाय करत असतो. मात्र काही जणांना असे उ’पाय करणे काही कारणाने शक्य नसते. याला वेळेची म’र्यादा याशिवाय इतरही अ’डचणी येत असतात.

अशा लोकांना माहितीसाठी आम्ही काही साधे मार्ग या लेखामध्ये सांगत आहोत. ग्रह शांत करण्यासाठी आपणाला उ’पाय करणे शक्य नसल्यास आपण रात्री झोपताना आपल्या उशाखाली फक्त या गोष्टी ठेवाव्यात. अशा प्रकारच्या या साध्या गोष्टी आणि उ’पाय आहेत.

चला तर जाणून घेवूया कोणत्या ग्रहासाठी काय करावे…

सूर्य ग्रह दो’ष दूर करण्यासाठी…

ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य हा ग्रह भारी आहे त्या लोकांनी रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवावे. आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यावे. असे केल्याने सूर्य ग्रह शांत होण्यास मदत होते. तसेच त्या सं’बंधी चे दो’ष दूर होतील. तुम्ही उशाखाली सिंदूर ठेवू शकता. शिंदूर पाण्यात घालून सूर्यदेवाला अर्घ्य करावे. हे उपाय केल्याने हा ग्रह आपल्याला अ’नुकूल होईल. आपली कामे मार्गी लागतील. याचा लाभ तुम्हाला सकाळपासूनच मिळेल.

शुक्र ग्रह दो’ष दूर करण्यासाठी…

शुक्र ग्रह निवारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली पाण्याने भरलेले चांदीचे भांडे ठेवा. तसेच याशिवाय चांदीचे मासे आपल्या उशाखाली ठेवू शकता यामुळे शुक्र ग्रहाचा दो’ष निघून जातो. आपली स्वप्नपूर्ती कडे वाटचाल सुरू होते. आपली वेगवेगळी कामे मार्गी लागतात.

चंद्र ग्रह…

चंद्र ग्रहाचा दो’ष काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवा आणि उशाखाली चांदीची अंगठी ठेवा. असे केल्याने आपला चंद्र अधिक सामर्थ्यवान बनतो आणि आपणाला बलशाली बनवत धीर देतो.प्रत्येक कामात पुढे पडणारे पाऊल हे याचे प्रतीक बनते. आणि हेच पाऊल तुम्हाला यश मिळवून देते.

मंगळ दो’ष…

मंगळाच्या दो’षामुळे अनेक कार्यात अडथळे येतात. हा दो’ष दूर करण्यासाठी आपल्या उशाखाली रात्री झोपताना सोन्याचे दागिने ठेवा. या उपायाने आपणाला लवकरच सोन्यासारखे दिवस येतील.

बुध ग्रह…

बुध ग्रहाचा दो’ष काढण्यासाठी ही मंगळग्रह प्रमाणेच रात्री झोपताना उशाखाली सोन्याचे दागिने ठेवावेत. हा उपाय सात दिवस करावा. आणि याची सुरुवात बुधवार पासूनच करावी तरच हे भाग्य आपणाला लाभते.

गुरु ग्रह…

गुरु ग्रह दो’ष दुरुस्तीसाठी उशीच्या खाली पिवळ्या कपड्यांमध्ये हळकुंड ठेवावे. अथवा हळदीची गाठ बांधून ठेवावी असे केल्याने गुरु ग्रह आपणावर कृपा करेल आपली सुरू असलेली ध’डपड कारणी लागेल. निश्चित ध्येय प्राप्ती होईल. संपत्ती वाढेल.

शनी ग्रह…

शनी ग्रहाचे दो’ष दूर करण्यासाठी रात्री झोपण्याच्या वेळी पलंगाखाली लोखंडी भांड्यामध्ये पाणी ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी प्या. याशिवाय उशाखाली लोखंडी रिंग किंवा नीलम ठेवू शकता. हे उपाय नित्य केल्यास शनि दो’ष निघून जाईल.

टिप – या लेखातून कोणत्याही प्रकारची अं’ध श्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही आहे. केवळ भारतीय सं’स्कृतीत स’माज मान्य असलेल्या कथांनुसार, उपाय, व विधी आपल्या पर्यंत आम्ही पोहचवतो. आमचे पेज कुठल्याही प्रकारच्या अं’ध श्र’द्धेला ख’तपाणी घालत नाही. या ठिकाणी शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अं’ध श्रद्धा पसरविण्यासाठी करू नका.

टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment