रोज संध्याकाळी महिलांनी आपल्या कुटुंबासाठी बोलावा हा एक मंत्र सुख-समृद्धी घरात नांदेल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो रोज संध्याकाळी महिलांनी आपल्या कुटुंबासाठी बोलावा हा एक मंत्र. मित्रांनो घरात सुख-समृद्धी नांदेल. कुटुंब सुखी होईल, कुटुंबातील व्यक्ती सुखी होतील.

त्यांचे आरोग्य चांगले राहील. मित्रांनो घरातील महिला मग ती आई असेल बहीण असेल, मुलगी असेल, सून असेल, किंवा पत्नी असेल त्या प्रत्येक स्त्रीने जर कोणतीही सेवा केली तर ती लाभदायक ठरते. आणि याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो.

कारण ती महिला त्या घराची लक्ष्मी असते. म्हणून तुम्हीसुद्धा हा मंत्र जप नक्की करावा. विवाहित महिला असतील किंवा अविवाहित महिला असतील तुम्हीसुद्धा हा मंत्र जप केला तरीसुद्धा तुमच्या घराला लाभ व घरातील सगळ्या लोकांना होणार आहे.

रोज संध्याकाळी न चुकता तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. आणि हा मंत्र फक्त तुम्हाला अकरा वेळेस बोलायचं आहे. देवघरा समोर बसून देवपूजेच्या वेळेस आगरबत्ती धूप लावून रोज संध्याकाळी हा मंत्र जप अकरा वेळेस करायचा आहे.

तुम्ही कोणती सेवा करत असाल, स्वामींची सेवा करत असाल किंवा इतर देवाची सेवा करता असाल त्या सेवेमध्ये तुम्ही अकरा वेळा हा मंत्र बोला. हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे. तुम्ही श्रद्धेने हा मंत्र रोज संध्याकाळी अकरा वेळा बोलला. तर याचा लाभ संपूर्ण घराला संपूर्ण कुटुंबाला होतो.

खास करून महिलांनीही सेवा करायची आहे. हा मंत्र काही असा आहे.
||श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः||
मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. स्वामींचा शक्तिशाली मंत्र आहे.

चमत्कारिक मंत्र आहे. जरा श्रद्धेने विश्वासाने आपण श्रद्धा केली, हा जप केला. रोज संध्याकाळी केला तर नक्कीच ह्याचा महिलांना तर लाभ होणारच आहे. तर त्यांच्या कुटुंबाला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ह्याचा लाभ होणार आहे.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment