रात्री झोपताना आपल्या उशाखाली ठेवा ‘या’ ‘वस्तू’ : सकाळीच फायदा होईल, चारही दिशांनी पैसे येऊ लागतील..!!


मित्रांनो रात्री झोपताना आपल्या उशाखाली ठेवा या वस्तू, सकाळी उठल्याबरोबर फायद्याच्या गोष्टी समजतील. चारही दिशांनी पैसे येऊ लागतील.

मित्रांनो, काही विशिष्ट प्रकारच्या तसेच वेगवेगळ्या ग्रहांना शांत करण्यासाठी आणि आपल्याला प्रतिकूल परिस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय करत असतो.

मात्र काहीजणांना असे उपाय करणे काही कारणाने शक्य नसते. याला वेळेची मर्यादा याशिवाय इतरही अडचणी येत असतात.

अशा लोकांना माहितीसाठी आम्ही काही सोपे मार्ग या लेखामध्ये सांगत आहोत. ग्रह शांत करण्यासाठी आपणाला उपाय करणे शक्य नसल्यास आपण रात्री झोपताना आपल्या उशाखाली फक्त या गोष्टी ठेवाव्यात. अशा प्रकारच्या या साध्या गोष्टी आहेत.

जाणून घेवूया कोणत्या ग्रहा साठी काय करावे…

सूर्य ग्रह दोष दूर करण्यासाठी –
मित्रांनो, ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य ग्रह भारी आहे त्या लोकांनी रात्री झोपताना आपल्या पलंगाखाली तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवावे. आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्यावे. असे केल्याने सूर्य ग्रह शांत होण्यास मदत होते.

याशिवाय तुम्ही उशाखाली सिंधुर ठेवू शकता.शिंदूर पाण्यात घालून सूर्यदेवाला अर्घ्य करावे. हे उपाय केल्याने हा ग्रह आपल्याला अनुकूल होईल. आपली कामे मार्गी लागतील. याचा लाभ तुम्हाला सकाळपासूनच मिळेल.

शुक्र ग्रह दोष दूर करण्यासाठी –
मित्रांनो, शुक्र ग्रह निवारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली पाण्याने भरलेले चांदीचे भांडे ठेवा. तसेच याशिवाय चांदीचे मासे आपल्या उशाखाली ठेवू शकता यामुळे शुक्र ग्रहाचा दोष निघून जातो. आपली स्वप्नपूर्ती कडे वाटचाल सुरू होते. आपली वेगवेगळी कामे मार्गी लागतात.

चंद्र ग्रह दोष दूर करण्यासाठी –
मित्रांनो, तुम्हाला चंद्र ग्रहाचा दोष काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पलंगाखाली चांदीच्या भांड्यात पाणी ठेवा आणि उशाखाली चांदीची अंगठी ठेवा.

असे केल्याने आपला चंद्र अधिक सामर्थ्यवान बनतो आणि आपणाला बलशाली बनवत धीर देतो.प्रत्येक कामात पुढे पडणारे पाऊल हे याचे प्रतीक बनते. आणि हेच पाऊल तुम्हाला यश मिळवून देते.

मंगळ दोष दोष दूर करण्यासाठी –
मित्रांनो, मंगळाच्या दोषामुळे अनेक कार्यात अडथळे येतात. हा दोष दूर करण्यासाठी आपल्या उशाखाली रात्री झोपताना सोन्याचे दागिने ठेवा. या उपायाने आपणाला सोन्यासारखे दिवस येतील.

बुध ग्रह दोष दूर करण्यासाठी –
मित्र – मैत्रिणींनो बुध ग्रहाचा दोष काढण्यासाठी ही मंगळग्रह प्रमाणेच रात्री झोपताना उशाखाली सोन्याचे दागिने ठेवावेत. हा उपाय सात दिवस करावा. आणि याची सुरुवात बुधवार पासूनच करावी तरच हे भाग्य आपणाला लागते.

गुरु ग्रह दोष दूर करण्यासाठी –
गुरु ग्रह दोष दुरुस्तीसाठी उशीच्या खाली पिवळ्या कपड्यांमध्ये हळकुंड ठेवावे. अथवा हळदीची गाठ बांधून ठेवावी असे केल्याने गुरु ग्रह आपणावर कृपा करेल आपली सुरू असलेली धडपड कारणी लागेल. निश्चित ध्येय प्राप्ती होईल. संपत्ती वाढेल.

शनी ग्रह दोष दूर करण्यासाठी –
मित्र – मैत्रिणींनो शनी ग्रह दोष दूर करण्यासाठी रात्री झोपण्याच्या वेळी पलंगाखाली लोखंडी भांड्यामध्ये पाणी ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी प्या. याशिवाय उशाखाली लोखंडी रिंग किंवा नीलम ठेवू शकता. हे उपाय केल्यास शनि दोष निघून जाईल.

वर नमूद केल्याप्रमाणे हे उपाय करून पहा आपले ग्रह दोष दूर होतील. या उपायांपैकी कोणताही उपाय खर्चिक अथवा नुकसानीचा नाही. याशिवाय अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या ज्योतिषशी संपर्क साधावा.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांच्या माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.