रोज तुळशीमध्ये पाणी घालताना बोला हा एक मंत्र : घरात नेहमी सुखी-समाधानी रहाल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमच स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, घरात कोणत्याही समस्या या किंवा अडचणी तसेच संकटे येऊ नयेत म्हणून माणूस सदैव प्रयत्न करीत असतो आपले आयुष्य सुखी व समृद्धीने जगण्यासाठी आज आपण घरगुती उपाय करणार आहोत.

हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल दिसून येतील. मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरात तुळस ही असते. ती असायलाच पाहिजे. तुळशी मध्ये आयुर्वेदिक तसेच अध्यात्मिक गुण असतात. त्यामुळे तुळशीला आपल्या आयुष्यात अनादी काळापासून महत्वाचे स्थान आहे.

घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून तुळशीला जल अर्पण करून तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. त्यामुळे त्या स्त्रीच्या घरात सुख समाधान नांदते. मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत. तो तुळशी माते संबंधित असून तुळशी माता व लक्ष्मी देवी यांना प्रसन्न करून देणारा आहे.

मित्रांनो तुळशी मातेला जल अर्पण करतेवेळी त्या जलामध्ये थोडे दूध हळद मिसळून ते जल तुळशी मातेला अर्पण करावे. त्यानंतर तुळशी माते जवळ तुपाचे निरंजन लावून ठेवावे. त्यानंतर खालील मंत्र म्हणावा..

॥ वृंदा वृंदावनी ॥
॥ विश्व पुजिता विश्वजननी ॥
॥ कृष्ण सारा कृष्ण जीवनी ॥
॥ नंदिनी तुलसीदेवी ॥

मित्रांनो हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली मनातील इच्छा तुळशी मातेला सांगावी व आपली इच्छा पूर्ण कर असे सांगून मनोभावे पूजा करावी. असे केल्याने आपल्या मनातील इच्छा एक ते सव्वा महिन्यात पूर्ण होईल.

या छोट्याश्या उपायाने आपले जीवन सुखी सफल होईल आणि समृद्धीचे होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा येईल घरातील कलह नष्ट होतील एकमेकांमध्ये आपुलकी प्रेम वाढेल वायफळ खर्च होणार नाही पैशाची बरकत होईल आयुष्य सुखी समृद्धीचे होईल आपल्या मनातील च्या पूर्ण होतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment