रोज रात्री झोपतांना करा या तिन शब्दांचा उच्चार काही दिवसांतच होईल साक्षात्कार..!!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, रोज रात्री झोपताना स्वामींना बोला हे तिन शब्द.. काही दिवसात तुम्हाला याचा चमत्कार पहायला मिळेल. तुम्ही विचार सुद्धा करणार नाहीत‌.

इतकी प्रचंड प्रचिती तुम्हाला या शब्दांची येणार आहे. स्वामी तर जगाचे पालनहार आहेत, त्यांना सर्वच परिस्थिती ज्ञात असते. त्यांना जर तुम्ही मनापासून साद घालणार तर लगेचच ते तुमच्या मदतीला धावून येतील. परंतु ते आपल्याला कधीच जाणवू देत नाहीत. त्यांचं अस्तित्व अदृश्य स्वरूपात आपल्या पाठीशी कायमस्वरुपी असते.

तर मित्रांनो, आज आपण स्वामींना जे पण तिन शब्द बोलणार आहोत तसेच त्यासोबत तुम्ही तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. स्वामी ती इच्छा लगेचच पूर्ण करतील. मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला बरेचसे चांगले आणि वाईट अनुभव येत असतात. तसेच आपल्याला बऱ्याच अडचणी देखील असतात. काही अडचणी आपल्या कुटुंबाच्या संदर्भातील असतात.

उदाहरणार्थ त्या आरोग्याच्या संबंधित असू शकतात, धनाच्या असू शकतात. मित्रांनो कोणतीही अडचण कसलीही बाधा असू द्या तुम्ही हे तिन शब्द बोलल्यावर सर्व ठिक होऊन जाणार.

तुम्हाला सकाळच्या वेळी रात्री झोपताना, दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे तिन शब्द सतत तुमच्या मुखात असू द्या. असे केल्याने तुम्हाला याचा प्रचंड प्रमाणात फायदा होणार. तसेच अनेक लोकांनी या शब्दाचा फायदा करुन ही घेतलेला आहे.

मित्रांनो, तुम्ही देखील या शब्दांचा नक्कीच फायदा करून घ्या. म्हणतात ना.. ज्यांच्या पण जीवनात आहेत, श्री स्वामी समर्थ त्यांच्या जीवनात नाही कसलाच अनर्थ. फक्त काही उपाय करताना मनोभावे करावे लागतात मनात कोणताही किंतू परंतु नसावा.

अन्यथा तुम्ही केलेली ईश्वरसेवा काही उपयोगाची ठरणार नाही. तर मित्रांनो, आता आपण ते तिन शब्द कोणते आहेत ते बघू.. तर ते शब्द आहेत.. श्री स्वामी समर्थ म्हणजेच आपल्या स्वामींचे नावं तुम्ही तुमच्या मुखात कायम असू द्यावे. जर तुमच्यावर एखादं संकट किंवा बाधा येणार असेल तर स्वामी नक्कीच ते संकट दूर करतील.

तसेच मित्रांनो, आपल्याला कोणत्याही प्रकारची काही अडचण येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. या साठी आपल्याला या तिन अक्षरी शब्दांचे उच्चारण करावयाचे आहे. स्वामी प्रत्यक्षात येऊन आपली मदत करत असतात.

फक्त आपल्याला त्यांच्यावर श्रद्धा असायला हवी. तुम्ही केवळ स्वामींचे नामस्मरण करत रहा स्वामींचा हा मंत्र कायम जपत रहा. स्वामींची मनोभावे पूजा आराधना करत रहा. सतत तुमच्या मुखामध्ये स्वामींचं नामस्मरण असू द्या. स्वामी तुमचं नशिब नक्कीच उज्वल करतील..!!!

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!