सकाळी उठताच या 5 गोष्टी बघणं मानलं जातं अ’शुभ : मिळतात मोठ्या सं’कटांचे संकेत..!!!

मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर स्त्रियांची महिलांची ही एक गोष्ट तुम्ही कधीही बघायला नाही पाहिजे. नाहीतर तुमचा संपूर्ण परिवाराला भिकारी व्हावं लागेल आणि तुमच्या घरावरही खूप मोठं सं-क-ट येईल., तुमचं संपूर्ण घर ब र बा द होईल.

तर मित्रांनो, अशी कोणती गोष्ट आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्ती अक्षरशः घाबरुन जात असते, जेव्हा त्यांना मिळतात हे पाच संकेत. म्हणूनच मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर स्त्रियांची किंवा महिलांची ही एक गोष्ट तुम्ही कधीही पाहायला नाही पाहिजेल. असे केल्याने तुमचा येणारा संपूर्ण दिवस वाया गेल्याशिवाय राहणार नाही.

सर्वसाधारण आपली उगवणारी सकाळ आपल्या साठी नव चेतना नवीन ऊर्जा घेऊन येत असते. म्हणून प्रत्येक सकाळी माणूस हा अधिक फ्रेश होऊन उठत असतो. शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की आपण सकाळची सुरुवात चांगल्या पद्धतीने केली तर आपला संपूर्ण दिवस हा चांगला जात असतो.

आणि जर सकाळी सकाळी एखादी गोष्ट वाईट घडली किंवा डोळ्यांनी पाहिली तर संपूर्ण दिवस हा खराब जात असतो. त्यामुळे येणारा चांगला वेळ सुद्धा वाईट होऊन जातो. आणि त्यामुळे आपल्या अडचणी अजूनही वाढू शकतात.

मित्रांनो, आज अशा पाच गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत, ज्या गोष्टींना आपण सकाळी उठल्यावर बघण्याचे टाळायला पाहिजेल. नाहीतर आपण सतत ताण तणावाच्या परिस्थितीत राहतो.

मित्रांनो, सर्वात पहिली गोष्ट शास्त्रांमध्ये अशी सांगितली आहे की, आपण सकाळी उठल्यानंतर एखाद्या च रि त्र ही न स्त्री व गर्विष्ठ व्यक्तीला कधीही पाहू नये. असं म्हटलं जातं की अशा व्यक्तींचे जर सकाळी सकाळी दर्शन झाले यर तुमच्या सं-क-टांमध्ये वाढ होत असते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचे आई-वडील किंवा देवघरातील देवी-देवतांचे, तथा स्वामींचे दर्शन आपण घ्यायला हवे.

मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे, सकाळी उठल्या उठल्या कधीही स्वतःला आरशामध्ये पाहू नये. तसेच फुटलेल्य अवस्थेत असलेल्या आरशात तर चुकूनही पाहायला नाही पाहिजेल. कारण सकाळच्या वेळी आरशामध्ये नकारात्मक ऊर्जा असते साठून राहते आणि आपण सकाळी जर आरशामध्ये पाहिल्याने ती नकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये प्रवेश करु शकते. त्यामुळे आपण आरशात बिलकूल पण बघायला नाही पाहिजेल.

मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे, कोळ्यांचे जाळे आणि उलटी पडलेली चप्पल, तसेच धा-र-दार, वस्तू इत्यादी वस्तू सकाळी उठल्यानंतर आपण या गोष्टी पाहू नये. प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा या गोष्टींमध्ये भरुन असते. ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या मध्ये येऊन तुमचं मन नकारात्मक बनवू शकते. त्यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊन खूप मोठे सं-क-ट तुमच्यावर येऊ शकते.

मित्रांनो, चौथ्या गोष्टी बद्दल सांगायचं झालं तर सकाळी उठल्यानंतर रिकामी भांडी किंवा रिकामं असलेलं पैशाचं पाकीट अशा कोणत्याही गोष्टी ज्या रिकाम्या असतील त्या आपण कधीही बघायच्या नाहीये. त्यामुळे तुमच्या प्रगती मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्ही या गोष्टी सकाळी उठल्यानंतर पाहायचे बघायचे टाळायचे आहे.

पाचवी आणि शेवटची गोष्ट, सकाळी सकाळी कधीही उठल्यानंतर कुणाचं भांडणं बघायचं नाहीये. मित्रांनो, कुणाचं भांडण चालू असेल तर ते देखील तुम्ही बघायचे नाहीये. असे केल्याने तुमच्या घरामध्ये गरीबी येऊ शकते, त्यामुळे कधीही सकाळी उठल्यानंतर भांडणं पाहू नयेत. तसेच आपण सुद्धा कुणालाही सकाळी उठल्यानंतर वाईट बोलायचं नाही. सर्वांसोबतच प्रेमाचे व जिव्हाळ्याचे सं-बं-ध कायम ठेवावे.

तसेच, सकाळी उठल्यानंतर स्वामींचे, भगवंताचे नामस्मरण करावे. असे केल्याने तुमच्या घरामध्ये सदा सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य आणि भरभराटी नांदेल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment