Wednesday, October 4, 2023
Homeजरा हटकेसलग 3 दिवस करा तुरटीचा हा सोपा उपाय या लक्ष्मींना तुमच्या घरी...

सलग 3 दिवस करा तुरटीचा हा सोपा उपाय या लक्ष्मींना तुमच्या घरी यावंच लागेल..!!!

मित्रांनो, तुरटी जशी आपले सौंदर्य, त्वचा, दात, केस आपला चेहरा यासाठी फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे तुरटीचे हे काही खास टोटके केल्याने आपल्याला प्रचंड प्रमाणात धनप्राप्ती, आपल्या वर असलेल्या कर्जापासून मुक्ती, तसेच आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेच्या सं बं धि त दो ष, वास्तु दो ष, वा ई ट न ज र, वि चि त्र स्वप्नं व घरातील भांडण तसेच क ल ह देखील दूर होतात. मित्रांनो, तुरटीचे हे टोटके अतिशय अगदी सोपे व सरळ आहेत. जे केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी आपण दूर करु शकतो.

मित्रांनो, या तुरटीच्या उपायांचा वापर करून आपलं जिवन सुखी व समृद्धबनवू शकतो. किंबहुना त्या उपायांमुळे आपल्याला अचानक धनलाभ होण्याचीही दाट शक्यता असते. आणि म्हणूनच हा उपाय पूर्ण काळजीने व तन्मयतेने केल्याने कोणतंही काम पूर्ण हे होतेच. तसेच या उपायांचा आपल्याला निश्चितच फायदा देखील होत असतो. मित्रांनो, आपण लहानपणापासून बघत आलो आहे या तुरटीचा वापर फार पूर्वीपासून आपल्या दैनंदिन जीवनात करत आहोत.

या तुरटीचा वापर आपण साधारणपणे पाणी नितळ व स्वच्छ करण्यासाठी करत असतो किंवा काही लागल्यास किंवा काही मार लागल्यास त्याठिकाणी तुरटीची पावडर, पाणी लावून ती जखम धुतली जात असते. तर मित्रांनो, आज आपण या तुरटीचा आपल्या जिवनात धनलाभ किंवा दारिद्र्य नष्ट होण्यासाठी करुन‌ घेणार आहोत.

मित्रांनो, जर आपल्याला कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल तुमचा  व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, त्याचबरोबर आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी घरामध्ये प्रत्येक रुममध्ये तुरटीचा एक एक छोटा तुकडा ठेवला तर, त्या त्या ठिकाणांचा वास्तू दोष असे केल्याने निघून जात असतो. अशाप्रकारे त्या जागेचा वास्तूदोष निघून गेल्याने आपल्या कामातील बरेचसे अडथळे आपोआपच दूर होतील, त्याचबरोबल तुमची भरभराटी होईल, प्रगती होईल. तुमची सर्व अपूर्ण असलेली कामे पूर्ण होण्यासाठी सुरुवात होईल.

मित्रांनो, तुम्हाला तुमच्या कष्टांचे हवे तसे फळ जर कधी मिळत नसेल, तर एका काळ्या कापड्यात तुरटीचा एक खडा बांधून आपल्या दुकानाच्या  किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला बांधून द्यावा. असे केल्याने सर्व प्रकारचे वास्तूदोष दूर होऊन, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तुमच्या व्यवसाय वृद्धींगत व्हायला सुरुवात होते.

त्याचबरोबर आपल्या कडे येणाऱ्या पैशांची आवकही प्रचंड प्रमाणात वाढते. जर आपल्यावर भरपूर कर्ज असेल आणि ते काही केल्याने कमी व्हायचं नावचं घेत नसेल तल त्यासाठी एक विड्याचं पान घेऊन, त्यामध्ये जरासे कुंकुुं टाकून घ्या व त्यात एक छोटासा तुरटीचा खडा टाकून ते विड्याचं पान लाल रंगाच्या दोर्‍याने बांधून, पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी एक खड्डा करुन पुरून टाकावे.

मित्रांनो, या उपायांमुळे थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या कर्जातून मुक्तता मिळेल. थोडे थोडे करत तुमचं सर्व कर्ज कमी होत जाईल. तर मित्रांनो, या चमत्कारी उपायांचा अवलंब आपल्याला अगदी पूर्ण विश्वासाने करावयाचा आहे. तसेच तुमची आर्थिक समस्येतून नक्कीच सुटका होईल. देवी लक्ष्मीजी तुमच्यावर प्रसन्न होऊन तिचा वास्तव्य नेहमीच तुमच्या घरात टिकून राहील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स