सकाळी सकाळी या गोष्टी दिसणं मानलं जातं अ’शुभ, या दिसताच होऊन जा सा’वध..!!

सकाळी सकाळी उठल्यानंतर खाली नमूद केलेल्या घ’टनांपैकी कोणतीही एक घ’टना तुमच्या सोबत घडली तर होऊन जा सा’वध. सकाळी सकाळी जर या गोष्टी घडल्या तर तो अ’पशकुन मानला जातो.

तरीही जेव्हा अशाप्रकारच्या घ’ट’ना घडतात, तेव्हा आपण करीत असलेले काम त्वरित थांबावावे. या घ’ट’ना काहीतरी वा’ईट घडणार असल्याचे संकेत आपल्याला देत असतात. म्हणूनच अशा काही गोष्टी नि’दर्शनास आल्या तर आपण सावध असायला हवे.

रिकामी असलेली बादली –

सकाळी स्ना’नगृहात पाण्याची रिकामी बादली पहाणे असते अ’शुभ. असे मानले जाते की पाण्याची रिकामी बादली ही आपल्या घरात दा’रिद्र्य आणते आणि घरात पै’शाची कमतरता जाणवायला लागते.

म्हणून आपण दररोज रात्री स्ना’नगृहातील बादली पाण्याने भरुन ठेवावी किंवा बा’थरूममध्ये उलटी करुन ठेवावी. जेणेकरुन आपल्याला सकाळी रिकाम्या बादलीचे दर्शन होणार नाही.

याशिवाय घराबाहेर जाताना जर आपल्याला रिकामी बादली दिसली तर ती सुद्धा शुभ मानली जात नाही. रिकामी बादली असल्याचे दिसून येणे म्हणजे आपण ज्या नोकरीसाठी जात आहात किंवा कामासाठी जात आहात. ते अ’यशस्वी होईल. रिकामी बादली पाहिल्यावर काही काळ घरातच राहावे आणि दही खाल्ल्यानंतरच बाहेर पडावे.

दुध सां’डणे –

दुधाचे सां’डणे देखील शुभ मानले जात नाही. जर सकाळी दूध सांडले किंवा उकळून ऊ’तू जात असेल तर, ते एखाद्या अ’शुभ घ’टनेचे संकेत आहेत असे समजावे. असे झाल्यावर घरातून बाहेर पडू नका. या दिवशी शक्य असल्यास, घरामध्येच रहावे.

आरसा फु’टणे –

आरसा फुटणे हे देखील एखाद्या वा’ईट घ’टनेचे संकेत मानले गेले आहेत. जर काच फुटला तर त्याला ताबडतोब घराबाहेर फेकावे. तसेच, तुटलेल्या काचेमध्ये आपला चेहरा कधीही पाहू नये. घराबाहेर पडताना अचानक काच फुटला तर तुम्ही प्रवासासाठी जाऊ नये. शक्य असल्यास दुसर्‍याच दिवशी प्रवास करावा.

सकाळी पक्ष्याचा स्प’र्श होणे –

घरातून पडल्या बरोबर लगेचच पक्ष्याची घाण अंगावर पडल्यास तेही अशुभ संकेत आहेत. या व्यतिरिक्त, जर कावळा तुमच्या डोक्याला स्पर्शू करुन निघून गेला तरी ते अशुभ मानले गेले आहे.

जर तसे झाले तर आपण प्रवासाला जाऊ नये, किंवा तो कार्यक्रम पुढे ढकलावा. तथापि, जर कुठे जाणं फार महत्वाचं असेल तर आपण फक्त गं’गेचे पाणी अंगावर शिं’पडून बाहेर पडावे.

स्वयंपाक घरातील चा’कू खाली पडणे –

सकाळी स्वयंपाक घरातील चा’कू खाली पडणे हा देखील चांगला संकेत नाही. चा’कू खाली पडणे म्हणजे घरात भां’डणं होणार आहेत हे समजून जावे. त्याचप्रमाणे घरातील भांडी खाली पडणे देखील शुभ मानले जात नाही.

माकड दिसणं –

जर आपणास सकाळी माकड दिसले तर काहीतरी वा’ईट होणार आहे हे समजून घ्यावे. सकाळी माकड पहाणे एखाद्या वा’ईट बातमीचे संकेत मानले जाते. याशिवाय कु’त्रा आणि मां’जराच्या रडण्याचा आवाज देखील अ’शुभ मानला जातो.

स्त्री च्या केसांचा पुंजका दिसणे –

वाटेत आपल्याला केसांचा गुच्छ दिसल्यास मार्ग बदलावा आणि त्याऐवजी दुसर्‍या मार्गाने जावे. वाटेत केसांचा पुंजका दिसणं म्हणजे तुमचा प्रवास चांगला होणार नाही आणि काहीतरी वा’ईट घडू शकते. म्हणूनच, अशाप्रकारे केस दिसतील तेव्हा आपला मार्ग बदललेलाच योग्य राहील.

टीप – वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’धश्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment