नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, जीवनात आलेल्या प्रत्येकाला सुख आणि दुःखाचा सामना हा करावाच लागत असतो आपलं संपूर्ण जीवन किंवा येणारा प्रत्येक दिवस कधीही एक सारखा नसतो. कधी कधी आपल्या जीवनात खूप आनंद व सुख भरभरुन वाह असते तर तर कधी कधी आपल्या जीवनात दुःखाचा नैराश्याचा प्रवाह देखील येत असतो.
हे असे का होत असते, तर असं म्हणतात की सुख आणि दुःख हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणून सुखा मागून दुःख आणि दुःखाच्या मागून सुख हे पर्यायाने येतच असते. परंतु आपल्याला वाटते आपल्या जीवनात नेहमी सुखच आनंदच असावा तर त्यासाठी कोण कोणते उपाय करावेत म्हणजे येणारा आपला प्रत्येक दिवस चांगला जाईल ते आता येथे आपण जाणून घेणार आहोत.
असे काही उपाय जे केल्याने आपले प्रत्येक कार्य अगदी यशस्वीरित्या पूर्ण होईलच. सुख व दुःख तर येतच राहतात आपण येणाऱ्या सुखाच्या अपेक्षेने दुःखाकडे कधीही पाठ फिरवू नाही शकत तसेच दुःखाला घाबरून दूरही जाऊ नाही शकत, परंतु आपण त्या दु:खातून मार्ग काढण्यासाठी काही उपाय नक्कीच शकतो.
मित्रांनो, यासाठी आपल्याला आवश्यकता असते ती म्हणजे पुरातन काळा पासून चालत आलेले काही उपाय काही युक्त्या करण्याची आज आपण असे काही उपाय व एक असा मंत्र जाणून घेणार आहोत ज्यांच्यामुळे आपल्या जीवनातील दुःख नैराश्य सर्वदूर होऊन आपण आपले दारिद्रय सुद्धा मिटवण्यासाठी मदत होईल.
जेणेकरून आपले जीवन सुख आणि समृद्धीने तसेच ऐश्वर्याने भरून जाईल. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मात असे कितीतरी उपाय सांगितलेले आहे जे केल्याने आपले जीवन आनंद व सुखाने भरून जाणार. आपल्या पुराणातील मंत्र व श्लोक आजही इतके सामर्थ्यशाली आणि प्रभावी आहे की आजही ते आपले संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतात.
परंतु मित्रांनो या मंत्रांचा जप योग्य वेळेला तसेच योग्य त्या स्थानी बसूनच करायला हवा तेव्हाच या मंत्रांचा योग्य तो सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो या मंत्रांच्या उच्चारामुळे आपल्या सभोवताली जे तरंग उत्पन्न होतात त्यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक व पवित्र बनते ज्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होत असते.
आपल्याला अशा अनेक संधी प्राप्त होतात ज्यामुळे आपल्या जीवनतून दुःख दारिद्र्य त्रास नष्ट होऊन आपले जीवन सुखी व समृद्ध बनत असते. आपल्या पुरातन धर्मग्रंथांमध्ये वेद व पुराणांमध्ये अशी कितीतरी रहस्य सांगितलेली आहेत बहुतेक लोकांना माहीतीही नाही आणि ज्या कुणाला माहिती आहे, ते त्यांचा योग्य प्रकारे वापर करत नाहीत. तर आज आपण अशाच आमंत्रणाबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्या मंत्रांचा उच्चार कसा करावयाचा आहे, कोणत्या दिशेला मुख करुन बसावं आणि बरोबरच हा मंत्रही म्हणावा तसेच मंत्राचा जप करण्याची योग्य वेळ व विधी कोणती हे सर्व जाणून घेणार आहोत.
म्हणजे त्या मंत्राचा प्रभाव आपल्या जीवनावर पडून आपल्याला लगेच फळ प्राप्त होईल देवाधिदेव महादेव हे सर्व देवांचे देव आहेत. या ब्रह्मांडाचे ते अनादि सुद्धा आहेत व अनंत सुद्धा आहेत. आहे महादेवांच्या फक्त नित्य स्मरणाने आपल्या सर्व कष्ट व बाधांपासून सुटका होते महादेवाचे वास्तव्य संपूर्ण सृष्टीच्या कणाकणात आहे म्हणून त्यांच्या शक्तीला जागृत करण्यासाठी त्यांच्या मंत्रांचा जप एका विशिष्ट ध्वनित करणे आवश्यक आहे ज्यांना ज्या मंत्रांचा रोज सकाळी जप केला तर आपला दिवस तर आनंदात जातोच त्याबरोबरच आपल्या येणाऱ्या प्रत्येक दिवसावर या मंत्राचा शुभ प्रभाव पडत असतो.
