साडेसातीचा होणार नायनाट… आज मंगळवार पासून या राशींचे भाग्य बदलणार बजरंगबली…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… मनुष्याला जीवनाचा कठीण प्रवास करत असताना अनेक दुःख आणि यातना पचवल्यानंतर हळूच मनुष्याच्या जीवनात अशा काही शुभ आणि सकारात्मक काळाची सुरवात होत असते की त्या घटनेपासून मनुष्याचे संपूर्ण जीवनच बदलून जाते.

उद्याच्या मंगळवार पासून असाच काहीश्या शुभ आणि सुंदर काळाची सुरवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होणार असून भगवान बजरंगबलीच्या कृपेने यांचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून सकारात्मक काळाची निर्मिती होणार आहे. आता इथून पुढे नशीब एक वेगळी कलाटणी घ्यायला सुरवात करेल.

आपल्या जीवनात चालू असणारी अपयशाची मालिका आता समाप्त होणार असून यश प्राप्तीला सुरवात होणार आहे. कामात वारंवार येणाऱ्या अडचणी, अपयश आणि अपमानाचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरवात आपल्या जीवनात होणार आहे.

आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून मारुतीरायांच्या कृपेने सुखाचे सोनेरी दिवस आपल्या जीवनात येणार आहेत.

ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा आपल्या राशींवर बरसणार असून मारुतीरायाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. मित्रानो आज मध्य रात्रीनंतर रोज मंगळवार लागत आहे. उद्योग, व्यापार आणि कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येण्यास सुरवात होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून बंद पडलेली आपली कामे पुन्हा सुरु होणार असून बिघडलेली कामे बनणार आहेत. मंगळवार हा भगवान बजरंगबलीचा जन्म दिवस असून अतिशय शुभ दिवस मानला जातो.

मित्रांनो भगवान बजरंगबली हे कलयुगातील सर्वात जास्त जागरूक दैवत असून यांची भक्ती केल्याने मनुष्याच्या जीवनातील दुःख आणि संकटांपासून मुक्ती मिळते. ब्रम्हांडामध्ये ईश्वरानंतर सर्वात जास्त शक्तीमान असलेले हनुमानजीच आहेत.

ते महावीर परमप्रतापी असून आपल्या भक्तांवर अतिशीघ्र प्रसन्न होतात आणि भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. कोणत्याही प्रकारच्या मायावी अथवा नकारात्मक शक्तीचा प्रभाव दूर करण्यासाठी बजरंगबलीची उपासना करणे अतिशय शुभ मानले जाते.

मंगळवारी अथवा शनिवारी हनुमानजी समोर दीपक लावल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात. सोबतच शनीच्या साडेसातीचा प्रभाव देखील कमी होतो. ज्यांच्या जीवनात अशांती, घर परिवारात कलह, पैशांची तंगी, पैशाला बरकत नसणे, घरात नाकारात्मक शक्तीचा संचार अशा काही घटना घडून येत असतात.

तर अशा व्यक्तीने बजरंगबलीची उपासना करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. या काही खास राशींवर मारुतीराया अतिशीघ्र प्रसन्न होणार असून आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.

उद्याच्या मंगळवार पासून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती मध्ये बदल घडून येण्यास सुरवात होणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष रास, मिथुन रास, कर्क रास, तूळ रास, वृश्चिक रास, धनु रास, कुंभ रास आणि मीन रास..

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment