नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच. कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचं असेल ते आपल्या स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण प्रार्थनेच्या स्वरूपातून सांगू शकतो.
मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे ती रात्री झोपण्याच्या अगोदर स्वामींच्या समोर हात जोडून ती पार्थना एकदा नक्की करा आणि मगच झोपा.
मित्रानो ही प्रार्थना काही अशी आहे मित्रांनो रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे समोर प्रार्थना करा की हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मी ही तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका.
आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाबद्दल मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवू देऊ नका.
कोणाबद्दल मनामध्ये राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटापासून माझे आणि माझ्या परिवाराचे आणि या जगाचे संसाराचे रक्षण करा. आणि तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा.
आमच्या पाठीमागे राहा. आणि आम्हाला तुमचे बोल आठवू द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर मित्रांनो ही छोटीशी सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्याअगोदर स्वामी जवळ एकदा नक्की बोलायला शिका.
हे बोलत चला म्हणाला शिका. प्रार्थना करून झोपाल तर झोप चांगली येईल. दिवस चांगला निघेल. आणि तुमची सगळी कामे होतील. स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील.
तर मित्रांनो तुम्ही पार्थना नक्की बोला.यामुळे तुमच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. तुमची सर्व संकटे दूर होतील. या प्रार्थनेमुळे स्वामी तुम्हाला सर्व संकटातून वाचवतील.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेज ला लाइक करा व शेयर करायला विसरु नका.