बऱ्याच व्यक्तींना पाठ दुखणे, कंबर दुखणे तसेच गुडघेदुखी, सांधेदुखी असे आजार असतात यासोबतच बऱ्याच व्यक्तींचे हाडे ठीसुळ असतात. हाडे कमकुवत असतात. हाडे मजबूत करण्यासाठी सहज उपलब्ध होणारा उपाय सांगणार आहोत.
दिवसभर काम केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना हे आजार पहायला मिळतात. किंवा अशा समस्या संध्याकाळी आल्यावर जाणवतात. अशा उपायासाठी आपल्याला लागणार आहेत खसखस, खडीसाखर, खडीसाखर कुठून बारीक करून घ्यायचे आहे.
साधारणता एक चमचा खसखस घ्या. आणि तेवढेच खडीसाखर घ्या. हे दोन्ही पदार्थ एकजीव करा. आणि हे रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ज्या व्यक्तींना अशा समस्या आहेत त्या व्यक्तींना खायला द्या. हे खाल्ल्यानंतर त्या व्यक्तींना तीन दिवसात 50 टक्क्यांनी कमी होईल.
आणि हा उपाय सात दिवस केला तर कंबर दुखणे, पाठ दुखणे, अचानक नस दबणे या सर्व समस्या शंभर टक्के कमी होतात. तुम्ही एकदा हा उपाय करून बघा तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. असा कसलाही साईड इफेक्ट नसणारा हा उपाय आहे.
खसखसमध्ये असणारे आयुर्वेदिक घटक पोटॅशियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, विटामिन बी, यासोबतच ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. शरीरातील फार आजार कमी करण्यास हे उपयुक्त असतात. म्हणून हा उपाय प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा.
बऱ्याच व्यक्तींच्या हाताला व पायाला आग होते व अशा व्यक्तीने खडीसाखर व लोणी समप्रमाणात घेऊन जर त्या जागी लावलं तर ती जागा अशी थंड पडते की समस्या कमी होते. त्यासोबतच दिवसातून एक कच्ची केळी खा व त्या केळीचा चमत्कार पहा.
आपल्या सांध्याला जे वंगण लागत ते वंगण भरून काडण्याच काम करत. बऱ्याच व्यक्तींचे हाडे ठिसूळ असतात. हाडे मजबूत करण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. या केळी मध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम फार प्रमाणात असतात.
यामुळेच आपल्या शरीरातील बऱ्याच व्याधी कमी करता येतात. ही कच्ची केळी खाल्ल्यानंतर बरेच आजार कमी होतात. तर वजन कमी करण्यास कच्ची केळी मदत करतील. बद्धकोष्ठ सरकी असणाऱ्या समस्या कमी होतात. भूक नियंत्रणात येण्यासाठी हि केळी फार उपयुक्त आहे.
यासोबतच मधुमेहाची फर्स्ट स्टेज आहे तेसुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी ही कच्ची केळी फार उपयुक्त आहेत. यासोबतच पचन सुधारते व हाडे एकदम मजबूत होतात. अशा या कच्च्या केळीचे फायदे आहेत. असे हे उपाय घरी शंभर टक्के करु शकता.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेल्या आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला सुद्धा घेऊ शकता. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.