साक्षात लक्ष्मीचे रूप असतात ह्या महिन्यांमध्ये जन्म झालेल्या मुली..!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो भारतात मुलींना देवीचे रूप मानतात. नवरात्री मध्ये कन्या पूजन करून नऊ मुलींना जेवण देखील देतात. असे केल्याने देवी फार प्रसन्न होते.

शास्त्र देखील कन्या पूजनीय असल्याचे मानले जात. आणि स्त्री सुद्धा देवी लक्ष्मी चा रूप आहे असं सांगितलं जातं. म्हणून जेव्हा पण मुलीचा जन्म होतो तेव्हा लोक म्हणतात की लक्ष्मी घरी आली किंवा घरात लक्ष्मीचे आगमन झाले आहे.

अनेक लोकांच्या म्हणण्यानुसार मुलगी घरात सुख-समृद्धी घेऊन येते. ज्योतिष शास्त्रानुसार मुलींचा जन्म महिना देखील फार भाग्यशाली असतो. या महिन्यात जन्मलेल्या मुली फक्त भाग्यशाली नसतात तर सासर फार चांगलं मिळतं. साक्षात देवी लक्ष्मीचे रूप असतात. तर हे कोणते महीने आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फेब्रुवारी- या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींचा स्वभाव विनम्र असतो. आणि त्या फार बुद्धिमानी असतात. या मुलींना लग्नानंतर फार चांगलं घर मिळते. सोबतच त्या आपल्या घरात सुख-समृद्धी आणतात. यांच्या ग्रहांची चालू यांच्या कुटुंबाला फायदा करून देते.

एप्रिल – या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानले जाते. शास्त्रानुसार हा महिना फार शुभ मानला जातो. या महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या ग्रहांची चाल फार वेगवान असते. त्यामुळे त्यांना यश प्राप्त होते. यांच्या नशिबाचं नाणे खणखणीत असतं.

जुन- या महिन्यात जन्मलेल्या मुली फार भाग्यशाली असतात अंकशास्त्रानुसार या महिन्यात मुले जन्मने शुभ मानले जात नाही पण मुलगी जन्मली तर ती साक्षात लक्ष्मी देवीचे रूप असतात. या महिन्यात जन्मलेल्या मुली फार मेहनती असतात. त्या आपले लक्ष गाठण्यासाठी फार मेहनत करतात.

सप्टेंबर- या महिन्यात जन्मलेल्या मुलींच्या कुंडलित चंद्र, बुध आणि शुक्र या तिघांचं मीलन असतं. त्यामुळे या महिन्यात जन्मलेल्या मुली फार धनवान असतात. त्या आपल्या भाग्याने सर्व काही प्राप्त करतात. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नसते. आणि या मुलींचे लग्न सुद्धा पैसेवाल्या मुलांशी होते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment