Wednesday, October 4, 2023
Homeजरा हटकेरावणाने महिलांबाबत सांगितलेल्या या 3 गोष्टी, थोड्या क'डवट वाटतील वाचायला पण खऱ्या...

रावणाने महिलांबाबत सांगितलेल्या या 3 गोष्टी, थोड्या क’डवट वाटतील वाचायला पण खऱ्या आहेत..!!

रावण हे रामायणातील एक प्रमुख पात्र आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे. रावणाला लंकाधिपती रावण असे देखील संबोधले जाते. तसेच रावण हा दशानन म्हणून परिचित होता. खरं तर शा’स्त्रानुसार, रावण एक महान विद्वान राजा होता. ज्याला सर्वच विषयांचे ज्ञान अवगत होते. रावण काही वि’द्यांमध्ये इतका जाणकार आणि पारंगत होता की पुढे काय होणार आहे हे त्याला आधीच माहित होत होते.

रावण हा त्याच्या इतर अनेक गुणांसाठी सुद्धा परिचित होता. ज्यामुळे त्याचे त्या काळात सर्वत्र कौतुक झाले. रावण राक्षस असला तरी त्याने आपल्या म’र्यादेत राहून आई सीतेचे अपहरण केले. पण तरीही त्याने कधीही त्याची सावली सिता मातेवर पडू दिली नव्हती.

पण या रावणाची एक चूक अशी होती की, या रावणाला आपल्या अमरत्वाचा आणि त्याच्या सोन्याच्या लंकेचा इतका ग’र्व होता की त्याने स्वत: स्वत:चा वि’नाश करून घेतला.

मित्रांनो, याच रावणाने स्त्रियांबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. रावणाने स्त्रियांबद्दल सांगितलेल्या गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी फार महत्वाचे आहे, म्हणूनच आज आपण रावणाने स्त्रियांबद्दल सांगितलेल्या या गोष्टींबद्दलही जाणून घेऊयात.

एखाद्या स्त्री’चा लो’भ किंवा त्यांच्या अ’पेक्षा –

प्रा’ण सोडण्याआधी रावणाने स्त्रियांबद्दल सांगितले होते की स्त्रिया खूपच खुपचं म’तलबी असतात. आणि त्यांच्या म’तलबासाठी त्या कोणत्याही थ’राला जाऊ शकतात. मग त्यांना जरी कुणाची फ’सवणूक करावी लागली तरी बेहत्तर. किंवा कुणाचा कायमचा का’टा काढायचा असला तरी त्या मागे हटत नाहीत.

किंवा स्वा’र्थासाठी त्यांना कुणालाही आपलंसं करावं लागलं तरी त्या त्यासाठी सुद्धा तयार असतात. अशा परिस्थितीत स्त्रि’या त्यांच्या लो’भासाठी काहीही करायला तयार असतात. अशा स्त्रि’या या सहजपणे कोणत्याही लो’भामध्ये अडकून राहतात आणि प’रिणामी आपल्यालाही अडकवू शकतात.

दिलेल्या शब्दाला न जागणे –

रावणाने असेही सांगितले होते की स्त्रि’या आपल्या दिलेल्या शब्दाला केव्हाही पलटून जाऊ शकतात. म्हणूनच स्त्रि’या कधीही खरं बोलत नाहीत. हेच कारण आहे की बर्‍याच विचाराअंती आपण केवळ स्त्रि’यांवर विश्वास ठेवणे योग्य असते. अशा परिस्थितीत स्त्रि’या इकडच्या गोष्टी-तिकडे करण्यात बऱ्याच मा’हिर असतात. त्या लोकांमध्ये भां’डण लावण्यासाठी सुद्धा का’रणीभूत ठरू शकतात. या प्रकरणात, आपल्याला न्या’यालयात देखील जावे लागू शकते.

सि’क्रेट्स एक्सपोज करणे –

आपला प्रा’ण देण्यापूर्वी रावणाने हे देखील सांगितले होते की स्त्रि’यांच्या पो’टात कोणतेही र’हस्य लपून राहू शकत नाही. भलेही तुम्ही त्या महिलेचे नातेवाईक असाल याची त्यांना प’र्वा नसते.

त्या तुमचे भांडे कधी न कधी तरी फोडणारच असतात. आणि अशा परिस्थितीत महिला तुमच्या र’हस्यांना आ’गीसारखे पसरवून मोकळ्या होतात. म्हणूनच कोणत्याही महिलेला कधीही तुमच्या सि’क्रेट गोष्टी सांगू नयेत. जर तुम्ही असे केले तर अशा महिला आपल्या वि’नाशाचे कारणही बनू शकतात. आणि हेच अगदी त्रिवार खरे आहे.

फ’सवणूक होणे –

रावणाने स्त्रि’यांबद्दल असेही सांगितले होते की महिला या सहजपणे कुणीही गोड बोलत असेल तर त्या अशा लोकांच्या जाळ्यात सहज ओढल्या जातात. आणि एखाद्याकडून त्यांची फ’सवणूक केली जाऊ शकते.

मग तो पुरुष असो किंवा स्त्री कुणाकडूनही त्यांची फसवणूक केली जाऊ शकते. या अशा परिस्थितीत स्त्रि’या इतरांच्या गोड बोलण्याला भूलून आपले स्वतःचे घर देखील उ’ध्वस्त करुन घेतात. जेव्हा अशा महिला कुणावर रागावतात तेव्हा त्या व्यक्तीला कधीही सोडत नाहीत. मग तो तिचा नवरा असेल तरीसुद्धा बेहत्तर.

मित्रांनो, आता आपण क’लियुगात जगत आहोत. आणि रावणाने सांगितलेल्या या गोष्टी किती खऱ्या आणि किती खोट्या हे तुम्हीच ठरवा. पण या लेखातून आम्ही रावणाचे कुठल्याही प्रकारचे स’मर्थन करत नाही आहोत. ना की स्त्रि’यांबद्दल कुठला अनादर दाखवत आहोत. आम्ही केवळ ध’र्मशास्त्रात जे नमूद केले आहे. ते तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

टिप – येथे दिलेली माहिती धा’र्मिक श्र’द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. तसेच सर्वसाधारण हि’त लक्षात घेऊन ती येथे सादर करण्यात आलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स