आपली सर्व अडलेली कामे मार्गी लागतात व आपले संपूर्ण जीवन दुःख मुक्त होऊन आपले जीवन नवचेतना व सकारात्मकतेने भरून जाते त्यातील सर्वात पहिला मंत्र आहे. !! ओम नमः शिवाय!! हा मंत्र आपण सर्वांनी ऐकलेला आहे व याचा उच्चारही आपण नेहमीच करतो परंतु या मंत्राचा अर्थ आपल्याला माहित आहे का ओम शब्दात आपले संपूर्ण ब्रम्हांड सामावलेला आहे ओम शब्द हा अ ऊ म या तीन शब्दा पासून तयार केले आहे हे विस्तृत रूपात ब्रम्हा विष्णू व महेश यांचे संक्षिप्त रूप आहे ब्रह्मदेवाने सृष्टीचे निर्माता म्हटले जाते.
श्रीहरी विष्णू श्री विष्णूंना सृष्टीचे पालन करता म्हणता तर देवा दी देव महादेव यांना या सृष्टीचे संहार करता म्हणतात म्हणून ओम शब्द परिपूर्ण आहे ओम शब्दाच्या सतत उच्चना मुळे ब्रह्मदेव श्रीहरी विष्णू व देवाधिदेव महादेव या सर्वांना तसेच संपूर्ण सृष्टीला वंदन केल्यासारखे होते आणि आपल्या आसपास एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्यावेळी देवाधिदेव महादेवांची जोडला जातो त्यावेळी संपूर्ण सृष्टी सकारात्मक ऊर्जा आपल्या कडे आकर्षित होते म्हणून सकाळी उठल्यानंतर दररोज पद्मा सन किंवा वज्रासनात बसून ओम या मंत्राचा जप करावा आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होईल.
या मंत्राचा जप करताना आपले तोंड उत्तर दिशेला म्हणजे कैलास पर्वता कडे असावे यामुळे आपण तणाव मुक्त होऊन आपल्या दिवस दिवसाची सुंदर सुरुवात होईल संपूर्ण दिवस आपले मन प्रसन्न राहील त्यामुळे आपले प्रत्येक कार्य यशस्वी होईल आपण उत्तरेकडे तोंड करून वज्रासन करून बसलो जर मोठ्यामोठ्याने या मंत्राचा उच्चार केला तर आपल्याला चक्रवर्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही महादेवाच्या कृपेमुळे आपल्याला सुख समृद्धी ऐश्वर्या व कीर्तीचे प्राप्ती होईल आता बघूया दुसरा मंत्र तो मंत्र आहे ओम जुं म स्वाहा महादेवांना प्रसन्न करणारा हा मंत्र खूप शक्तिशाली व प्रभावी आहे.
त्या मंत्रामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास अडचणी नैराश्य दारिद्र आजारपण ताण तणाव अपघात हानी मानसिक व शारीरिक कष्ट या सर्वांपासून वाचण्यासाठी नियमित रूपाने या मंत्राचा जप करावा मंत्र महादेवाला प्रसन्न करण्याचा एक खास मंत्र आहे या मंत्रात इतर काही काही शब्द जोडले गेले तरी या मंत्राचे फळ वेगळे प्रकार आणि मिळते जसे थ्री अक्षरी म्हणजे तीन अक्षरांचा मंत्र ओम जूंम स्वाहा या मंत्राचा जप जर आपण दररोज सकाळी न चुकता केला तर आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
तसेच आपल्या मनाला एक वेगळीच शांतता प्राप्त होते या मंत्राच्या प्रभावामुळे आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख कष्ट व त्रास दूर होऊन आपले जीवन सुखी समाधानी व समृद्ध बनते आपल्या जीवनातील सर्व नकारात्मकता नष्ट होऊन आपले जीवन सकारात्मक बनते.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!